गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum…
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum…
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…
वाचने
66386
प्रतिक्रिया
548
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
हाजला जायला दिलेल्या सवलतीचा
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
पण
In reply to हाजला जायला दिलेल्या सवलतीचा by श्रीगुरुजी
सरकारी तिजोरी या लोकांवर
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
मुळात हा अधिकार कोणालाच नाही.
In reply to सरकारी तिजोरी या लोकांवर by श्रीगुरुजी
प्रत्येक नागरिकाला
In reply to सरकारी तिजोरी या लोकांवर by श्रीगुरुजी
जर सरकारी योजना किंवा निर्णय
In reply to प्रत्येक नागरिकाला by स्वधर्म
नेमकं बोट ठेवलंय
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
हे लोकानी कधीच ओळखले आहे,
In reply to नेमकं बोट ठेवलंय by स्वधर्म
माईडे,
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
शाखेत सतरंजी उचलणाऱ्याना काय
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
शिवसेनेच्या शाखेत सतरंजी
In reply to शाखेत सतरंजी उचलणाऱ्याना काय by अमरेंद्र बाहुबली
आदूबाळला वाचविण्यासाठी
मुस्लीमान वाटलेल्या कीटचा
In reply to आदूबाळला वाचविण्यासाठी by श्रीगुरुजी
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये
In reply to मुस्लीमान वाटलेल्या कीटचा by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे)
In reply to मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये by आग्या१९९०
म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे)
In reply to म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) by श्रीगुरुजी
म्हणजे रडारड सुरूच राहणार.
In reply to म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) by आग्या१९९०
वाढीव मतदारांची यादी जाहीर
In reply to म्हणजे रडारड सुरूच राहणार. by श्रीगुरुजी
वरातीमागून घोडं
In reply to वाढीव मतदारांची यादी जाहीर by आग्या१९९०
निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ
In reply to वरातीमागून घोडं by श्रीगुरुजी
सर्व पक्षांना रोखे मिळाले
In reply to निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ by आग्या१९९०
कम्युनिस्टाना नाही, तसेच
In reply to सर्व पक्षांना रोखे मिळाले by श्रीगुरुजी
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये
In reply to मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये by आग्या१९९०
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये आता गडबड करणे कठीण जाणार ह्याची जाणीव असल्याने ठराविक समाजाचे तुष्टीकरण करण्याची पाळी आली आहे.+१ ह्याचमुळे निवडणूक आयोग महापालिकांच्या निवडणुकाही घेत नाहीये, कारण सर्वजण सतर्क झालेत, आयोगाला आता भाजपला जिंकवता येणार नाही!विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला,
भास्कर जाधवांची दहशत आहे, एका
In reply to विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला, by श्रीगुरुजी
एकदा
कामरा हा ह्या क्षेत्रातला
In reply to एकदा by माईसाहेब कुरसूंदीकर
कुणाल कामराला फार गंभीरपणे
In reply to एकदा by माईसाहेब कुरसूंदीकर
*इकडे आनंदाचा शिधा. बंद ❌*
सरकार ने माझी निवड केली नाही,
'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा.
In reply to सरकार ने माझी निवड केली नाही, by श्रीगुरुजी
खिक्क! :)
In reply to 'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा. by आग्या१९९०
आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट
In reply to 'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा. by आग्या१९९०
'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट
In reply to आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट by श्रीगुरुजी
इतके घायकुतीला येऊ नका
In reply to 'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट by आग्या१९९०
जन्मापासून किंवा त्याआधीपासून
हे मात्र
In reply to जन्मापासून किंवा त्याआधीपासून by श्रीगुरुजी
ज्या सेनेच्या जीवावर मोठे
In reply to हे मात्र by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्या सेनेच्या जीवावर मोठे
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by अमरेंद्र बाहुबली
बेडकीच्या जीवावर बैल मोठा
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by सुबोध खरे
पहिल्यापासूनच
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by सुबोध खरे
सत्य गोष्टीला विनोद म्हटले
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by सुबोध खरे
सर्वच ठाकरे स्वत ला राजा
In reply to सत्य गोष्टीला विनोद म्हटले by अमरेंद्र बाहुबली
ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण
In reply to सर्वच ठाकरे स्वत ला राजा by रात्रीचे चांदणे
हा विनोद तितका चांगला नव्हता.
In reply to ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण by अमरेंद्र बाहुबली
(No subject)
खून
इतिहासाची पुस्तके
द्वेष
In reply to इतिहासाची पुस्तके by श्रीगुरुजी
१) कोणताच नाही
In reply to द्वेष by माईसाहेब कुरसूंदीकर
१) कोणताच नाही
In reply to द्वेष by माईसाहेब कुरसूंदीकर
मग् भाजप वगळताचे जे पक्ष आहेत
In reply to १) कोणताच नाही by श्रीगुरुजी
ईराणी
राजस्थानमध्ये ईद साजरी
स्वतःच्या घरातील संडास पूर्ण
वर्मावर बोट ठेवला ना?
In reply to स्वतःच्या घरातील संडास पूर्ण by श्रीगुरुजी
+१
In reply to वर्मावर बोट ठेवला ना? by अमरेंद्र बाहुबली