हिरवाईच्या गप्पा - भाग १
नमस्कार मंडळी!
'हिरवाईच्या गप्पा' ह्या सदाहरित धाग्यामध्ये स्वागत आहे. ह्या धाग्याचे प्रयोजन हे बागकाम, परसबागेतील शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने कीडनियंत्रण, बर्ड-फीडर बनवणे, झाडांचे संगोपन इत्यादी विषयांवर चर्चा करणे हे आहे. येथे मिपाकरांना वरीलपैकी आणि इतरही हिरवाईशी संबंधित विषयांवर चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील, उत्तरे देता येतील, माहितीची देवाणघेवाण करता येईल, आणि अर्थातच, आपल्या बागेचे फोटो टाकता येतील. साधारणपणे पन्नास प्रतिसाद अथवा दोन पाने भरली की कोणीही सदस्य नवीन धागा सुरू करू शकेल. सुरुवात करून देण्याकरिता पहिला धागा साहित्य-संपादक आयडीने काढत आहोत. (फोटो प्रकाशित करण्यास मदत हवी असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा).
धन्यवाद!
- साहित्य-संपादक
वाचने
212558
वाचनखूण
प्रतिक्रिया
99
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पिलीयन रायडर
हो, मनीप्लॅन्ट हा नुसत्या
In reply to हो, मनीप्लॅन्ट हा नुसत्या by एस
इथें ही झाडावर सोडली
खरडफळ्यावरून
मेथी कशी लावायची? मेथ्या पुरायच्या की मेथीच्या कांड्याच?बाजारात मिळणारे मेथीचे दाणे हे मेथीचे बी असते; तेच वापरून लागवड करायची असते. ही घ्या घरातल्या मेथीच्या शेतीची संपूर्ण प्रणाली ( ;) :) )... घरातल्या-घरात मेथी पिकवायची सरळ सोपी पद्धत.In reply to खरडफळ्यावरून by कंजूस
अतिशय उपयुक्त माहिती. रेती
In reply to अतिशय उपयुक्त माहिती. रेती by रम्या
नाही. रेतीत आणि पाण्यात
In reply to खरडफळ्यावरून by कंजूस
रेती म्हणजे कुठली नक्की?
In reply to रेती म्हणजे कुठली नक्की? by वेल्लाभट
कोणतीही रेती चालेल. रेती
अरेच्च्या! मी मोदकाच्या
In reply to अरेच्च्या! मी मोदकाच्या by रेवती
कोणतीही बियांपासूनची झाडे
In reply to कोणतीही बियांपासूनची झाडे by नूतन सावंत
ओक्के सुरन्गीतै, आता
मस्त धागा.
In reply to मस्त धागा. by नूतन सावंत
माठाच्या भाजी सारखीच
In reply to माठाच्या भाजी सारखीच by विशुमित
अरे वा! अशा अजुन कोणत्या
In reply to अरे वा! अशा अजुन कोणत्या by पिलीयन रायडर
पिरा ताई,
In reply to पिरा ताई, by विशुमित
ही एक लिंक सापडली. ह्यात
In reply to पिरा ताई, by विशुमित
ही एक लिंक सापडली. ह्यात
In reply to ही एक लिंक सापडली. ह्यात by विशुमित
तांदुळसा, राजगिरा, करडी,
In reply to तांदुळसा, राजगिरा, करडी, by अभ्या..
चिगुळ च म्हणार होतो पण
In reply to चिगुळ च म्हणार होतो पण by विशुमित
धन्यवाद! इथे शक्य नाही पण
In reply to धन्यवाद! इथे शक्य नाही पण by पिलीयन रायडर
सापडली त्या लिंकवर. ही भाजी
In reply to सापडली त्या लिंकवर. ही भाजी by पिलीयन रायडर
ही भाजी जाणकार व्यक्ती कडूनच
In reply to तांदुळसा, राजगिरा, करडी, by अभ्या..
आमच्या घरीही "तांदुळसा'च
खुप छान धागा आहे.
In reply to खुप छान धागा आहे. by जागु
अरे वा! जागु ताईच आली इथे!
In reply to अरे वा! जागु ताईच आली इथे! by पिलीयन रायडर
आणि मलाही खुप नविन माहीती
In reply to आणि मलाही खुप नविन माहीती by जागु
आम्ही वाट पाहतोय जागु ताई !
स्वयंपाकघराच्या बागेतील
In reply to स्वयंपाकघराच्या बागेतील by डॉ सुहास म्हात्रे
लैच भारी फोटो आहे
In reply to स्वयंपाकघराच्या बागेतील by डॉ सुहास म्हात्रे
खत्तरनाक दिसतंय !! थँक्यु
In reply to स्वयंपाकघराच्या बागेतील by डॉ सुहास म्हात्रे
सुपर्ब!!
खफवरून-
उपयुक्त धागा...
पॅालिएस्टर कापडी पिशवीत
वा वा!!
खुप माहिती मिळतीये इथे.
In reply to खुप माहिती मिळतीये इथे. by स्रुजा
मिरचीची रोपे कुंडीत घरात
In reply to मिरचीची रोपे कुंडीत घरात by डॉ सुहास म्हात्रे
मिरचीसाठी वापरलेली पद्धत
आज पोतंभर नवी माती आणली. सीडस
स्वाती२ ताई यांच्याकडील
मस्त धागा
In reply to मस्त धागा by आवडाबाई
मी पुदिन्याची पिशवी
In reply to मी पुदिन्याची पिशवी by कंजूस
ओह्ह्ह
In reply to ओह्ह्ह by आवडाबाई
लावली !
बाजारात भाजीवाल्याकडे एखादे
बाळ शोपा पेरला की शेपूची भाजी
वाचतंय.
ओक्के जागु.
थँक यु रेवाक्का, लावुन बघते
या वर्षी जरा आधीपासून ठरवून
मस्त धागा.
आता थोड घरगूतीच झाडांच्या
आज प्राजक्ताची तीन फुले लागली
In reply to आज प्राजक्ताची तीन फुले लागली by मोदक
मस्तं घोसाळे आहे... याची भजी
जाल चाळताना, कुंडीत फळझाडे
मनात असलेल्या अनेक प्रश्नांची
In reply to मनात असलेल्या अनेक प्रश्नांची by दशानन
कापडी पिशव्या वापरा.
मेथी
आज थोडे आश्चर्य वाटले. डॉ.
प्रगती:-
In reply to प्रगती:- by पिलीयन रायडर
भारी..
In reply to प्रगती:- by पिलीयन रायडर
मुलगी (शेती) शिकली, प्रगती झाली..!!
In reply to मुलगी (शेती) शिकली, प्रगती झाली..!! by विशुमित
हो तो लसूण फायनली अचानक
In reply to हो तो लसूण फायनली अचानक by पिलीयन रायडर
भारी दिसतंय गं. मी फक्त
In reply to प्रगती:- by पिलीयन रायडर
टाळ्या ! प्रयोग यशस्वी होत
मेथीसाठी वाळू घेतात पिकवणारे
एक मदत हवी आहे.
In reply to एक मदत हवी आहे. by मोदक
उष्णतेमुळे फुटत असावी.
In reply to एक मदत हवी आहे. by मोदक
जीवामृत हा प्रकार काही नवीन
In reply to जीवामृत हा प्रकार काही नवीन by कंजूस
ओके.
In reply to एक मदत हवी आहे. by मोदक
मी लोखंडी मोठ्या पेंटच्या
In reply to एक मदत हवी आहे. by मोदक
मी लोखंडी मोठ्या पेंटच्या
अति युजफूल धागा..
छान चाललाय धागा.
शंभर रु किलोच्या डाळीच्या
In reply to शंभर रु किलोच्या डाळीच्या by कंजूस
काका, ह्या विषयावर अजून लिहा
In reply to शंभर रु किलोच्या डाळीच्या by कंजूस
उत्तम माहिती. ही व आणखी
मागे एकदा बागकाम एक छंद-(
In reply to मागे एकदा बागकाम एक छंद-( by कंजूस
खरच! डासांचा आणि झाडांचा काय
आज नवीन पॉटींग मिक्स
गांडूळखत कसे तयार करावे किंवा
याचे माहितीपट डीडी नॅशनल अथवा
In reply to याचे माहितीपट डीडी नॅशनल अथवा by कंजूस
प्रयत्न करतो.
वेलवर्गिय भाज्या दुधी ,कारली
फारच चांगली माहिती देताय काका
In reply to फारच चांगली माहिती देताय काका by पिलीयन रायडर
आज अशा भल्या मोठ्या इमेजेस का
अतिशय छान धागा. चारच महिने
झाडावर कीड पडली तर काय काय
ऊन कमी पडते. सावलीत वाढते ही
इथे मोबाईलवरून फोटो टाकता