हिरवाईच्या गप्पा - भाग १
नमस्कार मंडळी!
'हिरवाईच्या गप्पा' ह्या सदाहरित धाग्यामध्ये स्वागत आहे. ह्या धाग्याचे प्रयोजन हे बागकाम, परसबागेतील शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने कीडनियंत्रण, बर्ड-फीडर बनवणे, झाडांचे संगोपन इत्यादी विषयांवर चर्चा करणे हे आहे. येथे मिपाकरांना वरीलपैकी आणि इतरही हिरवाईशी संबंधित विषयांवर चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील, उत्तरे देता येतील, माहितीची देवाणघेवाण करता येईल, आणि अर्थातच, आपल्या बागेचे फोटो टाकता येतील. साधारणपणे पन्नास प्रतिसाद अथवा दोन पाने भरली की कोणीही सदस्य नवीन धागा सुरू करू शकेल. सुरुवात करून देण्याकरिता पहिला धागा साहित्य-संपादक आयडीने काढत आहोत. (फोटो प्रकाशित करण्यास मदत हवी असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा).
धन्यवाद!
- साहित्य-संपादक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद!
हो, मनीप्लॅन्ट हा नुसत्या
इथें ही झाडावर सोडली
खरडफळ्यावरून
मेथी कशी लावायची? मेथ्या पुरायच्या की मेथीच्या कांड्याच?बाजारात मिळणारे मेथीचे दाणे हे मेथीचे बी असते; तेच वापरून लागवड करायची असते. ही घ्या घरातल्या मेथीच्या शेतीची संपूर्ण प्रणाली ( ;) :) )... घरातल्या-घरात मेथी पिकवायची सरळ सोपी पद्धत.अतिशय उपयुक्त माहिती. रेती
नाही. रेतीत आणि पाण्यात
रेती म्हणजे कुठली नक्की?
कोणतीही रेती चालेल. रेती
अरेच्च्या! मी मोदकाच्या
कोणतीही बियांपासूनची झाडे
ओक्के सुरन्गीतै, आता
मस्त धागा.
माठाच्या भाजी सारखीच
अरे वा! अशा अजुन कोणत्या
पिरा ताई,
ही एक लिंक सापडली. ह्यात
ही एक लिंक सापडली. ह्यात
तांदुळसा, राजगिरा, करडी,
चिगुळ च म्हणार होतो पण
धन्यवाद! इथे शक्य नाही पण
सापडली त्या लिंकवर. ही भाजी
ही भाजी जाणकार व्यक्ती कडूनच
आमच्या घरीही "तांदुळसा'च
खुप छान धागा आहे.
अरे वा! जागु ताईच आली इथे!
आणि मलाही खुप नविन माहीती
आम्ही वाट पाहतोय जागु ताई !
स्वयंपाकघराच्या बागेतील
लैच भारी फोटो आहे
खत्तरनाक दिसतंय !! थँक्यु
सुपर्ब!!
खफवरून-
उपयुक्त धागा...
पॅालिएस्टर कापडी पिशवीत
वा वा!!
खुप माहिती मिळतीये इथे.
मिरचीची रोपे कुंडीत घरात
मिरचीसाठी वापरलेली पद्धत
आज पोतंभर नवी माती आणली. सीडस
स्वाती२ ताई यांच्याकडील
मस्त धागा
मी पुदिन्याची पिशवी
ओह्ह्ह
लावली !
बाजारात भाजीवाल्याकडे एखादे
बाळ शोपा पेरला की शेपूची भाजी
वाचतंय.
ओक्के जागु.
थँक यु रेवाक्का, लावुन बघते
या वर्षी जरा आधीपासून ठरवून