गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum…
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum…
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…
वाचने
66641
प्रतिक्रिया
548
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण युक्रेनला कधी आला आहात का
तसं ही अमेरिकेने कॅनडा आणि
या धाग्यात अमेरिकन तात्या
तात्या
शिमग्याला अजून अवकाश आहे
In reply to तात्या by माईसाहेब कुरसूंदीकर
तरीही उतावीळ ' सोंग '
In reply to शिमग्याला अजून अवकाश आहे by श्रीगुरुजी
दाह खूपच वाढलेला दिसतो. काळजी
In reply to तरीही उतावीळ ' सोंग ' by आग्या१९९०
ट्रम्प
अमेरिकेचे ५१ वे राज्य
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताने टेस्ला आणि हर्ले वर
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
अग माई! अमेरिका सारख्या
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
उतावळा नवरा आणि गुडघ्याला
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
कुलभूषण जाधवांना पकडून
अज्ञाताने!
In reply to कुलभूषण जाधवांना पकडून by रात्रीचे चांदणे
जशी कॅनडात केली नी नंतर
In reply to अज्ञाताने! by श्रीगुरुजी
माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात
In reply to जशी कॅनडात केली नी नंतर by अमरेंद्र बाहुबली
खूपच जास्त अपेक्षा. या
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात by सुक्या
नक्की का? अटक
In reply to खूपच जास्त अपेक्षा. या by श्रीगुरुजी
स्वत:चं अजून किती हसू करून
In reply to नक्की का? अटक by अमरेंद्र बाहुबली
भाउबली सायेब,
In reply to नक्की का? अटक by अमरेंद्र बाहुबली
मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार
In reply to भाउबली सायेब, by सुक्या
खरे आहे तुमचे. मुर्खांना ते
In reply to मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार by श्रीगुरुजी
कुठे त्या भुजबळां च्या
In reply to खरे आहे तुमचे. मुर्खांना ते by सुक्या
सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो
In reply to भाउबली सायेब, by सुक्या
खरे आहे
In reply to सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो by अमरेंद्र बाहुबली
माई हे तुला मला माहीत! पण
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
नंतर राजनैतिक पातळीवर
In reply to सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो by अमरेंद्र बाहुबली
नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावेआपली कल्पनाशक्ती आचाट आहे. माझी बोलती बंद केलीत तुम्ही ... (हे परमेश्वरा काय काय वाचावे लागते आहे.)कपाळावर हात मारून घ्यावा
In reply to नंतर राजनैतिक पातळीवर by सुक्या
कुठे त्या भुजबळां च्या
In reply to नंतर राजनैतिक पातळीवर by सुक्या
निझरची हत्या झाल्या झाल्या
In reply to सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो by अमरेंद्र बाहुबली
निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहेआगगाडीचे अपहरण झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! भारताची जी जायची ती गेलीच! ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे.एका मानसच्या द्वेषपाई लोक
In reply to नक्की का? अटक by अमरेंद्र बाहुबली
खिक्क! एखाद्याची sarcasm
In reply to एका मानसच्या द्वेषपाई लोक by विवेकपटाईत
=))
In reply to एका मानसच्या द्वेषपाई लोक by विवेकपटाईत
हम्म
In reply to कुलभूषण जाधवांना पकडून by रात्रीचे चांदणे
माईडीत सुधारणा दिसते. किती
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हे
माईडे,
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब,
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
असे
In reply to माईसाहेब, by सुक्या
आंतरराष्ट्रीय राजकारणात माफी,
In reply to असे by माईसाहेब कुरसूंदीकर
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.पाकिस्तानचा पंतप्रधान थेट भारतावर आरोप करीत आहे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.युक्रेन
हे निमित्त करून पुतिन काका
In reply to युक्रेन by माईसाहेब कुरसूंदीकर
असे १७६० हल्ले केले तरीही
In reply to युक्रेन by माईसाहेब कुरसूंदीकर
कामाच्या बहाण्याने थायलंड व
आमची
सल्ला
माईडे आता आनंदी? सरकारतर्फे
In reply to सल्ला by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे, अबा,
अभिमान...
In reply to माईडे, अबा, by श्रीगुरुजी
भक्तुल्यांना अभिमान वाटतोय,
In reply to अभिमान... by चंद्रसूर्यकुमार
बर, हा आरोप पण कोणी सध्या
जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत
मग आता
In reply to जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत by विवेकपटाईत
The prices went up again --
In reply to मग आता by माईसाहेब कुरसूंदीकर
पुरावे
म्हणुन भारताची बाजु येथे
In reply to पुरावे by माईसाहेब कुरसूंदीकर
म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते.यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केल्यानंतर कसली दुबळी बाजू आणि कसलं डोंबलाचं उत्तर द्यायचं?मला तर वाटतंय की निज्जर ला
बरोब्बर
In reply to मला तर वाटतंय की निज्जर ला by रात्रीचे चांदणे
सहमत, अनावश्यक विधाने करायची
In reply to बरोब्बर by माईसाहेब कुरसूंदीकर
मारले असेल तर उत्तमच आहे पण
In reply to बरोब्बर by माईसाहेब कुरसूंदीकर
मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतयबाहेर यायचा प्रश्नच नाही कारण आत गेलोच नव्हतो. तसं पाहिलं तर यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केलंय. अजून काय बाहेर यायचंय?तामिळनाडूने हिंदी
" ताज्या घडामोडी मार्च २०२४" ?????
हायला २०० प्रतिसादांनंतर हे
हम्म
कोण होतास तू? काय झालास तू?
+१
In reply to कोण होतास तू? काय झालास तू? by श्रीगुरुजी
हा हा हा
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
कर्जमुक्त हो माई.
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर