भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!
http://www.misalpav.com/node/32522
तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :)
स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी
तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.)
वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को)
एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये.
संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये.
खुप खुप धण्यवाद्स.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
येनार...
पुस्तकं घेउन या =))
जशी आपली आड्ण्या!!! :D
यालाच वातावरण निर्मिती
माहित णाही.
क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे
विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच
टुमाला शिण्यर म्येंब्रिण
तारीख कुठली ठरली म्हणायची?
अरे काहेकी तारीख भिया?
जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार...
मु वी
धागा
"पुण्यातील सर्दीची ठिकाणे काल आज आणि उद्द्या"
-हा शोध निंबंध प्रत (एकच) तसेच कोथींबीरीच्या ५ जुड्या,एक डझन रांगोळीचे छाप आणि कात्रज सर्पोद्यान्ची २ तिकीटे देऊन करण्यात येत आहे. सदस्य अभा मिपामांकासंचालीत पुणे महानगर कट्टा मंडळ आणी जेपी-मित्र आणि तमाम खुशालचेंडू कार्यकर्ते यांचा संयुक्त उपक्रम. सत्कार वस्तूंबाबत सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे.अब तक पन्नासच:( शोभत नाही
पुण्याचा अभिमान!!!
पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे
नदीच्या पलीकडला
दिव्य व्यक्तींच्या (पुण्यात
ठरलं
कळवा हे ठीकाण ठरलं का?
काय ठरलं मग शेवटी?
ह्याच विषयावर ३-४ धागे येणार आहेत अजून.....
शेवट कुठ झाला अजुन?अताशी ६९
काय ठरलं शेवट?
काय ठरलं मग ?
पुभाप्र.
आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन
हि झाली बघा बोहनी.
नारळ दे त्यांना पाणीवाला.
तुम्ही तर इथे जवळपास साडे पाच वर्षांपासून आहात...
प्रतिसाद देण्यामधे
बरं काय ठरलं मग? पुढचा भाग
+१
जरा
उपरोक्त कट्टा आम्ही आता
धन्यवाद
उपरोक्त कट्टा आम्ही आता
खी खी खी.
मिक्याला आवताण धाडणे
त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४
४ ला. रविवारी
पुणे तिथे काय उणे
पुणेकर नै ओ. पिंचिंकर.
झी मराठी नाही का दिसत
नाविन्य हेच तर पुण्याचे आणि
वरील प्रतिसाद पैतैसाठी आहें :
हम्म..
म्हणजे शेवटी मान्य केले तर!
अगदी अगदी.
अजून काय ठरलेलं दिसत नाही