Skip to main content

काथ्याकूट

चालू घडामोडी सप्टेंबर २०२५

लेखक स्वधर्म यांनी शनिवार, 06/09/2025 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
६ सप्टेंबर आला तरी चालू घडामोडींचा धागा दिसत नव्हता, म्हणून सुरू केला. बहुधा सगळे गणपतीत मग्न आहेत. नातवाला 65 लाखांची Tesla भेट देणाऱ्या प्रताप सरनाईकांची एकूण संपत्ती किती?

वोट चोरी वर चर्चा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 05/09/2025 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा. गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.” मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.” तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.” त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही.

टी 20 वर्ल्ड कप: आयपीएलच्या आधारावर भारतीय संघ

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 21/05/2024 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमान प्रदर्शनासुनार भारतीय संघात खेळाडूंना जागा मिळते. नुकतेच आयपीएल चे लीग मॅचेस पूर्ण झाले. भारतीय खेळाडूंची वर्तमान फॉर्म पाहून माझ्या हिशोबाने या खेळाडूंना भारतीय टीम मध्ये जागा मिळाली पाहिजे. वेगवान गोलंदाज : हर्षल पटेल (24/14), बुमराह (20/13), अर्शदीप सिंह (19/14) स्पिन गोलंदाज: वरुण चक्रवर्ती (18/12), चहल (17/13) आणि कुलदीप यादव (16/11) स्पिन आल आलराउंडर: अक्षर पटेल, रवींद्र जडेजा (गत फॉर्म पाहून) वेगवान गोलंदाज आल आलराउंडर: इथे एक ही खेळाडू दिसत नाही. गत फॉर्म पाहून झक मारून हार्दिक पांड्या (उप कर्णधार आहे). विकेट कीपर : संजू सैमसम आणि के. ल.

आरोप आणि शिक्षा , एक चौकस प्रश्न "दया इसमे कूच तो गडबड है ..."

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 18/05/2024 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात बरेचदा हि बातमी ऐक्यायला मिळते कि "अमुक अमुक राजकारणी , उद्योजक हा अमुक अमुक वर्षे कोणत्यातरी फसवणुकीचं घोटाळ्याच्या आरोपाखाली अमुक अमुक वर्षे तुरंगात होता आणि सध्या एक तर सुटला तरी किंवा पॅरोल वर सुटला माझ्य पुढे हा प्रश्न नेहमी पडलाय कि १) साधारणपणे गुन्हा शाबीत होऊन कोर्टातर्फे तुरंगवासाची शिक्षा सुनावली जाते आणि मग आपण असे म्हणून शकतो कि हा हा गुन्हा शाबीत झाल्यामुळे हि व्यक्ती तुरंगात आहे २) असा खटला किंवा त्याआधी त्याचे पोलीस आणि सरकारी वकील तपस करीपर्यंत त्याला न्यालयीन कोठडी ची विनंती करतात आणि कोर्ट ती देते किंवा त्यावर काही निर्बंध लावून त्याला कोठडीत ठेवीत नाही , ज

पाकिस्तानचा सम्मान करण्याचे उपाय

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/05/2024 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33 टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे. पण आपल्या लहान भावाची मदत करणे सोडून भारत त्याच्या छताडावर बंदूक रोखून उभा आहे. पाक व्याप्त कश्मीर मध्ये अराजकता माजवत आहे. पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत आहे. अज्ञात व्यक्ति तिथल्या प्रसिद्ध शांतिपूर्ण लोकांची हत्या करत आहे.

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/04/2024 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स.

२ घडामोडी

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 04/09/2021 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
- नासिरुद्दिन शहा यांनी दिला घरचाच आहेर ... तालिबानप्रेमी भारतीयांना - नु झीलंड मध्ये इसिस च्या माणसाने ६ माणसांवर केला चाकू हल्ला .. दुर्दैवाची गोष्ट अशी कि या माणसाची माहिती सरकार आणि पोलिसांना होतीच त्यावर बंधने आणण्याचे सरकारचे प्रयत्न कमी पडले कारण अति उदारमतवादि कायद्यांमुळे.. आता सरकार जागे झाले आणि आता कायदे कडक करण्याची भाषा करते आहे धन्य त्या बुळचटपणाची https://www.youtube.com/watch?v=rtgc1PsGzpk

शेअर ट्रेडिंग मध्ये मार्जिनचा वापर - दुधारी तलवार कि विन-विन?

लेखक बिटाकाका यांनी शनिवार, 27/03/2021 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशा यांच्या शेअर मार्केटची बाराखडी भाग ० या धाग्यावर मार्जिन या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगानुसार हा मार्जिन प्रकार जरा विस्ताराने उदाहरणासह पाहू म्हणजे मग ठरवता येईल ती दुधारी तलवार आहे की (माझ्या मतानुसार) विन-विन आणि त्यामानाने अतिशय कमी धोकादायक परिस्थिती आहे. मार्जिन समजण्यासाठी त्याबाबतीत वापरल्या जाणाऱ्या अजून काही व्याख्या समजणे आवश्यक आहे. समजा माझ्याकडे २५,००० रु. आहेत आणि मी माझ्या अभ्यासानुसार अबक कंपनीचा शेअर ज्याची किंमत ५०० रु. आहे तो घ्यायचा ठरवलं आहे. आता माझ्याकडे असलेल्या २५,००० रु. त त्या कंपनीचे ५० शेअर्स घेता येतील.

डॉक्टर रिझवान अहमद यांच्याकडून

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 06/08/2020 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर रिझवान अहमद यांच्याकडून सर्व भारतीय आणि जगातील लिब्रान्डु आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांसाठी https://www.youtube.com/watch?v=zI43jLiP1YU मस्त बूच मारलाय डॉक्ट्रांनी

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 20/07/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो.