कोल्हापुरी भेळ
Taxonomy upgrade extras
परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच! कुरमुरे मुरमुरे न्हवे. कोल्हापूरकडचे चिरमुरे गोल आणि टपोरे मोठे असतात. त्यामुळे चिंचेच्या चटणीत भिजून लगेच मऊ होत नाहीत)
आधी भडंगाची पाकु पाहू
कोल्हापुरी चिरमुरे 2 पिशव्यया
1 गड्डी लसूण ठेचून
1 वाटी शेम्गदाने
15-20 पाने ताजा कडीपत्ता
1 वाटी पिठीसाखर
4 चमचे मिर्चीपुड
2 चमचे मेतकूट
फोडणीसाठी
1 वाटी तेल
हळद, हिंग,जिरे,मोहरी
भडंग
फोडणी
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
भेळ
भेळ
भडंग
फोडणी
भडंग
तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे. आता चिंचेचा कोळ बनवू - 1 वाटी चिंच 1 वाटी गुळ 3 चमचे साखर 1 चमचा तिखटपुड 1 चमचा पाणीपुरी मसाला मीठ चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे. थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून फारसाण(यात गाठी व पापडी जास्त) कोथिंबीर भरपूर बारीक कापून कोळ वाफावलेली मिरची व कैरी 1 बाउल भडंग कृती- भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव
भेळ
भेळ
भेळ
वाचने
75079
वाचनखूण
प्रतिक्रिया
140
काही जुन्या मिपाकरांनुसार
In reply to काही जुन्या मिपाकरांनुसार by जेम्स वांड
@ जेम्स वांडसाहेब
In reply to @ जेम्स वांडसाहेब by श्वेता२४
चव आपली आपली
In reply to काही जुन्या मिपाकरांनुसार by जेम्स वांड
मुंबै च्या भेळी एवढा आचरट
फोटो
मस्त !
In reply to मस्त ! by सस्नेह
सहमत स्नेहांकीता
In reply to मस्त ! by सस्नेह
बाकी भेळ ही रंकाळ्याचं वारं
In reply to बाकी भेळ ही रंकाळ्याचं वारं by संजय पाटिल
राजाभाऊ हे आणि एक वेगळंच
In reply to राजाभाऊ हे आणि एक वेगळंच by सस्नेह
खरं आहे :(
छान!
In reply to छान! by कंजूस
अगदी बरोबर
आहा!
ही पाकृ एकदा घरी करुन बघायला पाहीजे
In reply to ही पाकृ एकदा घरी करुन बघायला पाहीजे by ज्ञानोबाचे पैजार
अगदी. अगदी. कोल्हापूरचं सगळंच
In reply to अगदी. अगदी. कोल्हापूरचं सगळंच by एस
कानिफनाथ मंदिराच्या समोरची
In reply to कानिफनाथ मंदिराच्या समोरची by विशुमित
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या
In reply to शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या by प्रचेतस
पुढच्या पिढीला ते चालवता आले
In reply to पुढच्या पिढीला ते चालवता आले by विशुमित
पुण्यात सर्वोत्तम भेळ म्हणजे
In reply to पुण्यात सर्वोत्तम भेळ म्हणजे by प्रचेतस
नोटेड... धन्यवाद..!
सहमत आहे
In reply to सहमत आहे by श्वेता२४
विठ्ठल ची भेळ अतिशय बकवास
विठ्ठल भेळवाला सिएस एमटी
भेळ छान सजवून देत असे. काही
ही असली आंबतचिंबट भेळ आवडत
In reply to ही असली आंबतचिंबट भेळ आवडत by अभ्या..
आमच्या सोमेश्वरची मल्लापाची
In reply to आमच्या सोमेश्वरची मल्लापाची by विशुमित
सुम्या तुला मल्लाप्पा माहिती
In reply to सुम्या तुला मल्लाप्पा माहिती by भीमराव
जवळचा म्हणजे आमिनभाईची पुरी
हॅट्ट साला!!
मिसळीवरून काथ्याकूट झाला
In reply to मिसळीवरून काथ्याकूट झाला by श्वेता२४
हॅट तेरी की. असं मनाला लावून
In reply to हॅट तेरी की. असं मनाला लावून by एस
छे छे वाईट मुळीच नाही वाटलं
कुणी म्हटलं ना की आमचं तुमच्यापेक्षा भारी, की आपणही ठासून म्हणायचं, छट, आमचं डबल भारी.असं कसं काय मान्य केलंत लगेच? चला, भांडा बघू दणकून. ;-)हे बाकी जमायला जरा वेळ लागेल हे आधी कोल्हापूरकर होते तेव्हा सहज जमायचं. पण त्यानंतर काही काळ पुणेकर व मुंबईकर झाल्यामुळे भांडण करण्याच्या स्टाईलबाबत कन्फ्यूज झालेय.In reply to हॅट तेरी की. असं मनाला लावून by एस
अपर्णाताई यायच्या बंद
In reply to अपर्णाताई यायच्या बंद by सस्नेह
अर्रर्रर्र. इसरलोच पघा.
In reply to अर्रर्रर्र. इसरलोच पघा. by एस
जमलंय!
ओ असे एकदम वाइट वाटून घेऊ नका
Chan
Chhan
अक्षय, विशुमित, प्रचेतस
घरी बनवलेल्या भेळीला काहीही
In reply to घरी बनवलेल्या भेळीला काहीही by विशुमित
रस्त्यावरची धूळ
In reply to घरी बनवलेल्या भेळीला काहीही by विशुमित
घरच्या भेळेला
घरी भेळ खाल्ली जात नाही चरतो.
भेळ काय खाण्याची गोष्ट आहे का
In reply to भेळ काय खाण्याची गोष्ट आहे का by अक्षय कापडी
म्हणजे?
मस्तं पाकक्रुती. चटपटीत आणि
ह्या निमित्ताने एक प्रश्न
In reply to ह्या निमित्ताने एक प्रश्न by जेम्स वांड
कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
सोलापूरचा कोणीच नाद नाही
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
सोलापूरचा कोणीच नाद नाही
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
सोलापूरचा कोणीच नाद नाही
In reply to सोलापूरचा कोणीच नाद नाही by विशुमित
करायचा..!
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
पाटलांची कॅसेट अडकल्याली दिसती
In reply to ह्या निमित्ताने एक प्रश्न by जेम्स वांड
जलता है मजनु!
तिकटाचं प्रमाणिकरण झालंच
नाळेसाठी घोडा?
In reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
नाल नाल, तेरे नाल वाला नाल.
In reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
नाळेसाठी घोडा
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
असेल बाबा, कोल्हापुरात
In reply to असेल बाबा, कोल्हापुरात by अभ्या..
अभिजी
In reply to अभिजी by श्वेता२४
हो, पण त्यांना आम्ही नाल
In reply to हो, पण त्यांना आम्ही नाल by अभ्या..
:D :D :D
In reply to हो, पण त्यांना आम्ही नाल by अभ्या..
अरेरे
In reply to अरेरे by श्वेता२४
चला
In reply to हो, पण त्यांना आम्ही नाल by अभ्या..
ओ कलाकार
In reply to ओ कलाकार by जेम्स वांड
वांडसाहेब
In reply to वांडसाहेब by श्वेता२४
नका वाट बघू इतकी प्रतिसादाची
In reply to ओ कलाकार by जेम्स वांड
तुम्ही म्हणे गणपती नंतर
In reply to तुम्ही म्हणे गणपती नंतर by अभ्या..
बापरे!
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
तुमचं आपलं तिसरंच
In reply to तुमचं आपलं तिसरंच by जेम्स वांड
हे वाचा
कोल्हापुरी तिखट झणझणीत आणि लालभडक असतं पण हायहूय करायला लावणर नसतंIn reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
नाळेसाठी घोडा
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
सही है...
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
+१
In reply to +१ by सस्नेह
लाल मिर्ची असे वाचावे, चटणीची
In reply to +१ by सस्नेह
1 नंबर स्नेहांकिता ताई
In reply to 1 नंबर स्नेहांकिता ताई by श्वेता२४
बदले की आग की चव
In reply to +१ by सस्नेह
तसं नाही ताई
In reply to तसं नाही ताई by जेम्स वांड
सोलापूरकर कधी अशी सेल्समनशिप
In reply to +१ by सस्नेह
या चिंचवडात, तुम्हाला
In reply to या चिंचवडात, तुम्हाला by प्रचेतस
मिसळ नको आम्हाला , भेळ, भेळ !
In reply to मिसळ नको आम्हाला , भेळ, भेळ ! by सस्नेह
भारी मिळते
In reply to भारी मिळते by प्रचेतस
फिर आयेंगे जरूर :)
In reply to फिर आयेंगे जरूर :) by सस्नेह
ठरवतो पिंपरी चिंचवड कट्टा.
In reply to +१ by सस्नेह
हेहेहे
In reply to हेहेहे by अभ्या..
कपबशीवाली चटणी ना ??
In reply to कपबशीवाली चटणी ना ?? by विशुमित
राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी
In reply to राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी by अभ्या..
शेंगाची चटणी नव्हे रे लेका,
In reply to शेंगाची चटणी नव्हे रे लेका, by सस्नेह
सोलापूर काय आणि कोल्हापूर काय
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
काये ना, की पुणेकरांना भायेर