Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 02/07/2025 - 10:34
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
  • Log in or register to post comments
  • 33700 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Wed, 02/12/2025 - 07:39

Permalink

यूपी पुलिस का बड़ा ऐक्शन, महाकुम्भ को लेकर भ्रामक पोस्ट करने वाल

यूपी पुलिस का बड़ा ऐक्शन, महाकुम्भ को लेकर भ्रामक पोस्ट करने वाले 14 एक्स एकाउंट पर https://www.livehindustan.com/uttar-pradesh/up-police-takes-big-action-fir-against-14-ex-accounts-for-posting-misleading-posts-about-maha-kumbh-201739110890551.html ----
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 02/12/2025 - 20:41

Permalink

पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई

PCMC : चिखली कुदळवाडी येथील दीड हजारांहून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई https://marathi.hindustantimes.com/maharashtra/pcmc-razes-more-than-1000-unauthorised-structures-in-anti-encroachment-drive-at-chikhali-kudalwadi-area-141739273339879.html
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 02/13/2025 - 08:29

Permalink

प्रिय माई स.न.वि.वि.

प्रिय माई स.न.वि.वि. आज सकाळची दैनिकं वाचत होतो. एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. बातमीचं शीर्षक होतं ' मोफत योजनांमुळे नागरिक पूर्णपणे निष्क्रिय' मग बातमी तपशीलवार वाचली. आशय असा होता. निवडणूकीच्या तोंडावर मोफत ( रेवडी ) जाहीर करण्याच्या राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी टीका केली. 'मोफत रेशन' आणि पैसे मिळाल्यामुळे नागरिक निष्र्किय होत असून, आपण परजीवींचा एक वर्ग तरयार करत नाही का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. शहरी भागातील बेघर व्यक्तीच्या निवारा हक्क संबंधित एका प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्या.बी.आर.गवई आणि न्या.ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपिठाने आपले मत व्यक्त केले. दुर्दैवाने लाडकी बहीण आणि मोफतच्या योजनांमुळे लोक काम करण्यास तयार नाहीत. त्यांना मोफत रेशन मिळत आहे. त्यांना कोणतेही का न करता पैसे मिळत आहेत, कोणतेही अतिरिक्त कष्ट न करता सरकारी योजनांचा लाभ घरबसल्या होत आहेत. खिशात पैसे येत आहेत. असेही न्या. गवई म्हणाले. पुढे ते म्हणाले आपण परजीवींचा एक वर्ग तयार करत नाही का ? असा प्रश्नही उपस्थित केला. ( मटा छापील) सकाळची कामं आणि चहा बाकी आहे, आवराआवरी करायची आहे. आपल्या मतांच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 02/13/2025 - 09:00

In reply to प्रिय माई स.न.वि.वि. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर

मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर टीका करायचे नी नंतर त्यांचा पक्ष नी ते स्वत रेवड्या वाटू लागले, कसा विश्वास ठेवतात त्यांच्यावर त्यांचे भक्तगण देव जाणे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 02/13/2025 - 11:20

In reply to मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर by अमरेंद्र बाहुबली

Permalink

सूचक मौन

photo_2025-02-13_09-58-11
श्री-गोबरबाबा प्रसन्न

सद्य व्यवस्थेत खोटेपणा आणि विसंगती व्यक्तीचा नव्हे तर, देशाच्या राजकारणाचा प्रशासनाचा चेहरा बनत चालला आहे, नव्हे बनला आहे. लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही, इतकी अव्यवस्था आत्ताच्या घडीला आहे. कोणत्याही माध्यमात काहीही उमटलं की ते लोकांना खोटं वाटतं. शहनिशा करुन घेतली पाहिजे. इतका अविश्वास सद्य काळात उभा राहिला आहे. लोक महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा भाव, कृषी कायदे, यावर बोलू इच्छितात आणि हे प्रगायराजच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत, त्यांचंही काही चुकत नाही, आपला चाहता कोण आहे त्यांना माहिती आहे. रेवड्या वाटल्या की पब्लिक खुश. बजाव टाली.

ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। (छायाचित्र जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 02/13/2025 - 11:36

In reply to सूचक मौन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मस्तच! तुकारामांचा अभंग

मस्तच! तुकारामांचा अभंग आजच्या राजकीय परिस्थितीला तंतोतंत लागू पडतो! छायाचित्रावरून कळते की साधूचा वेष धारण केले तरी माकड ते माकडच राहणार! गोबरयुग दुसरे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 12:54

In reply to मस्तच! तुकारामांचा अभंग by अमरेंद्र बाहुबली

Permalink

गोबरयुग दुसरे काय?

प्रचंड सहमत.... नालंदा विद्यापीठ जाळले आणि.... बटाट्या पासून सोने, शाकाहारी अंडे, लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी द्रोणाचार्यांनी आणलेली संजीवनी विद्या.... हे या गोबरयुगातलेच शोध.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 12:49

In reply to मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

आपण खरोखरच स्वतः हून काहीच वाचत नाही का? थोडे महाभारत वाचलेत तरी आकलन झाले असते...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 02/13/2025 - 13:03

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची

ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची पारायणे करतात. म्हणून तर मेंदूत गोबर गच्च भरलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 02/13/2025 - 13:12

In reply to ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची by श्रीगुरुजी

Permalink

खो खो! सत्य बोलले की….

खो खो! सत्य बोलले की….
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 15:54

In reply to खो खो! सत्य बोलले की…. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

तुमच्या बाबतीतच लिहिले आहे... नालंदा विद्यापीठातील वाचनालय जळाले आणि त्याच बरोबर तुमची सर्वांगीण वाचनाची सवय गेली का? आता ते वाचनालय कुणी जाळले? हे पण विसरून गेला असाल तर गोष्ट वेगळी आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 02/13/2025 - 13:47

Permalink

तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने

तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने दुबईत ५८ लाख नी नंतर बँकॉक साठी ६८ लाख खर्च केले अश्या बातम्या आहेत. तानाजी सावंत ह्यांचा व्यवसाय काय? इतके पैसे त्यांचा मुलगा कसेकाय खर्च करतो? ह्याचा शोध ईडीने घेतला असता पण सावंत भाजपसोबत असल्याने तिथे इडीला काहीही स्कोप नाही. विरोधी पक्षात वगैरे असते सावंत तर इडी ने धाडी टाकून त्यांना भाजपात तरी आणले असते. अश्या गोष्टी मोदींच्या काळातच सॉरी सॉरी अमृतकाळातच शक्य आहे. जय भारत! जय महाराष्ट्र! जय विश्वगुरत्व! :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 02/13/2025 - 13:58

In reply to तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने by अमरेंद्र बाहुबली

Permalink

ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने

ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने महिनाभर लंडनमध्ये होते. किती कोटी खर्च असेल? ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय काय? इतके पैसे कसे खर्च करतात? इतके पैसे आणले कोठून?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 02/13/2025 - 14:12

In reply to ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने by श्रीगुरुजी

Permalink

Whataboutery

Whataboutery
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 02/13/2025 - 14:19

In reply to Whataboutery by अमरेंद्र बाहुबली

Permalink

बाण बरोब्बर लागला.

बाण बरोब्बर लागला.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 16:18

In reply to बाण बरोब्बर लागला. by श्रीगुरुजी

Permalink

एकांगी विचार करणारे व्यक्तिमत्व आहे....

त्यामुळे, कितीही वेळा तोंडावर आपटले तरी त्यांना काही फरक पडणार नाही.....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 15:51

In reply to तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

तुम्ही RTI दाखल करू शकता... इथे बोंबाबोंब करून काय फायदा?
  • Log in or register to post comments

Submitted by सुरिया on Fri, 02/14/2025 - 14:44

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना

तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना हे लागू नाहि का? तुम्ही का इथे बोंबाबोम्ब करता. रिकामे आहात तर टाका की ढीगभर आरटीआय? . ना रहेगा वक्फ ना रहेगा संभल. जो भी है कोर्ट मे जाके बोंबल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 02/14/2025 - 15:40

In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना by सुरिया

Permalink

जो भी है कोर्ट मे जाके बोंबल.

जो भी है कोर्ट मे जाके बोंबल. खो खो खो खो! खिक्क खिक्क!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 04:10

In reply to जो भी है कोर्ट मे जाके बोंबल. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हे तुम्हाला लागू होत आहे...

मला नाही... "होयबा"ची , इतकी सवय बरोबर नाही....कधीतरी मनन आणि चिंतन करा...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 04:06

In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना by सुरिया

Permalink

तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना हे लागू नाहि का?

अजिबात नाही... कारण, वक्फ असो किंवा संभल, त्या छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. आणि त्यासाठी RTI ची गरज नाही. बाय द वे, रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुस्लिम, यांच्या बाबतीत पण काही बातम्या आल्या आहेत. त्यांच्या बाबतीत तुमची काही टिप्पणी असेल तर उत्तम...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 16:12

Permalink

संभल हिंसा .....

संभल हिंसा के मास्टरमाइंड शारिक साठा की पत्नी से पुल‍िस ने की पूछताछ, फंड‍िंग और संपत्ति के बारे में जुटाई जानकारी https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-police-questioned-the-wife-of-sambhal-violence-mastermind-shariq-satha-and-collected-information-about-his-funding-and-property-23883531.html#google_vignette ------ शारिक साठा, बद्दल अधिक माहिती... संभल हिंसा का पाकिस्तानी लिंक, दुबई में छिपे गैंगस्टर शारिक साठा से है कनेक्शन, जानिए पूरी कहानी https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/pakistani-link-of-sambhal-violence-connection-with-gangster-shariq-satha-gang-hiding-in-dubai-know-the-whole-story-lclam-strc-2148027-2025-01-21 ------ तीर्थक्षेत्र ते आतंकवादी व्यक्तीचा अड्डा, संभलचा हाच प्रवास आहे..... संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 16:34

In reply to संभल हिंसा ..... by मुक्त विहारि

Permalink

संभल ....

संभल... 150 साल पुरानी सर्वे रिपोर्ट में मंदिर के सबूत, मूर्तियों को नीचे मोड़ा; सामने आई एक और नई जानकारी https://www.amarujala.com/uttar-pradesh/moradabad/up-samabhal-news-150-year-old-survey-report-reveals-temple-evidence-details-in-hindi-2025-02-13 ------- संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच आहे. त्यामुळे वेगळा धागा काढत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 16:37

Permalink

भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पा

भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार https://www.lokmat.com/national/firing-on-indian-posts-proved-costly-several-pakistani-soldiers-were-killed-in-military-action-a-a301/ ------------ ये नया भारत हैं... झुकेगा नहीं....
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 02/13/2025 - 20:15

Permalink

ट्रम्प

आज पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन अध्य़क्ष ट्रम्प ह्यांच्या भेटीचे औत्सुक्य असणार आहे. पॅरिस्/वॉशिंग्टनमधील मोदींच्या चाहत्यांची गर्दी पाहिली तर काँग्रेसवाले नाराज झाले नसतील तर नवल! दरम्यान ईतर देशप्रमुखांनी ट्रम्प विरोधात सरळ आघाडीच उघडलेली आहे.(निदान भाषणात तरी!). मॅक्डोनल्डचे बर्गर खाणार नाही पासुन ते आय-फोन वापरणार नाही.. https://www.youtube.com/watch?v=L-W_xv2PJts हा विरोध किती काळ टिकतो ते पहायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 20:41

In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

अशा भेटीत नक्की काय घडले? हे लगेच समजत नाही.....

आणि उघड करू पण नये. राष्ट्रीय गोपनीयता हा भाग सांभाळता आला पाहिजे. आठवा, डॉन व्हिटो कॉर्लिऑन आणि सोलोझो यांची भेट.... आणि डॉन व्हिटो कॉर्लिऑन आणि डॉन फेनुसी यांची भेट... गोपनीयता महत्त्वाची असते.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 21:54

Permalink

पाकिस्तान में तुर्की के 'खलीफा' ने अलापा कश्मीर का राग, शहबाज ने

पाकिस्तान में तुर्की के 'खलीफा' ने अलापा कश्मीर का राग, शहबाज ने फेंका मुस्लिम भाईचारे का जाल तो एर्दोगन ने दिया बयान https://navbharattimes.indiatimes.com/world/pakistan/turkey-president-erdogan-kashmir-statement-urged-urged-india-pakistan-to-solve-issue-through-dialogue/articleshow/118219424.cms ------- ह्या बातमी वरून एक जुनी गोष्ट आठवली... ऐतिहासिक भूल के सौ साल: जब गांधीजी खिलाफत आंदोलन चला रहे थे तब तुर्क उसे खत्म करना चाह रहे थे https://www.jagran.com/editorial/apnibaat-hundred-years-of-historical-mistake-when-gandhiji-was-running-khilafat-movement-turks-wanted-to-end-it-19674518.html --------- परमपूज्य महात्मा गांधी यांनी तुर्की मुस्लिम जनतेला पाठिंबा दिला आणि आता तुर्की मुस्लिम हा उपकार विसरली. -------
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/13/2025 - 22:06

Permalink

जर्मनीत राजाश्रयाच्या शोधात आलेल्या अफगाणी तरूणाने गर्दीत घुसवली

जर्मनीत राजाश्रयाच्या शोधात आलेल्या अफगाणी तरूणाने गर्दीत घुसवली कार, २८ जण जखमी https://www.loksatta.com/desh-videsh/28-injured-afghan-asylum-seeker-rams-car-into-crowd-in-germany-munich-marathi-news-rak-94-4889328/ ------- ज्या ताटात खायचे, त्याच ताटात माती कालवायची... रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम यांना थारा देऊन, भारताने पण हीच चूक केली आहे. नूह आणि संदेशाखाली, येथील घटना हेच दाखवतात. ------
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 02/14/2025 - 08:45

Permalink

राष्ट्रपती राजवट

मणिपुर मधे जवळ जवळ अडीच वर्षा नंतर आणि २५० पेक्षा अधिक लोकांचे हिंसाचारात प्राण गेल्यानंतर गुरुवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मणिपुर मधे भाजपचं सरकार होतं. मुख्यमंत्री बीरेनसिंह यांनी नुकताच राजीनामाही दिला होता. विधानभेचा कालावधी २०२७ पर्यंत होता, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आणि केंद्र यांच्या दोघांच्या समन्वयाने मणिपुरचं जळणं थांबलचं नाही. तसंही निष्क्रिय राजकीय लोकांकडून काही अपेक्षा नाहीच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 05:28

In reply to राष्ट्रपती राजवट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद....

मणिपूर बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे... ------- मणिपूर का पेटलंय? जाणून घ्या, मणिपूर हिंसाचाराशी संबंधित 7 प्रश्न 7 उत्तरं (https://www.bbc.com/marathi/articles/cgr1end5e34o) ------- मणिपूर हिंसाचार - कारणे व उपाय शोधण्याची गरज (https://www.evivek.com/Encyc/2023/6/27/Manipur-violenceNeed-to-find-reasons-and-solutions.html) ------ नागा आंदोलन, कुकीलँड आणि मीतेई जातीचा निषेध... मणिपूर हिंसाचारामागील तीन आंदोलनांची कहाणी, जाणून घ्या कोणाला काय हवे आहे? (https://marathi.aajtak.in/india/story/naga-movement-kukiland-and-meitei-ethnic-protest-story-of-three-movements-behind-manipur-violence-know-who-wants-what-1123351-2024-11-19) ------ मणिपूर का धुमसते आहे ? Manipur Violence in Marathi (https://www.joshmarathi.com/2023/07/manipur-violence-in-marathi.html) ------- कभी जंग तो कभी बना हिंसा का मैदान... आजादी के दो साल बाद भारत में शामिल हुए मणिपुर की कहानी (https://www.aajtak.in/explained/story/manipur-violence-updates-kuki-vs-meitei-clashesh-manipur-history-in-hindi-ntc-1754711-2023-08-10) -------- मणिपुर में ब्रिटिश काल के कानून की विरासत बदल गई (https://imphalreviews.in/mutant-legacy-of-a-british-era-law-in-manipur/) --------- अंग्रेजों के बोये इस बीज का नतीजा भुगत रहा है मणिपुर, जान लीजिए पूरा इतिहास और विवाद की असली जड़ (https://www.abplive.com/gk/manipur-violence-consequences-of-seed-sown-by-the-british-empire-complete-history-and-roots-of-dispute-2826464) ------- बिरुटे सर, तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिसादा मुळे मला मणिपूर बद्दल कणभर तरी का होईना, माहिती मिळाली. ब्रिटिशांची, फोडा, झोडा आणि राज्य करा, ह्या नीतीचे दुष्परिणाम आज भारतीय जनता भोगत आहे. हे परत एकदा अधोरेखीत झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Fri, 02/14/2025 - 16:28

Permalink

बांगलादेश प्रकरण मोदींकडे सोपवणारेत म्हणे!

पण मी काय म्हणतो, बांगलादेश प्रकरण मोदींकडे सोपवणारे ट्रम्प कोण लागून गेलेत? आणि एकाने दुसऱ्याकडे सोपवायला बांगलादेश प्रकरण म्हणजे काही कांदे-पोह्याची प्लेट आहे का? अश्या बातम्या बहुतांश वृत्तसमूह कसे काय प्रकाशितात बुवा? माझा तर या बातमीवर काही विश्वास नाही हं!
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 02/14/2025 - 18:04

Permalink

He (PM Narendra Modi) is a

He (PM Narendra Modi) is a much tougher negotiator than me and he is a much better negotiator than me. There is not even a contest," Trump said. नक्की काय म्हणायचे आहे ट्रम्पला? इंग्रजीत असल्याने समजले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Fri, 02/14/2025 - 18:31

In reply to He (PM Narendra Modi) is a by आग्या१९९०

Permalink

Google Translation

Google Translation
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sat, 02/15/2025 - 23:32

In reply to He (PM Narendra Modi) is a by आग्या१९९०

Permalink

https://youtu.be/wlC4SlAoqD0

https://youtu.be/wlC4SlAoqD0?feature=shared पुन्हा एकदा महाकुंभात डुबकी मारावी लागणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 04:15

Permalink

संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद

संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-sambhal-man-usman-arrested-in-pakistan-detained-in-lahore-jail-23884940.html#google_vignette ------- छापील बातमी आहे. RTIची गरज नाही..... संभल विषयी जितके वाचावे तितके कमीच...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 05:39

In reply to संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद by मुक्त विहारि

Permalink

संभल के दो तस्करों पर गैंगस्टर का केस, पुलिस जब्त कराएगी संपत्ति

संभल के दो तस्करों पर गैंगस्टर का केस, पुलिस जब्त कराएगी संपत्ति (https://www.jagran.com/uttar-pradesh/gorakhpur-city-sambhal-cattle-smugglers-face-gangster-charges-properties-to-be-seized-23885050.html) ------- संभल विषयी जितके वाचावे तितके कमीच...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 05:44

Permalink

बांगलादेशमध्‍ये हिंदूंवर हल्‍ले : 'युनो'च्‍या अहवालात मोहम्‍मद य

बांगलादेशमध्‍ये हिंदूंवर हल्‍ले : 'युनो'च्‍या अहवालात मोहम्‍मद युनूस यांचा पर्दाफाश! https://pudhari.news/international/un-report-exposes-yunus-on-attacks-on-hindus-in-bangladesh -------
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 06:05

Permalink

जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता

जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता https://www.jagran.com/rajasthan/jodhpur-for-the-first-time-in-jaisalmer-927-pakistani-migrants-got-indian-citizenship-23885170.html#google_vignette -------
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 02/16/2025 - 09:36

In reply to जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता by मुक्त विहारि

Permalink

राहुल आणि इलॉन मस्कला जे

राहुल आणि इलॉन मस्कला जे समजते ते ट्रम्पच्या मित्राला कधी समजनार ? https://youtu.be/ozMrJVRukS0?feature=shared ट्रम्पने आपल्या मित्राबरोबर एका ' स्पेशल ' विमानातून ' वानोळा ' पाठवला. पत्रकार परिषदेत आपल्या मित्राचा झालेला अपमान कमी वाटला का ट्रॅम्पला? आता अमृतसर विमानतळाच्या भिंतीची उंची वाढवणे आले.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 16:39

In reply to राहुल आणि इलॉन मस्कला जे by आग्या१९९०

Permalink

राहुल गांधी ???????

तुम्ही यांचे म्हणणे ऐकता? असो.....
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 02/16/2025 - 20:11

In reply to राहुल गांधी ??????? by मुक्त विहारि

Permalink

अर्थात!

अर्थात! विषगुरूंचे extra 2ab सारखे विष पचवण्यासाठी अमृत ग्रहण करावे लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 02/16/2025 - 20:22

In reply to अर्थात! by आग्या१९९०

Permalink

विषगुरु? हसून हसून पुरेवाट! :

विषगुरु? हसून हसून पुरेवाट! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 21:34

In reply to विषगुरु? हसून हसून पुरेवाट! : by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

तुमचे प्रतिसाद वाचले की आमची पण अवस्था अशीच होत होती. पण, आजकाल तुमच्या वैचारीक भूमिकेची कीव वाटते.... कधीतरी स्वतः ची भूमिका मांडा. पूर्वी तुमचे असे बांडगुळा सारखे "होयबा" प्रतिसाद येत न्हवते... चालायचेच म्हणा, वैचारीक गुलामगिरीची एकदा सवय झाली की, माणूस तारतम्य विसरून जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 21:24

In reply to अर्थात! by आग्या१९९०

Permalink

तुमच्या विचार सरणी बद्दल आदर होताच...

तो द्विगुणित झाला.. ...द्रोणाचार्यांनी आणलेली संजीवनी विद्या मिळालेली दिसते...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 16:52

Permalink

महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने

महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने केली समितीची स्थापना https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-government-bring-law-against-love-jihad-forms-seven-member-panel-to-assess-legislation-kvg-85-4892496/ ------
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 02/16/2025 - 22:08

In reply to महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने by मुक्त विहारि

Permalink

समिती स्थापन केली म्हणजे पुढे

समिती स्थापन केली म्हणजे पुढे काहीही होणार नाही. फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/16/2025 - 22:31

In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी

Permalink

तोंड देखले तरी का होईना... निदान काही भूमिका तरी घेतली...

काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी हे पण केले नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 02/16/2025 - 23:49

In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी

Permalink

फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि

फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात. +१
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 02/16/2025 - 17:13

Permalink

फ-३५

एफ-३५ लढाऊ विमाने ट्रम्प भारताच्या गळी उतरवणार अशी चर्चा होतीच. एफ-३५ ची किंमत पाहता ती 'लय भारी' असणारच पण त्यात काही त्रुटीदेखील असल्याचे समजते- According to a report released last year by the US Director of Operational Test and Evaluation, the F-35 Lockheed Martin fighter jets faced ongoing challenges with reliability, maintainability, and availability, with aircraft being ready for missions just 51% of the time, falling short of the targeted 65% goal. Similarly, according to a US Government Accountability Office report released in April last year, the costs “to sustain the F-35 fleet keep increasing – from $1.1 trillion in 2018 to $1.58 trillion in 2023.” एकंदरित विमाने चांगली आहेत पण त्यांचा खर्च आणि त्रुटी पाहता अमेरिका विमाने विकण्यासाठी 'बकरा' शोधत होती. https://www.aa.com.tr/en/world/timeline-f-35-fighter-jets-11-crashes-in-7-years-raise-alarm-over-safety/3465679
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 02/16/2025 - 19:44

In reply to फ-३५ by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

+१

+१ तसेच शिक्षणाचा अभाव असल्याने “बकरा” फासला असेलच!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com