https://www.misalpav.com/node/32522
तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :)
स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी
तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.)
वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को)
एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये.
संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये.
खुप खुप धण्यवाद्स.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
२ ऑक्टोबरला
२ ऑक्टोबरला ड्राय डे असतो.
सध्या तरी
In reply to २ ऑक्टोबरला by कपिलमुनी
"क्राय" डे चालू आहे.
डोकी मोजून झाल्यावर पुढचे पुढे.
अभामिपावारकरीजमेल्तिथेकट्टाकिंवानुस्तेच्भेटासंघ्सक्रीय सदस्य नाखु
अवकाश आहे अजून, एखाद दोन धागे
अवकाश आहे अजून, एखाद दोन धागे होऊन जाउद्या...मग बघू..
पुभाप्र..:))
तेवढा वेळ णाही
In reply to अवकाश आहे अजून, एखाद दोन धागे by सूड
आता...उद्या उड्डाण आहे. इथे येणे जमेल्च असे णाही .
जे कोणी सदस्य येण्यास उत्सुक असतिल त्यांची यादी करण्यात येईल. तशी कोणीतरी ती अप्डेट करावी ही विणंती.
अजूण आणि होऊण हे शब्द फरच
अजूण आणि होऊण हे शब्द फरच चुकीचे लिहीलेत असं णाहि वाटत?
आज्जिबात्च णाही...
In reply to अजूण आणि होऊण हे शब्द फरच by खेडूत
दादा इष्टाईल हाय ती माझी. कॉपीराईट समजा. :)
तुमी णै ओ- सूड यांणी चुकीचं
In reply to आज्जिबात्च णाही... by दिव्यश्री
तुमी णै ओ- सूड यांणी चुकीचं लिव्लंय!
ओह आय सी!!
In reply to तुमी णै ओ- सूड यांणी चुकीचं by खेडूत
ओह आय सी!!
माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट ...
In reply to आज्जिबात्च णाही... by दिव्यश्री
माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट एका जंगलहिरोचा होता.
जर तुम्ही तेच असाल तर तुम्हाला साष्टांग दंडवत..
मान्यवर
In reply to माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट ... by रिम झिम
मान्यवर
सदर विदुषां आमच्या जर्मनी मधील म्युनिक शहरातील आहेत त्यांचा पूर्वीच्या जंगल राजाशी संबंध नाही त्या सदर राजाच्या डू आय डी नाहीत हे खात्रीने सांगतो
आमच्या जर्मनी मधूनच कट्ट्याला शुभेच्छा
पुणेरी कट्टाधागा.
दिनांक ४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे कट्टा होणार आहे. कट्टा भाप्रवेनुसार ठीक सकाळी ११ वाजता सुरू होईल. (संपादित) प्रश्नोत्तराचा तास प्रत्यक्ष कट्ट्यातच घेतला जाईल. इथे कोणतेही प्रश्न विचारत बसू नये.
बास, एवढेच लिहायचे धाग्यात. झालं काम.
(सूचना : पाटी रंगवणार्याने दुपारची घेतली असल्याची स्वतःच कबूली दिल्याने कट्ट्याचे वर्ष आणि इतर काही भाग न घेता कसा असावा तसा संपादित केला आहे. ;) :) )
>>> दिनांक ४ ऑक्टोबर २०१६
In reply to पुणेरी कट्टाधागा. by एस
>>> दिनांक ४ ऑक्टोबर २०१६
मी असेन.
बॅट्या
In reply to >>> दिनांक ४ ऑक्टोबर २०१६ by प्यारे१
असेल तर मीही असेन चिमण बरोबर उप्रोक्त तारखेस.(इतक्या गोदर सांगीतल्यावर बॅट्याला शिल्लक कारण राहिले नसावे असा अंदाज आहे)
कट्टेकरी नाखु.
२०१६ आहे काका ते. जमणारे का
In reply to बॅट्या by नाखु
२०१६ आहे काका ते. जमणारे का तुम्हाला? ;)
खुलासा
In reply to बॅट्या by नाखु
आल्याने वरील प्रतीसाद अद्रुश्य धरावा
खुलासेवारी नाखु
सालाबद्दल खुलासा.
In reply to पुणेरी कट्टाधागा. by एस
२०१५ आहे ते. पाटी रंगवणार्याने दुपारची घेतली असावी.
ते आम्हाला माहिति नाही.
In reply to सालाबद्दल खुलासा. by एस
ते आम्हाला माहिति नाही.
हुशारीने
In reply to पुणेरी कट्टाधागा. by एस
ड्राय डे टाळण्यात आला आहे याची नोंद घेण्यात आली आहे =))
पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला
In reply to पुणेरी कट्टाधागा. by एस
पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला (आणि मी पण आलो असेन तर) एक मस्तानी तुम्हाला!! ;)
खिक्क्!
In reply to पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला by सूड
खिक्क्!
कुठली, पानवाली का गुजरांची
In reply to पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला by सूड
कुठली, पानवाली का गुजरांची (पुर्वीची क्वालिटी रैली णै रे सुडकु)
रच्याकने सुडुक एक आरोग्य
In reply to पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला by सूड
रच्याकने सुडुक एक आरोग्य कट्टा करायचाय आपल्याला वेल्ला, अॅबधारी स्पांडुरंग, सुडकाडी, जिमदांडीबहाद्दर टका आणि मी. करायचा का प्लान =))
करा प्लान!! पुण्यात करणार
In reply to रच्याकने सुडुक एक आरोग्य by कॅप्टन जॅक स्पॅरो
करा प्लान!! पुण्यात करणार असाल तर जंम मार्ग, फकॉ मार्ग, नरवीर तानाजी मार्ग...गेला बाजार पाताळेश्वर लेणी हे ऑप्शन आहेत. मुंबईत करणार असाल तर कुठेही करा. पिंचित करणार असाल तर कट्टा करुन फोटो टाका.
!!!!!
In reply to पुणेरी कट्टाधागा. by एस
निषेध म्हणून 'फुटायचे' ठरविण्यात आले आहे.
सिक्वल तर आला!
सिक्वल तर आला!
आता तिसऱ्या धाग्याच्या प्रतीक्षेत....
पुनश्च हरिओम !
In reply to सिक्वल तर आला! by अजया
मलातर गेम ऑ थ्रो मधल्या डीनेरीस च्या लग्नादरम्यानच्या संवादाची आठवण झाली...
Dotharaki Marriage ceremony without 2, 3 murders is considered as dull affair.
तस्मात- मिपाकर्स कन्सिडर पुणेरी कट्टा विदाउट 2, 3 शतकी धागाज , अ डल अफ़ेअर !
दोन तारखात घोळ...
दोन तारखात घोळ...
पुन्हा 100 नाबाद
अध्यक्षा तुझे
In reply to दोन तारखात घोळ... by जेपी
लक्ष्य शतकाकडेच !!!!
सत्कार समीती सदस्य
ओ सदस्य या धाग्यावर सत्कार
In reply to अध्यक्षा तुझे by नाखु
ओ सदस्य या धाग्यावर सत्कार करावा लागला तर जबाबदारी तुमची.
चावी देऊन ठेवतो खोलीची.
सत्काराला खोली कशाला लागतेय
In reply to ओ सदस्य या धाग्यावर सत्कार by जेपी
सत्काराला खोली कशाला लागतेय बरे?
(गोंधळलेला) बॅटमॅन.
सत्कारासाठी लागणार्या
In reply to सत्काराला खोली कशाला लागतेय by बॅटमॅन
सत्कारासाठी लागणार्या सामानाची एक खोली (इंग्रजीत रुम, हिंदीत कमरा)
आहे त्याची चावी माज्याकडे ठेवली होती.
आता ती नाखु काका कडे दिली आहे.
(खुलासाप्रिय ) जेपी
- (बॅटमन गोंधळले पाहुन आनंदित) जेपी
हुश्श
In reply to सत्कारासाठी लागणार्या by जेपी
तुमच्या आताच्या खुलाश्यात खोली जाणवली बरे !
पुभाप्र
पुभाप्र
तुम्ही कशाला पुभाप्र? असं
In reply to पुभाप्र by पैसा
तुम्ही कशाला पुभाप्र? असं थोडीच्चे कि तुम्ही कट्ट्याला येणारात. आलात तरी उगीचं चहा दिला नाही म्हणुन झैरात करणार =))
साखरभात दिला नाही म्हणुन खुन करतात साले इडियट्स च्या चालीवर.
चहा दिला नै म्हणुन आयडीस पंख लावतात संपादक्स =)) (ह.घ्या.)
आं???
In reply to तुम्ही कशाला पुभाप्र? असं by कॅप्टन जॅक स्पॅरो
आं???
सा सं
In reply to आं??? by प्यारे१
च अशी लेखन स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करीत असतील आम्च्या सारख्या "आड"गावच्या किरकोळ मिपावचकांचे काय हाल होतील या कल्पनेनेच अंधारी आली. म्हणून निषेढ.
सासं चा अर्थ सागण्यात हशील नाही बर्यापैकी हूड पणा नको.
सकाळचे ९ वाजतायेत मिपाकरांच्या आग्रहास्तव ऐका एक लोकप्रिय गीत
तुमच आमचं जमलं
हे हलकं घेतल तर उत्तमच मग काय
मराठ मोळा नाखु
तू पिंचिं वाला ना रे?
In reply to तुम्ही कशाला पुभाप्र? असं by कॅप्टन जॅक स्पॅरो
तू पिं चिं वाला ना रे? बेगानी शादी मे पिंचिं वाला अब्दुल्ला!
ते असो. पुणेकरांना किती हलवले तरी पुणेकर कट्ट्याचे फैनल सांगेनात. आता दिव्यश्री पुण्यात येईपर्यंत हा धागा वर ठेवायचं काम मला आलंय!! =))
पुणेकरांना किती हलवले तरी पुणेकर कट्ट्याचे फैनल सांगेनात.
In reply to तू पिंचिं वाला ना रे? by पैसा
पुणेकरांच्या बरोबर कट्टा करायचा असेल तर, एकमात्र नियम.
"आपणच कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाण आणि मेन्यू ठरवायचा आणि धागा काढायचा."
शेजारधर्म पाळतो मी. =))
In reply to तू पिंचिं वाला ना रे? by पैसा
शेजारधर्म पाळतो मी. =))
नाही पाळला तर सूडला वैट्ट वाटतं बघा. =))
चांगलंय
चांगलंय
चला....
आता ठिकाण तरी ठरले....
तारीख नक्की ठरली नसल्याने, आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
४ तरिख
४ तारखेस पुण्यातच असेन. पन वेळ पाळता येयील की नाही, ते माहीत नाही.
जर जमल तर नक्की यायचा विचार आहे. (मिपा कर होन्यासाठी ते महत्वाचे आहे)
कट्टयाला शुभेच्छा...
.
.
.
पहिल्या वहिल्यांदाच कट्ट्याला हजेरी लावता येयील की नाही......असा चिंतातुर बाबा.
कट्ट्याला येण्याचा नक्की
कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.
कट्ट्याचा मुहुर्त हा एक आणि
कट्ट्याचा मुहुर्त हा एक आणि एकच काढायचा(असतो)..कार्यालय भटजी ..कट्टा वैदिक कि धार्मिक लावायचा.. आपलं ते हे .. करायचा? हे सगळ .. १०० परसेंट फिक्स पाहिजे. तरंगत भटकत.. भरपूर पर्याय जिवंत ठेऊन कट्टा लागत नाही.
भव्य दिव्य व्यक्तींच्या
भव्य, दिव्य आणि व्यक्तींच्या हे तीन शब्द सूद्द लीहील्याबददल दीव्यशरी ह्याण्चा णीषेध!! पुन्यास अलात की काले झेण्डे अकील मीपा असूद्दलेकन समीतीतर्फे आण्दोलण करन्यात यील.
टायपिंग मिष्टेक हाय वो ति....
In reply to भव्य दिव्य व्यक्तींच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
टायपिंग मिष्टेक हाय वो ति....
ठरला का मग कट्टा? पुभाप्र.
ठरला का मग कट्टा? पुभाप्र.
कट्टा मूर्ती स्वतः हजर राहिल्या म्हणजे मिळवलं
नाहीतर जमलेल्या कट्टेकर्यांनाच "दिव्य" अनुभव यायचा !!
भव्य राहिलं माम्लेदार अण्णा!!
In reply to कट्टा मूर्ती स्वतः हजर राहिल्या म्हणजे मिळवलं by माम्लेदारचा पन्खा
भव्य राहिलं माम्लेदार अण्णा!!
भव्य आमी वो....
In reply to भव्य राहिलं माम्लेदार अण्णा!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हनूनशान न्हाय बोल्लो.....!!
येनार...
येनार...
पुस्तकं घेउन या =))
In reply to येनार... by यशोधरा
पुस्तकं घेउन या =))
जशी आपली आड्ण्या!!! :D
In reply to पुस्तकं घेउन या =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
जशी आपली आड्ण्या!!! :D
यालाच वातावरण निर्मिती
In reply to जशी आपली आड्ण्या!!! :D by यशोधरा
यालाच वातावरण निर्मिती म्हणायचं काय?
येनार आडण्या वगैरे?
माहित णाही.
In reply to यालाच वातावरण निर्मिती by प्यारे१
माहित णाही.
क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे
In reply to माहित णाही. by यशोधरा
क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे तालावे ही णम्र विणंति!!!
विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच
In reply to क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच ण्रम असते णा! त्याट वेगले ते काय???
टुमाला शिण्यर म्येंब्रिण
In reply to विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच by यशोधरा
टुमाला शिण्यर म्येंब्रिण असूणहि मीपावर ण्रम इणंत्या होतं णाहितं हे सांगांव लांगतं याच्या केध वाठतो.
तारीख कुठली ठरली म्हणायची?
जरा लवकर तारीख ठरली तर उत्तम...
अरे काहेकी तारीख भिया?
In reply to तारीख कुठली ठरली म्हणायची? by मुक्त विहारि
अरे काहेकी तारीख भिया?
जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार...
जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार...
In reply to अरे काहेकी तारीख भिया? by प्यारे१
ते आपल्या सारख्या मिपाकरांसाठी.
पुणेकरांची गोष्ट जरा वेगळी आहे.
ज्याला कट्टा करायचा आहे, त्याने कट्टा आखावा.असा पुणेकरांचा नियम आहे.
मग भले त्यांनी व्यनि-व्यनि करत कट्टा ठरवला तरी चालेल.
मु वी
In reply to जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार... by मुक्त विहारि
इतक्यात विजू भाऊ भेटले होते काय ???????
अति अवांतर : पुढील पुणे भेट कधी आहे?
पुण्याचा सख्खा शेजारी
नाखु
धागा
पन्नाशी निमित्त दिव्य्श्रींचा सत्कार
"पुण्यातील सर्दीची ठिकाणे काल आज आणि उद्द्या"
-हा शोध निंबंध प्रत (एकच) तसेच कोथींबीरीच्या ५ जुड्या,एक डझन रांगोळीचे छाप आणि कात्रज सर्पोद्यान्ची २ तिकीटे देऊन करण्यात येत आहे.
सदस्य
अभा मिपामांकासंचालीत पुणे महानगर कट्टा मंडळ आणी जेपी-मित्र आणि तमाम खुशालचेंडू कार्यकर्ते यांचा संयुक्त उपक्रम.
सत्कार वस्तूंबाबत सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे.
अब तक पन्नासच:( शोभत नाही
अब तक पन्नासच:( शोभत नाही पूणेकरांना.दोनशे तरी झालेच पाहिजेत.
अखिलभारतीयकट्टाघोळदर्शकचर्वितचर्वकसंघाकडूनशुभेच्छांसह
पुण्याचा अभिमान!!!
समस्त पुणेद्वेष्ट्या लोकांचा निषेध करणार होतो, पण तेवढी तरी बँडविड्थ कशाला द्यायची त्यांना, असा विचार करून उदार मनाने सोडून देत आहे.
पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे आणि पुणे एकीकडे.
पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे
बाडीस !
-पुण्याच्या प्रेमात पडलेला नवपुणेकर! (नदीच्या पलीकडला ) ;-)
नदीच्या पलीकडला
In reply to पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे by उगा काहितरीच
सूडचे शेजारी आहात का?
दिव्य व्यक्तींच्या (पुण्यात
दिव्य व्यक्तींच्या (पुण्यात होणार्या ) भव्य कट्ट्यासाठी शुभेच्छा !
ठरलं
ठरलं की कळवा
कळवा हे ठीकाण ठरलं का?
In reply to ठरलं by भुमी
कळवा हे ठीकाण ठरलं का?
काय ठरलं मग शेवटी?
काय ठरलं मग शेवटी?
ह्याच विषयावर ३-४ धागे येणार आहेत अजून.....
In reply to काय ठरलं मग शेवटी? by कॅप्टन जॅक स्पॅरो
तिथेच बोलू....कसे?
शेवट कुठ झाला अजुन?अताशी ६९
In reply to काय ठरलं मग शेवटी? by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेवट कुठ झाला अजुन?अताशी ६९ झालेत.शतक होउद्या कि.
काय ठरलं शेवट?
दिव्यश्री पुण्यात आहेस का?
काय ठरलं मग ?
का अजून पण "तारीख पे तारीख".
पुभाप्र.
पुभाप्र.
आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन
आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन जरा नविन आहोत त्यामुळे काय करावे ? तसे नविन नाहि पण प्रतिसाद देण्यामधे
नविन आहोत.
हि झाली बघा बोहनी.
In reply to आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन by palambar
हि झाली बघा बोहनी.
या मालक. तुम्हीच पैले इतक्या गोंधळानंतर. ;)
नारळ दे त्यांना पाणीवाला.
In reply to हि झाली बघा बोहनी. by अभ्या..
नारळ दे त्यांना पाणीवाला.
तुम्ही तर इथे जवळपास साडे पाच वर्षांपासून आहात...
In reply to आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन by palambar
तरी पण नविन?
ये बात कुछ हजम नहीं हुई.
प्रतिसाद देण्यामधे
प्रतिसाद देण्यामधे
नविन आहोत. असे म्हट्ले मि.
बरं काय ठरलं मग? पुढचा भाग
बरं काय ठरलं मग? पुढचा भाग कधी येणार?
+१
In reply to बरं काय ठरलं मग? पुढचा भाग by कॅप्टन जॅक स्पॅरो
हेच म्हणतो.
जरा
In reply to +१ by प्रचेतस
याची शंभरी भरेपर्यंत तरी धीर धरा !!!
अभामिपापुणेमहानगर कट्टा मित्रमंडळ आणि तमाम जेपी मित्रमंडळ कार्यकरते.
उपरोक्त कट्टा आम्ही आता
In reply to जरा by नाखु
उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड कट्टा आयोजित करणार आहोत.
धन्यवाद
In reply to उपरोक्त कट्टा आम्ही आता by प्रचेतस
सल्ला छोट्टा व्यनीत भेट्टा संघटना सक्रीय सभासद
उपरोक्त कट्टा आम्ही आता
In reply to उपरोक्त कट्टा आम्ही आता by प्रचेतस
उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड "भव्य" कट्टा आयोजित करणार आहोत.
खी खी खी.
In reply to उपरोक्त कट्टा आम्ही आता by कॅप्टन जॅक स्पॅरो
खी खी खी.
आपलेच कार्यकर्ते- ग्यांग चिमण हटेला- नाखु, चौरा, अन्या, प्रचेतस, प्रगो,गोग्गोल्या, गणेशा
मिक्याला आवताण धाडणे
In reply to खी खी खी. by प्रचेतस
+मुनीवर सुद्धा
त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४
In reply to उपरोक्त कट्टा आम्ही आता by प्रचेतस
त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४ ला? नक्की काय ते सांगा.