कस्सा राव थांबू...
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...?
काव्यरस
प्रेरणास्थान
१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
हाती घ्या झारा
धारा धारा, शुद्ध धारा
२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
पाडून जिलब्या
पोटभर खाव्या
३.
नाच मोराचा
हैदोस पोराचा
जेवण झाल्यावर
टाईम झोपेचा
(चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)