Skip to main content

समृद्ध भारत

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.

भारताची समृद्धी
रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते,
पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत ,
आता स्टील ची लोटी दिसते

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1879
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

बुद्धीची समृद्धी
आता सर्वत्र दिसते
पूर्वी पाडत खर्‍या जिलब्या
आता कडेकडेच्या जिलब्या