लेखकराजा सोव्नीयांनी शनिवार, 06/04/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
माती आणि माता दोघिहि समान,
माती अंकरुनी देई वन,धान्या ,
माता अंकरुनी देई पुत्र,कन्या,
माती देई दऱ्या ,डोंगरा आकार,
माता देई पुत्र,कन्या संस्कार ,
माती आणि माता यास समान द्या मान ,
दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
छाती आणि छाता,
गोटी आणि गोटा
मत आणि मु*
तांबी आणि तांब्या
गोळी आणि गोळा
विडी आणि विडा
टक्कल आणि अक्कल
दाढि आणि दाढ
कुल आणि कुल्ला
रडा आणि राडा
दारा आणि दारु
नारा आणि नारु
पारा आणि पारु
वारा आणि वारु
समान आणि सामान
हे पण एक समान अशी काव्यमाला लवकर लिहा अशी नम्र विनंती
प्रतिक्रिया
आमची माती आमची माणसं...
आमच्या
बर बर आमची माणस अन आमचीच माती
In reply to आमच्या by तिमा
आक्षी बराबर. आमची मान्स आन
In reply to बर बर आमची माणस अन आमचीच माती by पक पक पक
वा वा वा
भित्ताड रंगवण्याला लई भारी ..
In reply to वा वा वा by अभ्या..
काव्यरस:
माती अंकरुनी देई वन,धान्या ,
जे म्हणायचय ते म्हणून झालय ना
In reply to माती अंकरुनी देई वन,धान्या , by सस्नेह
प्रतिभेचे कोंब igsmile:
In reply to जे म्हणायचय ते म्हणून झालय ना by शैलेन्द्र
@प्रतिभेचे कोंब असे कापून सरळ
In reply to जे म्हणायचय ते म्हणून झालय ना by शैलेन्द्र
(No subject)
In reply to माती अंकरुनी देई वन,धान्या , by सस्नेह
छाती आणि छाता,
नवखंड वसुंधरा