कबुतरांची सभा
पर्वा एका सरकारी हापिसात
कामासाठी गेलो होतो
आणी नेहमी प्रमाणे वाट बघत
ताटकळत उभा होतो.
कडेला वाटलं माणसं बोलताहेत
पण कबुतरं बोलत होती
कालच्या दिवसात काय काय झालं?
याचे हिशेब तोलत होती
पहिलं दुसर्याकडे पाहुन
मिष्किलपणे हसत होतं
आणी त्यांच्या गमती पाहुन
तिसरं मधिच घुसत होतं
काल म्हणे पहिल्याला
आख्खं कणिस मिळलं
पण दुसर्यानं धक्का दिला
आणी ते हवेतच गळलं
थोड्याच वेळात कबुतरांची
भली मोठ्ठी सभा भरली
आणी आज चरायला कुठं जायचं?
यावरच पहिली चर्चा ठरली
कुणी म्हणलं किराणा दुकान
आजचा पहिला ठराव आहे
धान्यात दगडं-खायचा
तिथं चांगला सराव आहे.
दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन
कशाला मोकळं सोडायचं?
पण त्या बेन्
काव्यरस
मिसळपाव
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.