मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

दिव्यश्री · · जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.) वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को) एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये. संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये. खुप खुप धण्यवाद्स.

वाचने 45463 वाचनखूण प्रतिक्रिया 119

In reply to by कपिलमुनी

नाखु Wed, 09/09/2015 - 14:51
"क्राय" डे चालू आहे. डोकी मोजून झाल्यावर पुढचे पुढे. अभामिपावारकरीजमेल्तिथेकट्टाकिंवानुस्तेच्भेटासंघ्सक्रीय सदस्य नाखु

In reply to by सूड

दिव्यश्री Wed, 09/09/2015 - 15:04
आता...उद्या उड्डाण आहे. इथे येणे जमेल्च असे णाही . जे कोणी सदस्य येण्यास उत्सुक असतिल त्यांची यादी करण्यात येईल. तशी कोणीतरी ती अप्डेट करावी ही विणंती.

In reply to by दिव्यश्री

रिम झिम गुरुवार, 09/10/2015 - 09:00
माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट एका जंगलहिरोचा होता. जर तुम्ही तेच असाल तर तुम्हाला साष्टांग दंडवत..

In reply to by रिम झिम

मान्यवर सदर विदुषां आमच्या जर्मनी मधील म्युनिक शहरातील आहेत त्यांचा पूर्वीच्या जंगल राजाशी संबंध नाही त्या सदर राजाच्या डू आय डी नाहीत हे खात्रीने सांगतो आमच्या जर्मनी मधूनच कट्ट्याला शुभेच्छा

एस Wed, 09/09/2015 - 14:53
दिनांक ४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे कट्टा होणार आहे. कट्टा भाप्रवेनुसार ठीक सकाळी ११ वाजता सुरू होईल. (संपादित) प्रश्नोत्तराचा तास प्रत्यक्ष कट्ट्यातच घेतला जाईल. इथे कोणतेही प्रश्न विचारत बसू नये. बास, एवढेच लिहायचे धाग्यात. झालं काम. (सूचना : पाटी रंगवणार्‍याने दुपारची घेतली असल्याची स्वतःच कबूली दिल्याने कट्ट्याचे वर्ष आणि इतर काही भाग न घेता कसा असावा तसा संपादित केला आहे. ;) :) )

In reply to by प्यारे१

नाखु Wed, 09/09/2015 - 14:56
असेल तर मीही असेन चिमण बरोबर उप्रोक्त तारखेस.(इतक्या गोदर सांगीतल्यावर बॅट्याला शिल्लक कारण राहिले नसावे असा अंदाज आहे) कट्टेकरी नाखु.

In reply to by सूड

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/10/2015 - 07:17
रच्याकने सुडुक एक आरोग्य कट्टा करायचाय आपल्याला वेल्ला, अ‍ॅबधारी स्पांडुरंग, सुडकाडी, जिमदांडीबहाद्दर टका आणि मी. करायचा का प्लान =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड गुरुवार, 09/10/2015 - 16:20
करा प्लान!! पुण्यात करणार असाल तर जंम मार्ग, फकॉ मार्ग, नरवीर तानाजी मार्ग...गेला बाजार पाताळेश्वर लेणी हे ऑप्शन आहेत. मुंबईत करणार असाल तर कुठेही करा. पिंचित करणार असाल तर कट्टा करुन फोटो टाका.

In reply to by अजया

पगला गजोधर Wed, 09/09/2015 - 17:11
मलातर गेम ऑ थ्रो मधल्या डीनेरीस च्या लग्नादरम्यानच्या संवादाची आठवण झाली... Dotharaki Marriage ceremony without 2, 3 murders is considered as dull affair. तस्मात- मिपाकर्स कन्सिडर पुणेरी कट्टा विदाउट 2, 3 शतकी धागाज , अ डल अफ़ेअर !

In reply to by बॅटमॅन

जेपी Wed, 09/09/2015 - 18:21
सत्कारासाठी लागणार्या सामानाची एक खोली (इंग्रजीत रुम, हिंदीत कमरा) आहे त्याची चावी माज्याकडे ठेवली होती. आता ती नाखु काका कडे दिली आहे. (खुलासाप्रिय ) जेपी - (बॅटमन गोंधळले पाहुन आनंदित) जेपी

In reply to by पैसा

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/10/2015 - 07:13
तुम्ही कशाला पुभाप्र? असं थोडीच्चे कि तुम्ही कट्ट्याला येणारात. आलात तरी उगीचं चहा दिला नाही म्हणुन झैरात करणार =)) साखरभात दिला नाही म्हणुन खुन करतात साले इडियट्स च्या चालीवर. चहा दिला नै म्हणुन आयडीस पंख लावतात संपादक्स =)) (ह.घ्या.)

In reply to by प्यारे१

नाखु गुरुवार, 09/10/2015 - 09:07
च अशी लेखन स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करीत असतील आम्च्या सारख्या "आड"गावच्या किरकोळ मिपावचकांचे काय हाल होतील या कल्पनेनेच अंधारी आली. म्हणून निषेढ.
खास मिपाकरांसाठी आवडती मालीका "क्योंकी सासं भी कभी बहू थी !
सासं चा अर्थ सागण्यात हशील नाही र्यापैकी हूड पणा नको. सकाळचे ९ वाजतायेत मिपाकरांच्या आग्रहास्तव ऐका एक लोकप्रिय गीत

तुमच आमचं जमलं

हे हलकं घेतल तर उत्तमच मग काय मराठ मोळा नाखु

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा गुरुवार, 09/10/2015 - 15:45
तू पिं चिं वाला ना रे? बेगानी शादी मे पिंचिं वाला अब्दुल्ला! ते असो. पुणेकरांना किती हलवले तरी पुणेकर कट्ट्याचे फैनल सांगेनात. आता दिव्यश्री पुण्यात येईपर्यंत हा धागा वर ठेवायचं काम मला आलंय!! =))

In reply to by पैसा

मुक्त विहारि गुरुवार, 09/10/2015 - 20:01
पुणेकरांच्या बरोबर कट्टा करायचा असेल तर, एकमात्र नियम. "आपणच कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाण आणि मेन्यू ठरवायचा आणि धागा काढायचा."

मुक्त विहारि Wed, 09/09/2015 - 18:05
आता ठिकाण तरी ठरले.... तारीख नक्की ठरली नसल्याने, आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बाबा योगिराज Wed, 09/09/2015 - 19:12
४ तारखेस पुण्यातच असेन. पन वेळ पाळता येयील की नाही, ते माहीत नाही. जर जमल तर नक्की यायचा विचार आहे. (मिपा कर होन्यासाठी ते महत्वाचे आहे) कट्टयाला शुभेच्छा... . . . पहिल्या वहिल्यांदाच कट्ट्याला हजेरी लावता येयील की नाही......असा चिंतातुर बाबा.

कट्ट्याचा मुहुर्त हा एक आणि एकच काढायचा(असतो)..कार्यालय भटजी ..कट्टा वैदिक कि धार्मिक लावायचा.. आपलं ते हे .. करायचा? हे सगळ .. १०० परसेंट फिक्स पाहिजे. तरंगत भटकत.. भरपूर पर्याय जिवंत ठेऊन कट्टा लागत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/10/2015 - 07:21
भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!
भव्य, दिव्य आणि व्यक्तींच्या हे तीन शब्द सूद्द लीहील्याबददल दीव्यशरी ह्याण्चा णीषेध!! पुन्यास अलात की काले झेण्डे अकील मीपा असूद्दलेकन समीतीतर्फे आण्दोलण करन्यात यील.

In reply to by यशोधरा

टुमाला शिण्यर म्येंब्रिण असूणहि मीपावर ण्रम इणंत्या होतं णाहितं हे सांगांव लांगतं याच्या केध वाठतो.

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि Fri, 09/11/2015 - 16:20
ते आपल्या सारख्या मिपाकरांसाठी. पुणेकरांची गोष्ट जरा वेगळी आहे. ज्याला कट्टा करायचा आहे, त्याने कट्टा आखावा.असा पुणेकरांचा नियम आहे. मग भले त्यांनी व्यनि-व्यनि करत कट्टा ठरवला तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

नाखु Sat, 09/26/2015 - 09:15
इतक्यात विजू भाऊ भेटले होते काय ??????? अति अवांतर : पुढील पुणे भेट कधी आहे? पुण्याचा सख्खा शेजारी नाखु

नाखु Fri, 09/11/2015 - 15:43
पन्नाशी निमित्त दिव्य्श्रींचा सत्कार
"पुण्यातील सर्दीची ठिकाणे काल आज आणि उद्द्या"
-हा शोध निंबंध प्रत (एकच) तसेच कोथींबीरीच्या ५ जुड्या,एक डझन रांगोळीचे छाप आणि कात्रज सर्पोद्यान्ची २ तिकीटे देऊन करण्यात येत आहे. सदस्य अभा मिपामांकासंचालीत पुणे महानगर कट्टा मंडळ आणी जेपी-मित्र आणि तमाम खुशालचेंडू कार्यकर्ते यांचा संयुक्त उपक्रम. सत्कार वस्तूंबाबत सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे.

अजया Fri, 09/11/2015 - 16:24
अब तक पन्नासच:( शोभत नाही पूणेकरांना.दोनशे तरी झालेच पाहिजेत. अखिलभारतीयकट्टाघोळदर्शकचर्वितचर्वकसंघाकडूनशुभेच्छांसह

एस Sat, 09/12/2015 - 01:40
समस्त पुणेद्वेष्ट्या लोकांचा निषेध करणार होतो, पण तेवढी तरी बँडविड्थ कशाला द्यायची त्यांना, असा विचार करून उदार मनाने सोडून देत आहे. पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे आणि पुणे एकीकडे.

In reply to by प्रचेतस

नाखु Sat, 09/26/2015 - 10:40
याची शंभरी भरेपर्यंत तरी धीर धरा !!! अभामिपापुणेमहानगर कट्टा मित्रमंडळ आणि तमाम जेपी मित्रमंडळ कार्यकरते.

In reply to by प्रचेतस

उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड कट्टा आयोजित करणार आहोत.
उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड "भव्य" कट्टा आयोजित करणार आहोत.