Skip to main content

राजकारण

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी गुरुवार, 01/01/2026 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.

आणीबाणीची चाहूल- भाग ८

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 10/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.

आणीबाणीची चाहूल- भाग ७

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 08/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे लेखन आणीबाणीची चाहूल- भाग १ आणीबाणीची चाहूल- भाग २ आणीबाणीची चाहूल- भाग ३ आणीबाणीची चाहूल- भाग ४ आणीबाणीची चाहूल- भाग ५ आणीबाणीची चाहूल- भाग ६ २१ एप्रिलपासून दोन्ही वकीलांचे शेवटचे युक्तीवाद सुरू होणार होते. दरम्यान कुठल्यातरी सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल राजनारायण तुरूंगात गेले होते.

आणीबाणीची चाहूल- भाग ६

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी रविवार, 06/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे लेखन आणीबाणीची चाहूल- भाग १ आणीबाणीची चाहूल- भाग २ आणीबाणीची चाहूल- भाग ३ आणीबाणीची चाहूल- भाग ४ आणीबाणीची चाहूल- भाग ५ इंदिरा गांधींची साक्ष १८ मार्च १९७५ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी साक्ष देण्यासाठी न्यायालयात आल्या. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा एकदम वक्तशीर होते.

आणीबाणीची चाहूल- भाग ५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 05/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे लेखन आणीबाणीची चाहूल- भाग १ आणीबाणीची चाहूल- भाग २ आणीबाणीची चाहूल- भाग ३ आणीबाणीची चाहूल- भाग ४ यशपाल कपूर यांची साक्ष आपण मागच्या भागात बघितले की १८ फेब्रुवारी १९७५ रोजी न्यायालयात यशपाल कपूर यांना साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले. ते या खटल्यातील एक अतिशय महत्वाचे सा़क्षीदार होते.