✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

द
दिव्यश्री यांनी
Wed, 09/09/2015 - 14:20  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.) वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को) एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये. संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये. खुप खुप धण्यवाद्स.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
45131 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

२ ऑक्टोबरला

कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 14:35 नवीन
२ ऑक्टोबरला ड्राय डे असतो.
  • Log in or register to post comments

सध्या तरी

नाखु
Wed, 09/09/2015 - 14:51 नवीन
"क्राय" डे चालू आहे. डोकी मोजून झाल्यावर पुढचे पुढे. अभामिपावारकरीजमेल्तिथेकट्टाकिंवानुस्तेच्भेटासंघ्सक्रीय सदस्य नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अवकाश आहे अजून, एखाद दोन धागे

सूड
Wed, 09/09/2015 - 14:40 नवीन
अवकाश आहे अजून, एखाद दोन धागे होऊन जाउद्या...मग बघू.. पुभाप्र..:))
  • Log in or register to post comments

तेवढा वेळ णाही

दिव्यश्री
Wed, 09/09/2015 - 15:04 नवीन
आता...उद्या उड्डाण आहे. इथे येणे जमेल्च असे णाही . जे कोणी सदस्य येण्यास उत्सुक असतिल त्यांची यादी करण्यात येईल. तशी कोणीतरी ती अप्डेट करावी ही विणंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अजूण आणि होऊण हे शब्द फरच

खेडूत
Wed, 09/09/2015 - 14:49 नवीन
अजूण आणि होऊण हे शब्द फरच चुकीचे लिहीलेत असं णाहि वाटत?
  • Log in or register to post comments

आज्जिबात्च णाही...

दिव्यश्री
Wed, 09/09/2015 - 15:00 नवीन
दादा इष्टाईल हाय ती माझी. कॉपीराईट समजा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

तुमी णै ओ- सूड यांणी चुकीचं

खेडूत
Wed, 09/09/2015 - 15:11 नवीन
तुमी णै ओ- सूड यांणी चुकीचं लिव्लंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

ओह आय सी!!

सूड
Wed, 09/09/2015 - 18:45 नवीन
ओह आय सी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट ...

रिम झिम
गुरुवार, 09/10/2015 - 09:00 नवीन
माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट एका जंगलहिरोचा होता. जर तुम्ही तेच असाल तर तुम्हाला साष्टांग दंडवत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

मान्यवर

निनाद मुक्काम …
Sat, 09/26/2015 - 21:13 नवीन
मान्यवर सदर विदुषां आमच्या जर्मनी मधील म्युनिक शहरातील आहेत त्यांचा पूर्वीच्या जंगल राजाशी संबंध नाही त्या सदर राजाच्या डू आय डी नाहीत हे खात्रीने सांगतो आमच्या जर्मनी मधूनच कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम

पुणेरी कट्टाधागा.

एस
Wed, 09/09/2015 - 14:53 नवीन
दिनांक ४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे कट्टा होणार आहे. कट्टा भाप्रवेनुसार ठीक सकाळी ११ वाजता सुरू होईल. (संपादित) प्रश्नोत्तराचा तास प्रत्यक्ष कट्ट्यातच घेतला जाईल. इथे कोणतेही प्रश्न विचारत बसू नये. बास, एवढेच लिहायचे धाग्यात. झालं काम. (सूचना : पाटी रंगवणार्‍याने दुपारची घेतली असल्याची स्वतःच कबूली दिल्याने कट्ट्याचे वर्ष आणि इतर काही भाग न घेता कसा असावा तसा संपादित केला आहे. ;) :) )
  • Log in or register to post comments

>>> दिनांक ४ ऑक्टोबर २०१६

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 14:54 नवीन
>>> दिनांक ४ ऑक्टोबर २०१६ मी असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बॅट्या

नाखु
Wed, 09/09/2015 - 14:56 नवीन
असेल तर मीही असेन चिमण बरोबर उप्रोक्त तारखेस.(इतक्या गोदर सांगीतल्यावर बॅट्याला शिल्लक कारण राहिले नसावे असा अंदाज आहे) कट्टेकरी नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

२०१६ आहे काका ते. जमणारे का

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 14:57 नवीन
२०१६ आहे काका ते. जमणारे का तुम्हाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खुलासा

नाखु
Wed, 09/09/2015 - 14:58 नवीन
आल्याने वरील प्रतीसाद अद्रुश्य धरावा खुलासेवारी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सालाबद्दल खुलासा.

एस
Wed, 09/09/2015 - 14:55 नवीन
२०१५ आहे ते. पाटी रंगवणार्‍याने दुपारची घेतली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ते आम्हाला माहिति नाही.

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 14:58 नवीन
ते आम्हाला माहिति नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हुशारीने

कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 14:55 नवीन
ड्राय डे टाळण्यात आला आहे याची नोंद घेण्यात आली आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला

सूड
Wed, 09/09/2015 - 14:59 नवीन
पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला (आणि मी पण आलो असेन तर) एक मस्तानी तुम्हाला!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खिक्क्!

एस
Wed, 09/09/2015 - 15:10 नवीन
खिक्क्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुठली, पानवाली का गुजरांची

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 07:09 नवीन
कुठली, पानवाली का गुजरांची (पुर्वीची क्वालिटी रैली णै रे सुडकु)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रच्याकने सुडुक एक आरोग्य

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 07:17 नवीन
रच्याकने सुडुक एक आरोग्य कट्टा करायचाय आपल्याला वेल्ला, अ‍ॅबधारी स्पांडुरंग, सुडकाडी, जिमदांडीबहाद्दर टका आणि मी. करायचा का प्लान =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

करा प्लान!! पुण्यात करणार

सूड
गुरुवार, 09/10/2015 - 16:20 नवीन
करा प्लान!! पुण्यात करणार असाल तर जंम मार्ग, फकॉ मार्ग, नरवीर तानाजी मार्ग...गेला बाजार पाताळेश्वर लेणी हे ऑप्शन आहेत. मुंबईत करणार असाल तर कुठेही करा. पिंचित करणार असाल तर कट्टा करुन फोटो टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

!!!!!

एस
Wed, 09/09/2015 - 17:54 नवीन
निषेध म्हणून 'फुटायचे' ठरविण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सिक्वल तर आला!

अजया
Wed, 09/09/2015 - 15:27 नवीन
सिक्वल तर आला! आता तिसऱ्या धाग्याच्या प्रतीक्षेत....
  • Log in or register to post comments

पुनश्च हरिओम !

पगला गजोधर
Wed, 09/09/2015 - 17:11 नवीन
मलातर गेम ऑ थ्रो मधल्या डीनेरीस च्या लग्नादरम्यानच्या संवादाची आठवण झाली... Dotharaki Marriage ceremony without 2, 3 murders is considered as dull affair. तस्मात- मिपाकर्स कन्सिडर पुणेरी कट्टा विदाउट 2, 3 शतकी धागाज , अ डल अफ़ेअर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

दोन तारखात घोळ...

जेपी
Wed, 09/09/2015 - 15:52 नवीन
दोन तारखात घोळ... पुन्हा 100 नाबाद
  • Log in or register to post comments

अध्यक्षा तुझे

नाखु
Wed, 09/09/2015 - 17:13 नवीन
लक्ष्य शतकाकडेच !!!! सत्कार समीती सदस्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ओ सदस्य या धाग्यावर सत्कार

जेपी
Wed, 09/09/2015 - 17:24 नवीन
ओ सदस्य या धाग्यावर सत्कार करावा लागला तर जबाबदारी तुमची. चावी देऊन ठेवतो खोलीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सत्काराला खोली कशाला लागतेय

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 17:38 नवीन
सत्काराला खोली कशाला लागतेय बरे? (गोंधळलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सत्कारासाठी लागणार्या

जेपी
Wed, 09/09/2015 - 18:21 नवीन
सत्कारासाठी लागणार्या सामानाची एक खोली (इंग्रजीत रुम, हिंदीत कमरा) आहे त्याची चावी माज्याकडे ठेवली होती. आता ती नाखु काका कडे दिली आहे. (खुलासाप्रिय ) जेपी - (बॅटमन गोंधळले पाहुन आनंदित) जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हुश्श

पगला गजोधर
Wed, 09/09/2015 - 18:24 नवीन
तुमच्या आताच्या खुलाश्यात खोली जाणवली बरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

पुभाप्र

पैसा
Wed, 09/09/2015 - 16:40 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

तुम्ही कशाला पुभाप्र? असं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 07:13 नवीन
तुम्ही कशाला पुभाप्र? असं थोडीच्चे कि तुम्ही कट्ट्याला येणारात. आलात तरी उगीचं चहा दिला नाही म्हणुन झैरात करणार =)) साखरभात दिला नाही म्हणुन खुन करतात साले इडियट्स च्या चालीवर. चहा दिला नै म्हणुन आयडीस पंख लावतात संपादक्स =)) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आं???

प्यारे१
गुरुवार, 09/10/2015 - 08:38 नवीन
आं???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सा सं

नाखु
गुरुवार, 09/10/2015 - 09:07 नवीन
च अशी लेखन स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करीत असतील आम्च्या सारख्या "आड"गावच्या किरकोळ मिपावचकांचे काय हाल होतील या कल्पनेनेच अंधारी आली. म्हणून निषेढ.
खास मिपाकरांसाठी आवडती मालीका "क्योंकी सासं भी कभी बहू थी !
सासं चा अर्थ सागण्यात हशील नाही बर्यापैकी हूड पणा नको. सकाळचे ९ वाजतायेत मिपाकरांच्या आग्रहास्तव ऐका एक लोकप्रिय गीत

तुमच आमचं जमलं

हे हलकं घेतल तर उत्तमच मग काय मराठ मोळा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तू पिंचिं वाला ना रे?

पैसा
गुरुवार, 09/10/2015 - 15:45 नवीन
तू पिं चिं वाला ना रे? बेगानी शादी मे पिंचिं वाला अब्दुल्ला! ते असो. पुणेकरांना किती हलवले तरी पुणेकर कट्ट्याचे फैनल सांगेनात. आता दिव्यश्री पुण्यात येईपर्यंत हा धागा वर ठेवायचं काम मला आलंय!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पुणेकरांना किती हलवले तरी पुणेकर कट्ट्याचे फैनल सांगेनात.

मुक्त विहारि
गुरुवार, 09/10/2015 - 20:01 नवीन
पुणेकरांच्या बरोबर कट्टा करायचा असेल तर, एकमात्र नियम. "आपणच कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाण आणि मेन्यू ठरवायचा आणि धागा काढायचा."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शेजारधर्म पाळतो मी. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 20:04 नवीन
शेजारधर्म पाळतो मी. =)) नाही पाळला तर सूडला वैट्ट वाटतं बघा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चांगलंय

खटपट्या
Wed, 09/09/2015 - 16:59 नवीन
चांगलंय
  • Log in or register to post comments

चला....

मुक्त विहारि
Wed, 09/09/2015 - 18:05 नवीन
आता ठिकाण तरी ठरले.... तारीख नक्की ठरली नसल्याने, आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

४ तरिख

बाबा योगिराज
Wed, 09/09/2015 - 19:12 नवीन
४ तारखेस पुण्यातच असेन. पन वेळ पाळता येयील की नाही, ते माहीत नाही. जर जमल तर नक्की यायचा विचार आहे. (मिपा कर होन्यासाठी ते महत्वाचे आहे) कट्टयाला शुभेच्छा... . . . पहिल्या वहिल्यांदाच कट्ट्याला हजेरी लावता येयील की नाही......असा चिंतातुर बाबा.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला येण्याचा नक्की

चैतन्यमय
Wed, 09/09/2015 - 20:38 नवीन
कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments

कट्ट्याचा मुहुर्त हा एक आणि

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/09/2015 - 22:40 नवीन
कट्ट्याचा मुहुर्त हा एक आणि एकच काढायचा(असतो)..कार्यालय भटजी ..कट्टा वैदिक कि धार्मिक लावायचा.. आपलं ते हे .. करायचा? हे सगळ .. १०० परसेंट फिक्स पाहिजे. तरंगत भटकत.. भरपूर पर्याय जिवंत ठेऊन कट्टा लागत नाही.
  • Log in or register to post comments

भव्य दिव्य व्यक्तींच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 07:21 नवीन
भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!
भव्य, दिव्य आणि व्यक्तींच्या हे तीन शब्द सूद्द लीहील्याबददल दीव्यशरी ह्याण्चा णीषेध!! पुन्यास अलात की काले झेण्डे अकील मीपा असूद्दलेकन समीतीतर्फे आण्दोलण करन्यात यील.
  • Log in or register to post comments

टायपिंग मिष्टेक हाय वो ति....

पीके
गुरुवार, 09/10/2015 - 07:31 नवीन
टायपिंग मिष्टेक हाय वो ति....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ठरला का मग कट्टा? पुभाप्र.

अजया
गुरुवार, 09/10/2015 - 21:27 नवीन
ठरला का मग कट्टा? पुभाप्र.
  • Log in or register to post comments

कट्टा मूर्ती स्वतः हजर राहिल्या म्हणजे मिळवलं

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 09/10/2015 - 22:05 नवीन
नाहीतर जमलेल्या कट्टेकर्‍यांनाच "दिव्य" अनुभव यायचा !!
  • Log in or register to post comments

भव्य राहिलं माम्लेदार अण्णा!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 22:46 नवीन
भव्य राहिलं माम्लेदार अण्णा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

भव्य आमी वो....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 09/10/2015 - 22:50 नवीन
म्हनूनशान न्हाय बोल्लो.....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा