चित्रपट :- नामुमकीन (१९८९)
दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी
गीतकार :- आनंद बक्षी
संगीतकार :- राहूल देव बर्मन
गायक :- किशोर कुमार
गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल
अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा
अभिनेत्री :- झीनत अमान
सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?