पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा
In reply to पॉल पॉटला त्याच्या by एस
शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ नाहीत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई.
शिक्षीत वर्गाप्रति हा तिरस्कार भयावह आहे आपल्याकडेही हा "बीज" स्वरुपात आढळतोच. In reply to शिक्षित लोक म्हणजे देशाला by मारवा
शिक्षीत वर्गाप्रति हा तिरस्कार भयावह आहे आपल्याकडेही हा "बीज" स्वरुपात आढळतोच.त्यातल्या त्यात, भक्तीभावाचे वातावरणात ... दुसरं मत फक्त व्यक्त केलं तर, शिक्षीत वर्गाकडूनही हा भयावह तिरस्कार अनुभवास येईल. असो, एका अग्रगण्य राज्यातील काही निम्नशिक्षित लोकांकडून, मातंग समाजाने कोणत्या जनावराचे कातडे कमावून जगावे... यावर सुद्धा निर्बंध आहेत की काय ? असे वाटावे, अशी घटना समजली वर्तमान पत्राद्वारे... कोणी काय खावे/खाऊ नये याबरोबरच आता कोणी काय व्यवसाय करावा /करू नये, याबद्दल लवकरच निर्बंध येतात की काय ? अशी या बातमीसारखी 'बीजे' दिसत आहेत खरं.
In reply to अद्भुत by नाखु
In reply to अद्भुत by नाखु
In reply to दुसर्या महायुद्धात by स्पार्टाकस
In reply to जनरल शिरो इशी नि जपान मध्ये by लोनली प्लॅनेट
In reply to दुसर्या महायुद्धात by स्पार्टाकस
In reply to 25-30 लाख माणसे 4 वर्षांत??? by पिशी अबोली
In reply to १९६० ते २०१३ या कालावधीचा by शाम भागवत
In reply to @शाम भागवत साहेब, by अभिजीत अवलिया
In reply to @शाम भागवत साहेब, by अभिजीत अवलिया
In reply to खुप पुर्वी वाचलय याविषयी by इशा१२३
In reply to एक सुधारणा by अभिजीत अवलिया
In reply to America 'helps' only when she by संदीप डांगे
In reply to America 'helps' only when she by संदीप डांगे
In reply to America 'helps' only when she by संदीप डांगे
In reply to थोडक्यात काय , Give us ur oil by कैलासवासी सोन्याबापु
थोडक्यात काय , Give us ur oil or we will bring democracy to ur country =))मस्तच
In reply to पोल पॉट्चा काल कंबोडियाचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ह्या असल्या लोकांचा इगोच लै by वटवट
In reply to हिरोशीमा , नागासाकी विएत्नाम, इथे झालेल्या नरसंहारात.. by रघुनाथ.केरकर
In reply to अम्रिकेचे पर्ल हार्बर by अनिरुद्ध.वैद्य
In reply to छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या by रघुनाथ.केरकर
छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या आधीच इंम्पीरीयल आर्मी ने शरणागती पत्करली होतीयाचा संदर्भ मिळू शकेल का?
In reply to संदर्भ? by गॅरी ट्रुमन
In reply to जालावरच्या रँन्डम वाचनात आलं होतं by रघुनाथ.केरकर
In reply to जालावरच्या रँन्डम वाचनात आलं होतं by रघुनाथ.केरकर
जालावरच्या रँन्डम वाचनात आलं होतंतेच. अशा रॅन्डम लिंकांची विश्वासार्हता काय?जपानवर दोन अणुबॉम्ब पडूनही आणि त्याचवेळी रशियानेही युद्धात उडी घेऊनही जपानने शेवटी ६ दिवसांनी म्हणजे १५ ऑगस्टला सम्राट हिरोहिटोच्या Jewel Voice Broadcast नंतर जपानने शरणागती पत्करायची घोषणा केली. असे काही होणार ही कुणकुण लागताच १४-१५ ऑगस्टच्या रात्री केनजी हटानाका या जपानी सेनाधिकार्याच्या नेतृत्वाखाली बंड होऊन हिरोहिटोंनाही नजरकैदेत ठेवायचा प्रयत्न झाला होता.म्हणजे जपान्यांची लढायची खुमखुमी इतके सगळे होऊनही गेलेली नव्हती. तेव्हा अणुबॉम्ब पडायच्या आधीच जपानने शरणागती पत्करली होती या म्हणण्याला नक्की कितपत महत्व द्यावे?
In reply to रॅन्डम लिंका by गॅरी ट्रुमन
In reply to रॅन्डम लिंकांची विश्वासार्हता by रघुनाथ.केरकर
मी तर असही वाचलं होतं की अमेरीकेच्या बाँबनी नव्हे तर स्टॅलीन च्या मुत्सद्दीगीरीने जपान पडला.स्टॅलिनच्या मुत्सद्देगिरीने की बोकेपणामुळे? १९४५ च्या सुरवातीला जर्मनी बॅकफूटला असतानाही स्टॅलिनने जपानविरूध्द युध्द सुरू केले नव्हते. ते सुरू केले ते अगदी शेवटी म्हणजे ९ ऑगस्टला-- नागासाकीवर बॉम्ब पडला त्याच्या काही तास आधी. आणि इतके करून जपानकडून कुरील बेटे लाटलीच. आजही कुरील बेटे हा रशिया आणि जपानमध्ये वादाचा मुद्दा आहे.अमेरिकेने ओकिनावा ताब्यात ठेवले होते ते पण १९७२ मध्ये जपानला परत केले. पण रशिया कुरील बेटे जपानला अजूनही परत द्यायला तयार नाही. म्हणजे आयत्या वेळेस डल्ला मारून लोण्याचा गोळा स्टॅलिननामक बोक्याने लाटलाच.
In reply to जपानी काही संतत्वाचे पुतळे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
In reply to आभार by गॅरी ट्रुमन
In reply to पूर्ण सहमत. कधी कधी मला by अमितदादा
In reply to पूर्ण सहमत. कधी कधी मला by अमितदादा
भारतामध्ये काही कंम्युनिस्ट लोकांनी आपला ठसा नक्कीच उमठवालाय मधू दंडवते , जॉर्ज फर्नांडीझ , ज्योती बासू,माणिक सरकार, व्ही अत्त्युचनादान, सोमनाथ चार्टजी, आणि बरेच..मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस हे कम्युनिस्ट नव्हते तर ते समाजवादी होते. आजही केरळ आणि बंगालमध्ये राजकीय हिंसाचार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे याचे कारण वेगळे सांगायलाच नको.मागे केरळमधल्या कुणा कम्युनिस्ट नेत्याने "हो आम्ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे खून केले आहेत" अशा प्रकारची कबुलीही दिली होती. भारतात राज्यघटना आणि कायदा याचा काही प्रमाणात तरी वचक आहे म्हणून कम्युनिस्टांच्या कारवाया माओ किंवा पॉल पॉटसारख्या भयंकर स्तराला जाऊ शकलेल्या नाहीत आणि बंगाल आणि केरळमध्ये जे काही त्यांना करता येत आहे तितपतच त्यांच्या कारवाया मर्यादित आहेत.जर तो वचक नसता तर भारतातही तशी नृशंस हत्याकांडे या लोकांनी केली असतीच. कम्युनिस्टांचा ठसा कसाही आणि कितीही असो त्यांचे खरे रूप रक्तरंजितच असते. मी कम्युनिस्टांना जितका विरोध करतो तितका विरोध करणारा अन्य कोणी सदस्य मिपावर तरी नाही आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे.या कम्युनिस्टांना जिथे शक्य होईल तिथे, ज्या पध्दतीने करता येईल त्या पध्दतीने विरोध केलाच पाहिजे.
In reply to ठसा by गॅरी ट्रुमन
In reply to पूर्ण सहमत. कधी कधी मला by अमितदादा
In reply to बंगाली कम्युनिस्ट by स्पार्टाकस
In reply to मला एक मात्र कळेना, फक्त by अभ्या..
In reply to मला एक मात्र कळेना, फक्त by अभ्या..
In reply to या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच by चौथा कोनाडा
तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.परफेक्ट निरीक्षण... आपली मानसिकता अन् कुवत यामधील तफावत उघडी पडली असल्याने तालिबान तूर्त सबुरी चां मुखवटा धारण करून आहे... अर्थात त्याचा आदर्श पाकिस्तान आहे पणं तालिबान पाकिस्तान बनण्यासाठी त्यांना शेजारी देशा सोबत छुपे युद्ध सुरू करावे लागेल मागच्या वेळीं रशियामुळे हे शक्य झाले होते, त्याच्या पुढच्या वेळी त्यांनी अमेरिका विरोध करून हात पोळून घेतले त्यामूळे या वेळीं काय याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे... कुवत आणि मानसिकता याच्या विचित्र कात्रीत तालिबान अडकलेले दिसते.. जाता जाता :- अमेरिकेने जाण्यापूर्वी $८५ अब्जची शस्त्रास्त्रे वगैरे निकामी करून भंगार म्हणून तशीच अफगाणिस्तानमधे सोडून दिली... अन् भारताचे २०२१ चे संरक्षण बजेट बहुदा $७० अब्ज आहे
In reply to तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला by गॉडजिला
कुवत आणि मानसिकता याच्या विचित्र कात्रीत तालिबान अडकलेले दिसते..अगदी पर्फेक्ट ! ते प्रशासनावर कशी पकड मिळवणार हा ही एक प्रश्न आहेच ! सौम्य भुमिका घेऊन ते विविध देशांकडे मदत मागताहेत हे आशादायक आहे !
In reply to या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच by चौथा कोनाडा
तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.हे गंमत म्हणून लिहिले आहे की गांभीर्याने? गांभीर्याने लिहिले असले तर साष्टांग दंडवत. महंमद बिन कासीमपासून जी सगळी टोळधाड होती त्या टोळधाडीतले टोळ आणि सध्याचे तालिबानी यांच्या मानसिकतेत नक्की काय फरक आहे? ती मानसिकता शतकानुशतकांच्या हिंसाचाराला आणि अस्थिरतेला कंटाळली नसेल तर ती काही दिवसात कंटाळून गप्प बसेल असे खरोखरच वाटते?
In reply to हे गंमत म्हणून लिहिले आहे की गांभीर्याने? by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे मी अर्थातच गांभीर्याने by चौथा कोनाडा
In reply to या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच by चौथा कोनाडा
या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच वाचण्यात आले.+१००... माझ्यापण! बाकि सगळ्या क्रुरकर्म्यांबद्दल ढिगाने वाचनात आले आहे, हाच महाभाग त्यातुन कसा सुटला ह्याचेच आश्चर्य वाटतय 😀
In reply to भयंकर by तर्कवादी
In reply to भयंकर by तर्कवादी
In reply to एक व्यक्ती? by नगरीनिरंजन
In reply to अगदीं अगदी by Rajesh188
सामान्य लोक विचारवंत नसतातसामान्य कसले अहो, स्वतःच्या काल्पनिक श्रेष्ठत्वासाठी सायकोपॅथ व अडाणी राज्यकर्त्याला आंधळेपणाने पाठिंबा देणारे हे सुमार लोक उच्चशिक्षित व लब्धप्रतिष्ठितही असतात. अगदी डॉक्टर इंजिनीअर वगैरेसुद्धा असतात असे लोक. आपल्या आजूबाजूलाही सहज दिसतील असे हलकट महाभाग.
In reply to एक विचार सारखा सतावत आहे by Rajesh188
In reply to म्हणून मला हे अयोग्य वाटत by Rajesh188
In reply to म्हणून मला हे अयोग्य वाटत by Rajesh188
In reply to लेख वर आननार्या ला कुनीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to मी देतो! by टर्मीनेटर
पॉल पॉटला त्याच्या