गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum…
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum…
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…
वाचने
66644
प्रतिक्रिया
548
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद आला
भारत अमेरिकी उत्पादनावर कर
मुल्ल्याची धाव मशिदीपर्यंत!
In reply to भारत अमेरिकी उत्पादनावर कर by रात्रीचे चांदणे
गुलामांकडे उत्तर नसलं की
In reply to मुल्ल्याची धाव मशिदीपर्यंत! by अमरेंद्र बाहुबली
अकलेचा दुष्काळ असल्याने दुसरे
In reply to गुलामांकडे उत्तर नसलं की by रात्रीचे चांदणे
तुलना
भारतीय विद्ध्यार्थी बहुदा
+१
In reply to भारतीय विद्ध्यार्थी बहुदा by सुक्या
खरे
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
तरी नशीब अमेरिकेसारख्या देशात
In reply to भारतीय विद्ध्यार्थी बहुदा by सुक्या
विरोधी पक्ष सरकारवर
In reply to तरी नशीब अमेरिकेसारख्या देशात by रात्रीचे चांदणे
विरोधी पक्ष सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करतील.+१ नाकर्त्या लोकांवर नाकर्तेपणाचे आरोप करणे चुकीचेच!अतिरेकी संघटनेला मदत म्हणजे
In reply to भारतीय विद्ध्यार्थी बहुदा by सुक्या
औरंग्याची
In reply to अतिरेकी संघटनेला मदत म्हणजे by कॉमी
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील
(No subject)
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by श्रीगुरुजी
असे व्हायलाच हवे. भारत म्हणजे
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by श्रीगुरुजी
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by श्रीगुरुजी
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील विशिष्ट अधिकार काढून घेतले.एका पत्रकाराची गळचेपी करून मोठा तीर मारला नाही?आपल्या मूर्खपणाचे कितीदा
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by अमरेंद्र बाहुबली
A US journalist has taken the
In reply to आपल्या मूर्खपणाचे कितीदा by श्रीगुरुजी
एका पत्रकाराची गळचेपी करून
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by अमरेंद्र बाहुबली
गळचेपी केली म्हणजे नक्की काय
In reply to एका पत्रकाराची गळचेपी करून by आग्या१९९०
ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही
In reply to गळचेपी केली म्हणजे नक्की काय by श्रीगुरुजी
वर उत्तर दिलय आधीच! उघडा डोळे
In reply to ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही by सुक्या
खरं आहे. प्रश्न विचारले की
In reply to ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही by सुक्या
पुढची अरुंधती रॉय?
रंजनी श्रीनिवासन ही भारतीय पोरटी तिचा व्हिसा रद्द झाल्यानंतर अमेरिकेतून स्वतःहून चालती झाली...ह्या प्रकरणातल्या आजवर झालेल्या घडामोडी आणि पुढे होऊ घातलेल्या घडामोडी या पूर्वनियोजित आहेत आणि भारत विरोधी शक्तींनी त्या हेतूपुरस्सरपणे घडवून आणलेल्या आहेत असे दिसते. (अमेरिकी सरकारने तिच्यावर केलेली कारवाई हा भाग वगळून) १. वेगवेगळ्या संस्थांकडून फंडिंग मिळवून भारतात आणि इतर देशात संशोधक विद्यार्थी अशी प्रतिमा तयार करणे २. अमेरिकेत जाऊन तिथे डॉक्टरल अभ्यास सुरू करणे ३. हमास या संघटनेवर बंदी घातलेली असतानाही, त्या समर्थनार्थ कृत्ये करणे ४. अमेरिकेत सरकारकडून कायदेशीर कारवाई ५. लगोलग स्वतःला सेल्फ डिपोर्ट करणे ६. त्याची व्यवस्थित प्रसिद्धी करणे ७. भारतात परत आल्यावर victim card खेळणे ८. त्याची पूर्वतयारी म्हणून मीडियामध्ये मोठ मोठे लेख प्रसिद्ध करविणे ९. स्वतःची आंदोलक विचारवंत वगैरे प्रतिमा बनविणे १०. पुढची अरुंधती रॉय, मेधा पाटकर वगैरे बनणे पहात रहा...दे दणादण
In reply to पुढची अरुंधती रॉय? by वामन देशमुख
इतक्या शिष्यवृत्ती मिळून केलं
In reply to दे दणादण by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्या
In reply to इतक्या शिष्यवृत्ती मिळून केलं by श्रीगुरुजी
हिंम्मत?
In reply to ज्या by माईसाहेब कुरसूंदीकर
हे घ्या !! फ्रोम होर्सेस माऊथ
In reply to हिंम्मत? by सुक्या
हायला
In reply to दे दणादण by माईसाहेब कुरसूंदीकर
माई व नानासाहेब कालातीत आहेत.
In reply to हायला by सुबोध खरे
Gen next barkha dutt,
In reply to पुढची अरुंधती रॉय? by वामन देशमुख
1990 चे दशक. माझ्या ओळखीचा एक
In reply to पुढची अरुंधती रॉय? by वामन देशमुख
हम्म
In reply to 1990 चे दशक. माझ्या ओळखीचा एक by विवेकपटाईत
Trump on rampage.
माज
In reply to Trump on rampage. by श्रीगुरुजी
भारताची मान पुन्हा एकदा
अजून सविस्तर वृत्त
In reply to भारताची मान पुन्हा एकदा by श्रीगुरुजी
धागा सात्यत्याने वाचतो आहे.
हा हन्त हन्त नलिनीं गज
काहीही झाले तरी शिष्यच!
In reply to हा हन्त हन्त नलिनीं गज by श्रीगुरुजी
मूढ अज्ञानी
In reply to काहीही झाले तरी शिष्यच! by अमरेंद्र बाहुबली
https://marathi.abplive.com
In reply to मूढ अज्ञानी by श्रीगुरुजी
मी
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
सहमत! पण पवारांचीच
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदी पवारा़चा जाहीर उपहास
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
अच्छा म्हणजे पवारांना
In reply to मोदी पवारा़चा जाहीर उपहास by श्रीगुरुजी
अजून किती उलगडून सांगायचं?
In reply to अच्छा म्हणजे पवारांना by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to अजून किती उलगडून सांगायचं? by श्रीगुरुजी
लेक्स
समन्स
अदानीच्या खापरपणतूला पुढील
In reply to समन्स by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा
In reply to अदानीच्या खापरपणतूला पुढील by श्रीगुरुजी
यातलं अजून काहीच झालेलं नाही,
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
आयात
In reply to यातलं अजून काहीच झालेलं नाही, by श्रीगुरुजी
अदाणीसाठी देश विकायला काढतील
In reply to आयात by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्पच्या मागच्या
In reply to आयात by माईसाहेब कुरसूंदीकर
आयात शुल्क मुळातच जास्त होते.
In reply to आयात by माईसाहेब कुरसूंदीकर
स्पेक्ट्रम तर सरकार देणार ना?
In reply to आयात शुल्क मुळातच जास्त होते. by श्रीगुरुजी
झाला आहे का करार? कोणत्या
In reply to स्पेक्ट्रम तर सरकार देणार ना? by आग्या१९९०
दोन वर्षापासून ते
In reply to झाला आहे का करार? कोणत्या by श्रीगुरुजी
करारावर सह्या झाल्या अशी
In reply to दोन वर्षापासून ते by आग्या१९९०
ही माहिती
In reply to झाला आहे का करार? कोणत्या by श्रीगुरुजी
उतावळा नवरा आणि गुडघ्याला
In reply to ही माहिती by माईसाहेब कुरसूंदीकर
बाजारात तुरी अन् भट भटनीला
In reply to झाला आहे का करार? कोणत्या by श्रीगुरुजी
अगदी. अर्धवट अर्धसत्य बातम्या
In reply to बाजारात तुरी अन् भट भटनीला by सुक्या
कासावीस कोण झालंय हे लवकरच
In reply to अगदी. अर्धवट अर्धसत्य बातम्या by श्रीगुरुजी
जेव्हा कळेल तेव्हाच थयथयाट
In reply to कासावीस कोण झालंय हे लवकरच by आग्या१९९०
इकडे
In reply to जेव्हा कळेल तेव्हाच थयथयाट by श्रीगुरुजी