माझी आई बहिणाबाई....
गणेशाने,पप्पांच्या आठवणी लिहिल्या त्या वाचून मन हळुवार झाले. मलाही माझ्या आईची आठवण झाली. वडिलांनी लवकर एक्झीट मारल्यामुळे आमचे घर एक खांबी तंबू मधे बदलले. आता ,रथाचे एक चाक निसटल्यावर जी फरपट होते त्याचे काय वर्णन करू. परंतू आई ने तो शकट नेटाने चालवला आणी आम्हांला घाटातून पार केले. जास्त काय लिहू तर खालील शब्द सुचले. ..........
या आगोदर असाच भावूक झालेला असताना दोन मुक्तके लिहून आपल्या बरोबर मन हलक केले.
मिसळपाव