लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 या दिवशी प्रकाशित केले. क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान शनिवार... शनिवार, चांदणी बार एसी थंडगार डीजे धडधडा झिंगला त्यात बेवडा झिंगला त्यात बेवडा नाचतो वेडा भान हरपून भान हर...पून शनिवार... काव्यरस हास्य लेखनविषय: विडंबन वाचने 3051 प्रतिक्रिया 17 प्रतिक्रिया अंतरा कसा वाटतो? नानबा शुक्रवार, 15/02/2013 अंतरा- रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन, चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून, बेवडा ढोसतो बियर पाणी समजून, शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून शनिवार. :) :) वाह! वेल्लाभट शुक्रवार, 15/02/2013 In reply to अंतरा कसा वाटतो? by नानबा क्या बात है प्रथम ! पूढचा अंतरा : जेनी... शुक्रवार, 15/02/2013 पूढचा अंतरा : बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन, चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन .. बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून शनिवार ... :P :D बाटलीतली दारु , ग्लासात घेतली बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 In reply to पूढचा अंतरा : by जेनी... बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून, %^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून, कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) ) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ पक पक पक रविवार, 17/02/2013 In reply to बाटलीतली दारु , ग्लासात घेतली by बॅटमॅन (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण ) आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;) मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम नानबा शुक्रवार, 15/02/2013 मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :) बायकोने असला उखाणा चारचौघांत नानबा शुक्रवार, 15/02/2013 बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :) अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 In reply to बायकोने असला उखाणा चारचौघांत by नानबा अगदी खरंय :D -बॅटुनाना "फड"णीस ;) जबर्या! शुचि शुक्रवार, 15/02/2013 जबर्या! :( अभ्या.. शुक्रवार, 15/02/2013 कळीदार कपूरी पानाचा केलेला गुटखा. :( __/\__ केदार-मिसळपाव शुक्रवार, 15/02/2013 अगदी कोपर्यापासुन... सुंदर ! परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 15/02/2013 मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू. धन्यवाद ! वेल्लाभट शुक्रवार, 15/02/2013 सर्वांना धन्यवाद :) अजिबात आवडल jaypal शुक्रवार, 15/02/2013 नाही. लिहायचं म्हणून 'काहीही' किसन शिंदे शनिवार, 16/02/2013 लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं? त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका. गणेशाची प्रचंड आठवण येतेय. अन्या दातार रविवार, 17/02/2013 In reply to लिहायचं म्हणून 'काहीही' by किसन शिंदे गणेशाची प्रचंड आठवण येतेय. कुठे आहेस रे गण्या??? " अरे ए चंपक , हे काय फेसबुक सुहास.. रविवार, 17/02/2013 " अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..
अंतरा कसा वाटतो? नानबा शुक्रवार, 15/02/2013 अंतरा- रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन, चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून, बेवडा ढोसतो बियर पाणी समजून, शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून शनिवार. :) :)
पूढचा अंतरा : जेनी... शुक्रवार, 15/02/2013 पूढचा अंतरा : बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन, चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन .. बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून शनिवार ... :P :D
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 In reply to पूढचा अंतरा : by जेनी... बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून, %^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून, कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) )
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ पक पक पक रविवार, 17/02/2013 In reply to बाटलीतली दारु , ग्लासात घेतली by बॅटमॅन (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण ) आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;)
बायकोने असला उखाणा चारचौघांत नानबा शुक्रवार, 15/02/2013 बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :)
अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 In reply to बायकोने असला उखाणा चारचौघांत by नानबा अगदी खरंय :D -बॅटुनाना "फड"णीस ;)
लिहायचं म्हणून 'काहीही' किसन शिंदे शनिवार, 16/02/2013 लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं? त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका.
गणेशाची प्रचंड आठवण येतेय. अन्या दातार रविवार, 17/02/2013 In reply to लिहायचं म्हणून 'काहीही' by किसन शिंदे गणेशाची प्रचंड आठवण येतेय. कुठे आहेस रे गण्या???
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक सुहास.. रविवार, 17/02/2013 " अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..
प्रतिक्रिया
अंतरा कसा वाटतो?
वाह!
In reply to अंतरा कसा वाटतो? by नानबा
पूढचा अंतरा :
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली
In reply to पूढचा अंतरा : by जेनी...
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ
In reply to बाटलीतली दारु , ग्लासात घेतली by बॅटमॅन
मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम
बायकोने असला उखाणा चारचौघांत
अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस
In reply to बायकोने असला उखाणा चारचौघांत by नानबा
जबर्या!
:(
__/\__
सुंदर !
धन्यवाद !
अजिबात आवडल
लिहायचं म्हणून 'काहीही'
गणेशाची प्रचंड आठवण येतेय.
In reply to लिहायचं म्हणून 'काहीही' by किसन शिंदे
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक