बलात्कार
In reply to SA म्हणजे साउथ आफ्रिका का? मग by राजेश घासकडवी
In reply to SA - San Antonio by अविनाश लोंढे.
SA - San Antonioकपाळावर हात मारायची स्मायली शोधायला हवी. अहो, सॅन अॅंटोनियो तुम्हाला SA म्हणून माहीत असेल, पण जगाला नाही माहीत. असो. टेक्सासच्या क्राइमरेटचं स्टॅटिस्टिक्स इथे आहे. पावणेतीन कोटी लोकसंख्येमध्ये ८२३६ बलात्कार होतात. भारतात त्याच्या पंचेचाळीसपट लोकसंख्या आहे, आणि सुमारे चौपट बलात्कार होतात. म्हणजे दर लाख लोकांमागे १०पट कमी होतात भारतात! टेक्सासातल्या लोकांकडून काय ऐकून घेता भारतात कित्ती कित्ती क्राइम आहे म्हणून!! आता यानंतर तुम्ही सांगाल कदाचित की हे सॅन अॅंटोनियो स्पेनमध्ये आहे वगैरे...
In reply to SA - San Antonio by राजेश घासकडवी
म्हणजे दर लाख लोकांमागे १०पट कमी होतात भारतात!बुलशिट अलर्ट!! भारतात जेवढे बलात्कार होतात त्यातले फक्त दहा टक्के रिपोर्ट होतात, हे आत्तापर्यंत अनेक वेळा वाचलेलं आहे. बाकी चालू द्या.
In reply to म्हणजे दर लाख लोकांमागे १०पट by सायकलस्वार
In reply to SA - San Antonio by अविनाश लोंढे.
In reply to @राजेश घासकडवी by अविनाश लोंढे.
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
In reply to पण लोंढेसाहेब, हे जरा विसंगत नाही वाटत? by बोका-ए-आझम
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
मनातील विचार मांडताना जसे आले तसे मांडतो , मग त्याचा विनोद होईल ओर आणी काही , हू केअर्स …!!!
लोंढे साहेब,
हे एखाद्या बिनमहत्वाच्या गोष्टीबाबतही जबाबदारीचे नाही, पण फारतर खपून जाण्यासारखे आहे.
पण, जेव्हा बलात्कारासारखा गंभीर विषय घेऊन एखाद्या व्यक्ती/समाज/देशासंबंधी नकारात्मक दावे केले जातात, तेव्हा ते जबाबदारीने विचार करून व सबळ पुराव्यांनीच करावेत असा सारासार विचाराचा दंडक आहे.
अश्या बाबतीत "मला वाटले ते मी लिहेन/बोलेन, दुसर्याला काय वाटले तर हू केअर्स" अशी वृत्ती (अटिट्युड) ठेवू नये. कारण मग कोणीही कोणत्याही गोष्टीबाबत (यात तुम्हाला महत्वाच्या वाटणार्या गोष्टीही येतात) "हू केअर्स" म्हणत बेजबाबदार विधाने करू शकेल... व एकंदरीत "डिसइन्फोर्मेशन केऑस" होईल, जो कोणाच्याच फायद्याचा नाही.
असो.In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
In reply to पण मी काय म्हणतो की तुम्ही by मृत्युन्जय
In reply to पण मी काय म्हणतो की तुम्ही by मृत्युन्जय
In reply to दीवार लॉजिक by फेरफटका
In reply to साहेब त्यांचे "तिकडच्या व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to साहेब त्यांचे "तिकडच्या व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to साहेब त्यांचे "तिकडच्या व by डॉ सुहास म्हात्रे
SA म्हणजे साउथ आफ्रिका का? मग