गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum…
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum…
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…
वाचने
66386
प्रतिक्रिया
548
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणीही कोणाचाही हात धरून
In reply to इकडे by माईसाहेब कुरसूंदीकर
आमचं तात्या आहेच भारी! उगा
रमजान काळात बाटगे अधिक कट्टर
छावा
In reply to रमजान काळात बाटगे अधिक कट्टर by श्रीगुरुजी
पुरोगामी महाराष्ट्र अविकसित
In reply to छावा by माईसाहेब कुरसूंदीकर
अजूनही अनाजी दत्तो, भीमा
In reply to छावा by माईसाहेब कुरसूंदीकर
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
बनावट चित्र.
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
चित्रातील सगळेच ' बनावट '
In reply to बनावट चित्र. by श्रीगुरुजी
निर्भय बना.
In reply to चित्रातील सगळेच ' बनावट ' by आग्या१९९०
https://timesofindia
In reply to बनावट चित्र. by श्रीगुरुजी
गोबर टाइम्स.
In reply to https://timesofindia by अमरेंद्र बाहुबली
तो जफर होता, तुमचा लाडका
In reply to https://timesofindia by अमरेंद्र बाहुबली
औरंग्याच्या कबरीचा मुद्दा
मुस्लिम
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा
In reply to मुस्लिम by माईसाहेब कुरसूंदीकर
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.'ब्राह्मण वाईट होते/आहेत', 'ब्राह्मणांनीच औरंग्याशी हातमिळवणी करून मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारले' असा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.एका ठराविक वर्गाचा हा ' गनिमी
In reply to मुस्लिम by माईसाहेब कुरसूंदीकर
मुस्लिम वाईट होते/आहेत हे
मग
In reply to मुस्लिम वाईट होते/आहेत हे by रात्रीचे चांदणे
फक्त १० ते १५ मिनिटे
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?प्रार्थना कोकलुनच करायची असते का? ती पण ५ वेळा. जाता जाता : तुमचा पण १०८ किंवा अबा होतोय. सांभाळा ..माईडे, खाण्याचे समर्थन करारी
In reply to फक्त १० ते १५ मिनिटे by सुक्या
सुधारीत
In reply to फक्त १० ते १५ मिनिटे by सुक्या
भाजपा त्यांचा फायदा घेत नाही
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
शांतता ही जवाबदारी
देशात आणि महाराष्ट्रात, धर्मा-धर्मात द्वेष उभा राहिला तरच, आपलं राजकारण सुरक्षित राहील असं सद्य व्यवस्थेला वाटतं म्हणून सातत्याने महाराष्ट्र असो की देश असो वातावरण धुसमुसत राहिलं पाहिजे असे, काही विक्रुत राजकीय आणि माथेफिरुंना वाटत असते, त्यासाठी कायम वेगवेळे मुद्दे उकरुन काढले जातात. कोणत्या तरी एका विषयावर लोकांचे लक्ष जायला लागले की दुसरे मुद्दे आले पाहिजेत, ज्यामुळे लोकांना आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा विसर पडला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांसाठी कधीही आग्रही नसणारे, सरकारातील नेते मात्र भडक विधाने करुन शांत असलेल्या महाराष्ट्र धुसमुसत ठेवतात. आता महानगरपालिका, जिल्हापरिषदा निवडणूका आहेत. राजकारणासाठी मुद्दे पाहिजेत आणि सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या मुद्यांचा विसर व्हावा म्हणून पद्धतीशीर सर्व घडवल्या जाते. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिक द्रुष्टीकोनातून आदींच्या विचारातून महाराष्ट्र घडला आहे त्यांच्या विचारांमुळे ओळखला जातो. राज्यांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोठ्या प्रमाणात बदल इथे समाजसुधारकांमुळे घडला आहे. महाराष्ट्र भडकावणा-या लोकांपासून दूर राहण्याची योग्य वेळ आहे, लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता. कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सावध व्हा...! -दिलीप बिरुटे
गेल्या महिनाभरापासून माईने
अहो रूपम् अहो ध्वनि: ।
In reply to गेल्या महिनाभरापासून माईने by अमरेंद्र बाहुबली
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य
मग , खरी शिवसेना जर बीजेपीत
In reply to उबाठांचे एक इनोदी वक्तव्य by विजुभाऊ
यात गुजराथचा संबन्ध कुट्।ऊन
In reply to मग , खरी शिवसेना जर बीजेपीत by आंद्रे वडापाव
गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित
In reply to यात गुजराथचा संबन्ध कुट्।ऊन by विजुभाऊ
+१
In reply to गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित by आंद्रे वडापाव
होईल हो. चिंता करू नका.
In reply to गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित by आंद्रे वडापाव
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य
In reply to उबाठांचे एक इनोदी वक्तव्य by विजुभाऊ
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे.उठा आणि उबाठा हे कायमच विनोदाचे विषय असतात. आपण आपल्याला हास्यास्पद करून घेतलंय हे अजूनही यांच्या डोक्यात घुसत नाही.ग्रोकने केली पंचाइत
शिवाय ते सुप्रीम लीडरचा,
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
<कमरेतून वाकून आपली.. तोहफा
In reply to शिवाय ते सुप्रीम लीडरचा, by आंद्रे वडापाव
(No subject)
In reply to <कमरेतून वाकून आपली.. तोहफा by रामचंद्र
(No subject)
In reply to <कमरेतून वाकून आपली.. तोहफा by रामचंद्र
मूळ 'पात्रा'च्या चेहऱ्यावरील
In reply to (No subject) by आंद्रे वडापाव
अत्यंत वैफल्य, नैराश्य, संताप
In reply to शिवाय ते सुप्रीम लीडरचा, by आंद्रे वडापाव
+1
In reply to अत्यंत वैफल्य, नैराश्य, संताप by श्रीगुरुजी
भारतातील लिब्रांडूंनी
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
वस्त्रहरण होतंय ते बघा
In reply to भारतातील लिब्रांडूंनी by श्रीगुरुजी
कसलं वस्त्रहरण? ग्रोक गुगल
In reply to वस्त्रहरण होतंय ते बघा by स्वधर्म
तरीही सरकार X कडून खुलासा
In reply to कसलं वस्त्रहरण? ग्रोक गुगल by श्रीगुरुजी
कसला खुलासा?
In reply to तरीही सरकार X कडून खुलासा by आग्या१९९०
The report said the
In reply to कसला खुलासा? by श्रीगुरुजी
कोणत्या संदर्भात रिपोर्ट
In reply to The report said the by आग्या१९९०
वरच्या बातमीत स्पष्ट उल्लेख
In reply to कोणत्या संदर्भात रिपोर्ट by श्रीगुरुजी
कसली बातमी? संदर्भ काय आहे?
In reply to वरच्या बातमीत स्पष्ट उल्लेख by आग्या१९९०
Grok मुळे तुम्हाला आलेले
In reply to कसली बातमी? संदर्भ काय आहे? by श्रीगुरुजी
कसलं ग्रॉक? तुमची अजून एक थाप
In reply to Grok मुळे तुम्हाला आलेले by आग्या१९९०
शेणपट्ट्यातील माध्यमे बघणे
In reply to कसलं ग्रॉक? तुमची अजून एक थाप by श्रीगुरुजी
वारंवार थापा उघडकीस येत
In reply to Grok मुळे तुम्हाला आलेले by आग्या१९९०
किती धसका घेतलाय तुम्ही Grok
In reply to वारंवार थापा उघडकीस येत by श्रीगुरुजी
थापाडेबुवा !
In reply to किती धसका घेतलाय तुम्ही Grok by आग्या१९९०
कोणत्या संदर्भात रिपोर्ट
In reply to The report said the by आग्या१९९०
कोणत्या संदर्भात रिपोर्ट
In reply to The report said the by आग्या१९९०
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
मोदींनी एआय टूल सुद्धा विकत
In reply to त्याचं काय आहे .. सारी एआय by सुक्या
चला
माईडे,
In reply to चला by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
त्या असतीलच माईडे, पण तुला
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर