श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा.
मनोजवं मारुततुल्य वेगं
जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥
बोलो बजरंगबलि की जय।
पवनपुत्र हनुमान की जय।
वाचने
8955
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
जय हनुमान,
प्रभु श्रीरामचंद्र की जय, जय सितामैय्या !
|| जय श्रीराम ||
राम लक्ष्मण जानकी
जय बोलो हनुमानकी
बोलो बजरंगबलि की जय।
पवनपुत्र हनुमान की जय।
हनुमन्त आमची कुळ्वल्ली।राम मंड्पा वेला गेली।
श्रीराम भक्तिने फळली। रामदास या नावें ॥ १॥
आमुचे कुळी हनुमंत।हनुमंत आमुचे मुख्य दैवत।
तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धिते न पावे सर्वथा॥२॥
साह्य आंम्हासी हनुमंत । आराध्य दैवत श्री रघुनाथ ।
श्रीगुरु श्रीरामसमर्थ ।काय ऊणे दासांसी ॥३॥
दांता एक श्रीरघुनंदन। वरकड लंडी देईल कोण ।
तया सोडोन आम्ही जन । कोणाप्रती मागावें॥४॥
म्हणोनी आम्ही रामदास।श्रीराम चरणी आमुचा विश्वास ।
कोसळोंन पडो हे आकाश । आणिकाची वांस ना पाहूं ॥५॥
स्वरुपसंप्रदाय अयोध्यामठ। जानकीदेवी श्रीरघुनाथ दैवत ॥
मारुती उपासना नेमस्त । वाढविलां परमार्थ रामदासी॥६॥
स्वधामासी जांता महारामराजां। हनुमंत तो ठेविला याचि काजा॥
सदासर्वदा रामदासासी पावें । खळी गांजिता ध्यान सांडोनी धांवे॥७॥
आपदामपहर्तारम दातारं सर्व संपदाम।
लोकाभिरामं श्रीरामं भुयोभुयो नमाम्यहं॥ ८॥
नमो आदिबोधात्मरुपा परेशा । नमो हंसनारायणा निर्जरेशा ।
नमो ब्रह्म देवा वसिष्ठा श्रीरामा । नमो मारुती दासाभिरामा॥९॥
!! जय बजरंग !!

In reply to (No subject) by स्पा
आरारारारारा!
मारुतरायाचं स्तोत्र तरी जरा मुळाबरहुकुम छापावं की!
पानभरात, एक शीर्षक सोडलं तर निव्वळ चार ओळी शुद्ध छापलेल्या दिसतायत. (त्याही र्ह्स्व- दीर्घाच्या गफलती न धरता.)
शुद्धलेखनाला इथे फाट्यावर मारले जाते, कबूल. परंतु 'वाढता वाढता वाढे' च्या जागी 'वाढता ढें','हरीरूपा' ऐवजी 'हीररूपा' इ इ ला काय म्हणावे?
:)
In reply to मुद्राराक्षसाचा विनोद by शहराजाद
जाउंद्या हो, आपल्या हणमंताला कुठं कळतंय मराठी(?) नाही तरी!!
काय म्हणावे?जय हनुमान ग्यान-गुण-सागर म्हणा... अन काय! ;-)
जय हनुमान !!! जय श्रीराम !!!
राम, सिता , लक्ष्मण , हणुमाण , वाली, सुग्रीव वगैरेंच्या स्टारडम मुळे आमचे जांबुवंत नेहमीच दुर्लक्षित राहिले .
म्हणुन मी आज " जय जांबुवंत " च म्हणनार !
- आगळावेगळा
ज्याच्या हृदयी सीता राम, बोला जय हनुमान
अरे हनुमान जयंती आली का?
आता गावाला महालक्ष्मीची यात्रा भरेल. परत एकदा मीस करणार. :(
अंजनी च्या सुता तुला रामाचं वरदानं...........
एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. :)
अंजनीच्या सूता तुला तुला रामाचे वरदान |
एक मुखाने बोला , बोला जय जय हनुमान ||
-----ह.भ.प. आणि शा . दादा कोण्डके
श्री गणेशाय नम: | ओम अस्य श्रीपंचमुख हनुम्त्कवचमंत्रस्य ब्रह्मा रूषि:| गायत्री छंद्:| पंचमुख विराट हनुमान देवता| र्हीं बीजम्| श्रीं शक्ति:| क्रौ कीलकम्| क्रूं कवचम्| क्रै अस्त्राय फ़ट्| इति दिग्बंध्:| श्री गरूड उवाच्||
अथ ध्यानं प्रवक्ष्यामि| श्रुणु सर्वांगसुंदर| यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत्: प्रियम्||१||
पंचकक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्| बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिध्दिदम्||२||
पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्| दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम्||३||
अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्| अत्युग्रतेजोवपुष्पंभीषणम भयनाशनम्||४||
पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम्| सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्||५||
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दिप्तं नभोपमम्| पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम्| ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम्| येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यमं महासुरम्||७||
जघानशरणं तस्यात्सर्वशत्रुहरं परम्| ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्||८||
खड्गं त्रिशुलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम्| मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुं||९||
भिन्दिपालं ज्ञानमुद्रा दशभिर्मुनिपुंगवम्| एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्||१०||
प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरण्भुषितम्| दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानु लेपनम सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतोमुखम्||११||
पंचास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यम्| पीताम्बरादिमुकुटै रूप शोभितांगं पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि||१२||
मर्कतेशं महोत्राहं सर्वशत्रुहरं परम्| शत्रुं संहर मां रक्ष श्री मन्नपदमुध्दर||१३||
ओम हरिमर्कट मर्केत मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले| यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुंच्यति मुंच्यति वामलता||१४||
ओम हरिमर्कटाय स्वाहा ओम नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा|
ओम नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाया|
ओम नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गरूडाननाय सकलविषहराय स्वाहा|
ओम नमो भगवते पंचवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा|
ओम नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा|
||ओम श्रीपंचमुखहनुमंताय आंजनेयाय नमो नम:||
(सौजन्य :- आंतरजाल)
आम्च्या विठोबाच्या देवळत आज चैत्रोत्सव !!!
In reply to आम्च्या विठोबाच्या देवळत आज by प्रीत-मोहर
>>आम्च्या विठोबाच्या देवळत आज चैत्रोत्सव !!!
फटु???
>>>अलिकडे मोहर काळवंडतोय
अब्दुलकडे ट्राय करा
In reply to >>आम्च्या विठोबाच्या देवळत आज by पक्का इडियट
>>>अलिकडे मोहर काळवंडतोय अब्दुलकडे ट्राय करानको ! त्या बहुदा संघवाल्या दिसतायत.
In reply to >>>अलिकडे मोहर by परिकथेतील राजकुमार
प्र का टा आ
In reply to >>>अलिकडे मोहर by परिकथेतील राजकुमार
गप्पा रे दोघेही!!!
उगाच धागे हाय्जॅक करतात.. मी मौलिक माहिती देतेय ना ? वचा अन गप्प र्हावा!!! आल आप्ले चोंबडेपणा कराय्ला ...
In reply to >>>अलिकडे मोहर by परिकथेतील राजकुमार
पलिकडे ट्राय करा!
In reply to >>>अलिकडे मोहर by परिकथेतील राजकुमार
अलि रमले कमलात रे, नाथ रे?
अंजनीसुताय विद्महे, वायुपुत्राय धीमहि। तन्नो हनुमंतः प्रचोदयात्॥
जय हनुमान, प्रभु श्रीरामचंद्र