आ़ज पार पिट्ट्या पडला.
" हो. १५० पेशंट- बोट फुटली की काय?"
नेमकी शर्मिला ची दांडी.
"नविन लग्न"
सॉ लिड स्टँमिना आहे तुझा. ३ ओटीज एकटी ने संभाळल्यास.
"वेल,इट वॉ़ज नॉट पॉसीबल विदाउट यू? प्री, पोस्ट काउंसेलिंग, प्रिस्क्रीप्शन्स म्हणजे ट्रीबल लोड तुझ्यावरच होता. नॉट टू फरगेट लॉ़जिस्ट़़क सपोर्ट. नाही तर एवढ्या ट्रॉली वेळेवर मिळणे शक्यच नव्हते. थँक्स."
आता हे काय नविन.
टीम वर्क मधे तो शब्द नको. आता जेव आणि झोप.
" उद्या एकादशी. माझा उपास. एवढा बटाट्याचा कीस करते आणि झोपायला जाते.