मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ढेरी पॉमपॉम - बालकथा

बिपीन सुरेश सांगळे ·

माहितगार 12/04/2025 - 08:09
कथा लोभस आणि अप्रतिम झाली आहे. हिच कथा जेमिनी एआयला देऊन जेमिनी एआय काय बदल देऊ शकते हे पाहिले जेमिनीने दोन व्हर्शन्स दिल्या १ लहानगी राधा: राधा, नाकात छोटीशी नथ, केसात मोगऱ्याचा गजरा, आणि रंगीबेरंगी फ्रॉक घालून अंगणात खेळत होती. तिचे गोल मटार डोळे आणि खळी पडलेले गाल खूपच गोंडस दिसत होते. "आई, बघ ना बाबांची ढेरी किती गोलू मोलू आहे!" राधा हसत म्हणाली. राधाचे बाबा, विनायकराव, धोतर आणि सदरा घालून पेपर वाचत बसले होते. तिला हसून म्हणाले, "अगं, माझी ढेरी नाही, माझं पोट आहे." राधाची आई, जानकी, नऊवारी साडी नेसून स्वयंपाकघरात काम करत होती. ती हसत म्हणाली, "विनायकराव, तुमची ढेरी गोलू मोलूच आहे." राधाला नवीन बाळ येणार आहे, हे ऐकून खूप आनंद झाला. ती म्हणाली, "आई, मला एक छोटी बहीण हवी आहे, जिची ढेरी माझ्यासारखी गोलू मोलू असेल." २ माझी आई मला ना 'गोलू मोलू' म्हणते. असं म्हणतात का एखाद्याला? आता आहे माझी गोलू मोलू! थोडीशी मोठी. थोडीशी गोलगोल. मला नाही आवडत असं. ती ना थोडीशी खोडकर आहे. पण काय करणार? आईसाहेब आहेत ना. हा शब्द मी कुठून घेतला? तर - बाबा तिला 'राणीसाहेब' असं म्हणतात. अन गंमत सांगू? - खरं तर बाबांची ढेरी तर जाम गोलू मोलू आहे. मग ती त्यांना असं म्हणत नाही ते. पण मी म्हणते बरं का बाबांना - ए ढेरी -ए गोलू मोलू! पण ते ना माझ्यावर रागवत नाहीत. पण एकदा गंमत झाली. आई त्यांनाही म्हणाली - ढेरी गोलू मोलू! बाबा फक्त हसले. म्हणाले - असं आहे काय? आता मी व्यायाम करतो. आणि जादू - पोट आत! ते असं म्हणतात. करत काहीच नाहीत. मला माहितीये ना. पण एक गोष्ट आहे. आई त्यांना असं म्हणाली, ते मला नाही आवडलं. पण देवाला सगळं कळतं. दुसऱ्यांना त्रास दिला की तो... बरोबर शिक्षा करतो! आणि मला असं लक्षात आलं की आईची ढेरीपण गोलू मोलू झाली आहे. पण मी काही बोलले नाही. आणि बापरे! ती ढेरी गोलू मोलू झाली आणि आणि - ती गोलू मोलू मोलू झाली! तेव्हा मला राहवलं नाही. मी चिडवलं तिला तसं. तेव्हा ती हसली. तिने मला जवळ घेतलं. माझा मुका घेतला. मला असं आवडतं, बरं का? मग काय म्हणाली ती, माहितीये? म्हणाली - आता आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे. तुझ्याशी खेळायला. अच्छा! अस्सं होतं. आईच्या पोटात बाळोबा बसले होते. आणि म्हणून तिची ढेरी गोलू मोलू झाली होती तर. हे मला नवीनच कळलं. मला तर एकदम मज्जा वाटली. खूप आनंद झाला. मग मी पळत बाहेर गेले. मला काय करावं तेच कळेना. मग मी गोलगोल फिरले. उड्या मारल्या. मग दमले, तेव्हा एका जागी बसले. छान छान कविता म्हणल्या. मग मी विचारात पडले. मला त्या बाळाशी खेळावं लागणार. पण ते काही लगेच खेळणार नाही. मग आधी त्याला गाणीबिणी म्हणून दाखवावी लागणार. त्याच्याशी बोबडं बोबडं बोलावं लागणार. पण काय झालं माहितीये? माझ्या मनात आणखी एक विचार आला - त्या नवीन बाळाची ढेरी गोलू मोलू असली तर? ... हुय्या! माझ्या जोडीला आणखी एक गोलू मोलू! जेमिनीच्या पुर्नलेखनाला काही झाले यरी बिपीन सुरेश सांगळे यांच्या मूळ लेखनासारखा फिल येत नाही. ढेरी पॉमपॉम मधला फिल नुसतेच गोलूमोलू शब्दाला येत नाही. म्हणजे अजून तरी कृत्रिम लेखन नैसर्गिक लेखनाची बरोबरी करू शकत नाही. या प्रतिसादातील जेमिनी पुर्नलेखनाचे प्रताधिकार सुद्धा श्री बिपीन सुरेश सांगळे यांचे स्वाधिन करत आहे.

In reply to by विजुभाऊ

माहितगार 12/04/2025 - 16:28
भावंड होण्याची कथाय हो, बाळ होण्याची कथा आई-बाबांची असते, बहीण भावांची असते ती भावंड होण्याची कथा !!

मुलांच्या गोष्टीला इतका प्रतिसाद . आनंद आहे मंडळी खूप आभार पण ज्यांच्याकडे बच्चे कंपनी आहे , त्यांना ही गोष्ट ऐकायला मिळावी ही अपेक्षा मोठ्या मंडळींना पुन्हा धन्यवाद

सर्व वाचक मंडळींचे खूप आभार विशेषतः माहितगार खूप छान , मजा वाटली . तुम्ही घेतलेल्या ए आय गंमतीसाठी आणि दीर्घ प्रतिसादासाठी . तसेच नोंदवलेल्या निरीक्षणांसाठी सलाम .

ढेरी पॉमपॉम ---------------------------------------------------------------------------------- माझी आई मला ना ढेरी पॉमपॉम म्हणते . असं म्हणतात का एखाद्याला ? आता आहे माझी ढेरी पॉमपॉम ! थोडीशी मोठी . थोडीशी गोलगोल . मला नाही आवडत असं . ती ना थोडीशी खोडकर आहे . पण काय करणार ? आईसाहेब आहेत ना . हा शब्द मी कुठून घेतला ? तर - बाबा तिला बाईसाहेब असं म्हणतात . अन गंमत सांगू ? - खरं तर बाबांची ढेरी तर जाम पॉमपॉम आहे . मग ती त्यांना असं म्हणत नाही ते . पण मी म्हणते बरं का बाबांना - ए ढेरी -ए पॉमपॉम ! पण ते ना माझ्यावर रागवत नाहीत . पण एकदा गंमत झाली . आई त्यांनाही म्हणाली - ढेरी पॉमपॉम !

रिलस्टार

बिपीन सुरेश सांगळे ·

चौथा कोनाडा 04/01/2025 - 19:13
हा .... हा .... हा .... ! एकसे एक भारी किस्से..... लै भारी लिव्हलंय ! मोबाईल कॅमेरा, रील्स वै मुळे प्रत्येक जण मुव्ही मेकर झालाय .... अन विषय अगणित, अनंत .. अन ह्यो समदा प्रकार लईच विंटरेष्टींग .. डोळे खिळून राहतात ... किती वेळ गेला तेच समजत नाही !
एकदा अंघोळीला गेले अन घाईत माझी इनर घालून बाहेर आले. मी बसले शोधत अन हे दिवसभर तसेच ! त्यांना कळलं पण ते ऑफिसमध्ये वॉशरूमला गेल्यावर. इनरच्या लेसने बाहेर डोकावून त्यांना जेव्हा वाकुल्या दाखवल्या तेव्हा. पण करता काय? वेंधळे ! नशीब लेस बघून पुढच्या वेळी शेजारी लेडीजमध्ये गेले नाहीत.
एक नंबर हा .... हा .... हा .... !

रिलस्टार -------------------------------------------------------------------------------------------------------------- मला सोफ्यावर पडून लोळायला जाम आवडतं. मागे एक उशी घेतली की झालंच. मोबाईल बघावा.रिल्स पहावेत. मजा ! मध्येच डुलकी लागली तर बहार ! मी अशीच रिल्स बघत होते.एकामागे एक रिल्सची लाईनच असते. तुम्हाला वेगळं काय सांगायचं म्हणा त्यात. बघतच रहावंसं वाटतं. अक्षयपात्रच जणू. त्या आभासी जगात हरवून जायला होतं. तुम्हीच बघा ना - सध्या ज्या काही घडामोडी आपल्याला स्क्रिनवर, कुठल्याही प्रकारच्या स्क्रिनवर पहायला मिळतात, त्या मला मसाल्यांच्या जाहिराती वाटतात.

माझे काय चुकले? २.०

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 24/11/2024 - 23:21
काय चुकलं? चुका दाखवणे चुकलं. तुमचा धाड पॅटर्न लोकांना आवडत नाही . वरवर बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे कधी शिकणार? माझंही हेच होतं. मित्र आणि शेजारी दूर जातात.

सुबोध खरे 25/11/2024 - 12:13
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले हे समोर दिसूनही माझे काय चुकले विचारताय? आश्चर्य आहे. असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि 26/11/2024 - 06:32
तुमचे काहीच चुकले नाही. असेच खरे बोलत रहा. पण सातत्य असणे महत्वाचे. प्रत्येक वाक्य सत्य असावे. त्यात अपवाद नसावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 26/11/2024 - 10:11
पण मी चुकीचे काय बोललो होतो? खरं तेच बोललो होतो ना? असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा. सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. मुलाखतीला गेल्यावर मुलाखतकाराच्या दिसण्यावर टिप्पणी करून एकदा पहाच. "सत्य असले तरी"

In reply to by सुबोध खरे

सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(

चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही एक add करतो. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. आणि एकमुखाने EVM वर खापर फोडले. मी भीत भीतच विचारले "खरंच घोटाळा झालाय का आपण हरलो म्हणून म्हणायचंय?". मावळ्यांनी मला नामर्द म्हणून तुडव तूडव तुडवला. सांगा, माझे काय चुकले?

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्यावर आणखी एक. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. जिंकल्याबद्दल सर्व एकमेकांचे अभिनंदन करत होते. “कुठलीही लाट नसताना, मराठा समाज, दलित विरोधात असताना, सभा फ्लॉप जात असताना आपण जिंकलो कसे?” मी विचारले. त्यांनी माझ्या खिशात नोटांचे बंडल कोंबून चुप बस म्हणून सांगितले. :)

निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. हरल्याबद्दल काहीजण डोळे पुसत होते ,काही एकमेकांना धीर देत होते. "ई.व्हि.एममध्ये १००% घोटाळा आहे आणि पैसा पण खूप वाटलाय" सगळे एकसुरात म्हणाले. "मग कर्नाटकात त्याचवेळी तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवड्णुकीत आपण निवडुन आलो. तेथे पण ई.व्ही.एम घोटाळा होता का ? आपण पैसे वाटले का? मी आपले सहज विचारले. 'हाता'ला धरून त्यांनी मला बाहेर काढले. सांगा माझे काय चुकले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

“संशय येऊ नये म्हणून तसे करावे लागते, गरीब राज्ये काँग्रेसला तर श्रीमंत राज्य आपल्याला “सेट” करावे लागते. घरी आल्यावर माईना त्यांच्या ह्यानी सांगितले. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा हा हा. ते ह्यांनी १९६० साली सांगितले होते. सध्या कर्नाटक देशातील तिसरे श्रीमंत राज्य आहे असे ह्यांनी हल्लीच सांगितले होते. "महाराष्ट्रात काँग्रेसची जी वाताहत झाली त्याबद्दल मी ई.व्ही.एम ला दोष देणार नाही" असे पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणी मंत्री मुनियप्पा म्हणाले होते, ते लिहायचे राहुन गेले. https://www.deccanherald.com/india/karnataka/dont-want-to-blame-evms-for-defeat-of-congress-in-maharashtra-k-h-muniyappa-3291413

दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? बाकी काही चुको व ना चुको तुमची मटण पार्टी चुकली हेच खरं

चावटमेला 04/12/2024 - 14:41
एका मराठी वॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये एकाने विक्रम संवत नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मी म्हणालो की, महाराष्ट्रात शक संवत नव वर्ष साजरं करतात, विक्रम संवत उत्तर भारतीय भय्यांमध्ये प्रचलित आहे, तेव्हापासून सदर सदस्याने माझ्याशी बोलणे सोडले, सांगा माझे काय चुकले?

• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले? • “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? • शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

सायकलवाली

बिपीन सुरेश सांगळे ·

त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायकल आजही जरी जपून ठेवली असली ; तरी ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . " कॅरियर लावलं नसते तर...... आवडली.

गवि 16/08/2024 - 12:26
त्यावर ती बिन्धास पोरगी म्हणाली , " येड्या ! मी नाय घाबरत न तू काय घाबरतो ? चल !"
एकूण पोरीचा बंडखोर धीट आणि भिडण्याचा स्वभाव पाहता ..
पण कधीतरी पंक्चर ? ... ते होतंच . एके दिवशी ती म्हणाली , " राजा , सायकलला दोन चाकं असली तरी ती कधी एकत्र येत नाहीत रे ! " ही गोष्टही जुनी आणि त्यात दोघांची जात वेगळी
ही एका ओळीतली बोळवण पटली नाही बुवा. आणि तरीही पुढे टिकून उरलेलं ते काही काही. नॉट ॲडिंग अप.

एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा होता , असे आता वाटते - कॅपिटल टॉकीज आता व्हिक्टरी म्हणून ओळखले जाते . तिथे २३ जानेवारी १९४३ या दिवशी भारतीय क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट घडवला होता . आणि ती केस पूर्ण देशात कॅपिटल बॉम्ब केस म्हणून त्या काळी गाजली होती.

मला स्वतःला ही कथा लिहिताना खूप मजा आली गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला आपला नजरिया पण एक गोष्ट मिपाचे आभार खूप लोक वाचत असतात विशेष म्हणजे जे सदस्य नाहीयेत असे सुद्धा वाचक .

सायकलवाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर . एक सायकल मजेत चाललेली . लेडीज सायकल . ती वाडिया कॉलेजहून निघाली होती , ती कॅपिटल टॉकीजला . कॅम्पमध्ये . तिथे बॉबी लागलेला . ऋषी आणि डिम्पल ... म्हणजे काय ? खलासच ! त्यावेळचा सुपर डुपर हिट पिक्चर ! तरुण पोरापोरींच्या त्यावर उड्या पडत होत्या . यात नवल ते काय ? लेडीज सायकल म्हणजे - चालवणारी अर्थातच मुलगी होती . गोड अन अवखळ . पांढऱ्या रंगाचा चिकनचा कुर्ता घातलेली . पण - तिच्या मागे कॅरियरवर अजून कोणी होतं . अन ती कोणी एखादी मुलगी नव्हती ; तर तो तिच्या वर्गातला एक मुलगा होता . पण नुसता मुलगा नाही ...

पोपटवाला

बिपीन सुरेश सांगळे ·

लहानपणापासून पुणे महानगर पालिकेत समोरच्या शिवाजी पुलावर एक पोपटवाला नेहमीच बसायचा. आता माहीत नाही. तो नेहमीच लोकांचे पोपट करायचा मग देव कधी कधी त्याचा..... कान साफ करणारे,पोपट भविष्य वक्ते, फुगे विकणारे यांचे आयुष्य खरोखरच कठीण आहे. चरितार्थ कसा चालतो ते भगवंतालाच माहीत.

चौथा कोनाडा 14/08/2024 - 14:16
व्वा.. सुंदर ...काहीसं चटका लावणारं ! रस्त्यावर रोज कमाई करुन जगणार्यां विषयी सहानभुती वाटते खरंच कसे कसे जगतात लोक ! एकदा एका वडापाव स्टॉलवर वडापाव खाताना चमकदार लालतांबड्या डगल्यातले वादक गप्पा मारत होते "आयला आज पण वडापाव वर काढावा लागणार दिवस " "हां ना राव गेले दहा बारा दिवस हेच खातोय" "मला तर संडास बी झाली नाय ४-५ दिवस.. आता वडापाव बी नकू झालाय" हे ऐकताना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघवत नव्हते !

गवि 14/08/2024 - 17:10
उत्तम जमली आहे छोटीशी कथा. अतिशय संवेदनशील आणि आपल्या आसपासच्या जगातून सदैव काहीतरी टिपण्याची क्षमता असलेले मन आहे तुमचे. त्यातूनच असे लेखन साधते.

पोपटवाला सकाळची वेळ. नऊ वाजलेले. आकाश धुरकट रंगाचं. बरसो - ह्या ऑर्डरची वाट पहात थांबलेले ढग . पण नुसतेच . शनिवार वाड्याचा पूल गजबजलेला होता . मागे आकाशाचा हे विस्तीर्ण पट . कालच्या अती पावसाचा पूर गायब झालेला . पुलावर भविष्य सांगणारा शंकरण्णा बसलेला होता .पोपट घेऊन . गेले दोन दिवस पडण्याऱ्या पावसामुळे तो वैतागला होता. त्याला पुलावर बसता आलं नव्हतं. बरं - पुलासारखा धंदा दुसऱ्या ठिकाणी आणि कुठे नव्हता. आज पाऊस नव्हता आणि त्याच्या खिशात पैसाही ! त्याला भूक लागली होती. पोटात कावळे कोकलत होते. त्यामुळे तो गिऱ्हाईकांची चातकासारखी वाट पहात होता.

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

जे.पी.मॉर्गन ·

फारएन्ड 14/08/2024 - 06:08
अभिनंदन! मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.

मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.

पूर

बिपीन सुरेश सांगळे ·

माफ करा पण कथा कळली नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ? मुख्य म्हणजे त्याला कोणीही ५०० ची नोट का देईल ? बरं दिली तर दिली, मग भिवा काय तो त्याचा नित्यनेम व्यवसाय करणार होता का ? काहीच कळलं नाही. असो. पुर आहे काळजी घ्या.

गवि 05/08/2024 - 10:30
कथा आवडली.
पण आज पाऊस थांबला होता . पूर ओसरला होता आणि गर्दीही ! ...
या शेवटच्या ओळी भारीच. चांगल्या कथेचा शेवट उत्तम होणे तुम्ही अगदी योग्य साधले.

पूर सकाळची वेळ . संततधार पाऊस . पावसाला कंटाळलेलं धुरकट आकाश. उदास ! पण खाली नदीला पूर आला होता . धरणांमधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता . मुठेला उधाण आलं होतं . पूर बघायला हे गर्दी ! शनिवारवाड्याच्या समोर कट्टयावर ओळीने बसलेली माणसं . अनेक प्रकारची . अनेक ठिकाणची . भुकेलेली . काही कामाच्या शोधातली . काही थेट भिकारी . जगाने नाकारलेली सगळी फौजच जणू .त्यांचा तो रोजचाच अड्डा . कोरोना काळापासूनचा . पावसाने हवेत गारवा आणला असला तरी त्याने पोटातली आग काही विझत नाही . तीच आग विझवण्याच्या विवंचनेत असलेली ती गरीब बिचारी माणसं . पाऊस चालूच होता . नशीब त्याने थोडा जोर कमी केला होता .

पुराच्या पाण्यातला थरार

बिपीन सुरेश सांगळे ·

सासवड च्या कर्ता नदीचा किस्सा, बहुतेक आचार्य अत्रे यांनी लिहीला असावा नक्की आठवत नाही. पट्टीचा पोहणारा,सकाळी प्रातर्विधीला नदी काठी गेलेला. पात्र कोरडे होते. पावसाळ्याचे दिवस अचानक पाणी वर चढू लागले. तसा हा नदीपात्रातील खडकावर चढला. काठावरील लोकांनी त्याला बोलावले पण जरा आणखीन पाणी चढू द्या मग येतो. पुढे इतके पाणी आले की त्याने वाहून जायच्या आगोदर हात जोडून लोकांना नमस्कार केला. अश्या आशयाचा धडा. निसर्गा बरोबर पंगा घेतला तर महागात पडते हे लहानपणापासून माहीत आहे. भीमा नदीच्या पुरात खुप पोहलो आहे. कथा आवडली.

टर्मीनेटर 25/07/2024 - 14:32
पन्नाशीच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या वयातुन डायरेक्ट आपण ८-१० वर्षे वयाचे झाल्या सारखे वाटायला लावणारी बालकथा आवडली 😀

पुराच्या पाण्यातला थरार ******************* पाऊस जोरात होता. मुसळधार ! संभा तशा पावसात भिजत होता . बरोबर राजा होता. त्याचा दोस्त . त्याचा कुत्रा . असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे दोघेही तो आश्चर्याने पाहत होते . समोरचा परिसर उन्हात नेहमी स्वच्छ दिसायचा . तो आता पावसाने झाकला गेला होता . डोक्यावरून पदर घेतलेल्या गावातल्या बाईसारखा . संभा येळवंडी नदीच्या काठावर रहायचा. म्हशिवली गावाजवळ . त्याच्या जवळपास दुसरी घरं नव्हती .त्याचे वडील मासे धरायचे आणि विकायचे . तो एक लुकडा पण चुणचुणीत मुलगा होता . आणि राजा ?

नोट

बिपीन सुरेश सांगळे ·

चित्रगुप्त 22/07/2024 - 13:04
मुकेशच्या गाण्यांसाठी एकदम फिट -- मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है .... छोट्या छोट्या कथा छान असतात तुमच्या.

गवि 22/07/2024 - 13:22
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके. नंतर तिची किंमतच उरली नाही असे होऊ नये म्हणून शहाणपणा दाखवून बँकेत जमा केली. मुलगी नॉर्मल आहे. मुलगा आजन्म दुखभरी आत्मा राहणारे लोक असतात तसा वाटतो.

In reply to by गवि

Bhakti 22/07/2024 - 14:31
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके.
आत्ताच एक प्रेमभंगाची, डिप्रेशन ची खरीखुरी रिल पाहत होते..हा नायकपण तसाच दिसतो, हल्ली असे नायक वाढत आहे?नायिका पण बरोबर मार्गी लागली ;)नायकाला मार्गी लावा ;)

कथा पोहचली. बोचली, मनाला टोचली. दुःख पैशाचं वाटतं नाही, समोरच्या माणसाला आपली कदर नाही हा विचार मनाला लागून जातो. एका बलापणीपासूनाच्या मित्राला एकदम टोकाच्या इमार्जन्सीच्या वेळेस केवळ एका फोन कॉल वर तब्बल ५२००० रुपये ट्रान्स्फर केले. त्यातले २००० ची एक नोट त्याने नोटाबंदीचे आधी आणून दिली अन् बाकीचे नंतर देतो म्हणाला. अजून दिले नाहीयेत, ८वर्ष झाली. :( ती नोट मी नोटाबंदीचे धांदलीत बँकेत जमा करून टाकली , पण आता खंत वाटते. मस्त फ्रेम करून घरात लावायला पाहिजे होती. काही दिवसांपूर्वी त्या मित्राला फोन केला तेव्हा त्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे हे लक्षात आले. त्यादिवशी मला #सत्तर_रुपये_वारले ह्या जगप्रसिद्ध वाक्प्रचाराचा अर्थ कळला.

नोट रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं . अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा ! हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच . किती आठवणी ... त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड . तिथे त्याला ती भेटली होती . तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत.