डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही?
ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते.
"अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो
ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली.
मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली.
https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don…
भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे?
प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे?
ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक तर विमाने आपण घेतली नाहीत
एक तर विमाने आपण घेतली नाहीत किंवा घेतोय असेही सांगितलं नाही. आणि अशा त्रुटी काढायचं असेल तर जगातलं कुठलेही विमान न घेतलेल बर.जगातल्या सगळ्या विमानांच्या काहीना काही कमतरता असणारच. सध्यातरी आघाडीचे बरेच देश, चीन आणि रशिया वगळता f 35 वापरत आहेत. सगळेच बकरे आहेत का मग?
प्रतिसाद आवडला ...
In reply to एक तर विमाने आपण घेतली नाहीत by रात्रीचे चांदणे
बोलणी सुरू आहेत. नक्की असे काहीच ठरलेले नाही.
डब्बल ढोलकी आहे.
विमाने खरेदी नाकारली तरी स्वलाल
आणि
अपघातात एखादे विमान पडले तरी स्वलाल...
-------
बाकी काही असले तरी, काँग्रेस जर ह्या खरेदीला विरोध करत असेल तर ही खरेदी भारताच्या हितासाठीच असणार, हे माझे मत.
काँग्रेस देशहिताचा विचार करते, ह्या भाकडकथे वर माझा अणूभर पण विश्वास नाही...
भारत-अमेरिका F-35 लढाऊ विमान करारावर पाकिस्तानचा आकांडतांडव, म्ह
In reply to प्रतिसाद आवडला ... by मुक्त विहारि
भारत-अमेरिका F-35 लढाऊ विमान करारावर पाकिस्तानचा आकांडतांडव, म्हणाला, ‘शांततेसाठी हे…’
https://www.tv9marathi.com/international/pakistan-upset-that-america-is…
-------
काँग्रेस जर ह्या विमान खरेदीला विरोध करत असेल तर, ह्याचाच अर्थ असा की पाकिस्तान आणि काँग्रेस यांचा एकच सूर आहे....
ही साधी गोष्ट समजण्यासाठी
In reply to एक तर विमाने आपण घेतली नाहीत by रात्रीचे चांदणे
ही साधी गोष्ट समजण्यासाठी किमान अक्कल असावी लागते. इथे तर सगळाच आनंद. "एक दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवतो. सरळ एक अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकून द्यायचा. लगेच काश्मीर प्रश्न सुटेल." असल्या मूर्ख विचारसरणीच्या समर्थक असलेल्याकडून किमान अकलेची सुद्धा अपेक्षा नाही.
कोणतीही संरक्षण खरेदी पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्री आपल्या मनाने करीत नाही. सैन्याकडून शस्त्रे, विमाने, रणगाडे, तोफा वगैरे संबंधित मागण्या येतात. सैन्यातील वरीष्ठ अधिकारी व तज्ज्ञ मागण्या पाहून विविध देशातील उपलब्ध शस्त्रांचा सखोल अभ्यास करतात. त्यातील काही आपल्या यादीत आणतात व त्यांची सखोल चाचणी घेतल्यानंतरच संरक्षणमंत्री व पंतप्रधानांना अहवाल दिल्यानंतर मग प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया सुरू होते.
याचीच पुढील पायरी म्हणजे मोदींच्या भेटीत या विमानविक्रीचा ट्रंपकडून आलेला प्रस्ताव. हा प्रस्ताव प्रत्यक्ष खरेदी करारापर्यंत जाण्यास मोठा कालावधी लागणार आहे. आता हा फक्त प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त पुढे काहीही झालेले नाही. जेव्हा भारत विमाने घ्यायचे नक्की करेल तेव्हा विविध देशांकडून प्रस्ताव मागविले जातील व त्यातील सर्वोत्तम निवडले जाईल. पण हे समजण्यासाठी किमान अक्कल असावी लागते.
There is a process by which platforms are acquired. There is, in most cases, a request for proposals (RfP) that is floated. There are responses to those. These are evaluated. With regard to the acquisition of an advanced aviation platform by India, that process has not started as yet.
So, this is currently something that’s at the stage of a proposal.
जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया,
जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अश्या सुमारे १९ देशांनी फ-३५ विमाने घेतली आहेत.
ह्या माहिती बद्दल धन्यवाद....
In reply to जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया, by श्रीगुरुजी
मनापासून धन्यवाद...
ग्लोबल आतंकी बन गया था सना उल हक उर्फ आसिम उमर
पिता ने नहीं दिए रुपये तो ग्लोबल आतंकी बन गया था सना उल हक उर्फ आसिम उमर
https://www.livehindustan.com/uttar-pradesh/sambhal/story-from-aspiring…
--------
"संभल" बद्दल जितके वाचावे, तितके कमीच...
ट्रंप-मोदी की मुलाकात से पाकिस्तान में टेंशन
इस्लामाबाद बैठकर तमाशा नहीं देख सकता.... ट्रंप-मोदी की मुलाकात से पाकिस्तान में टेंशन, बड़े बदलाव की उठी मांग
https://navbharattimes.indiatimes.com/world/pakistan/narendra-modi-dona…
ये डर अच्छा हैं... काही लिंब्रांडू लोकांच्या पोटात नक्कीच दुखायला लागले असणार.......
झारखंड अलकायदा ट्रेनिंग मॉड्यूल मामले में 8 आरोपियों के खिलाफ चा
दिल्ली पुलिस ने दाखिल की 8 आरोपियों के खिलाफ चार्जशीट, झारखंड अलकायदा ट्रेनिंग मॉड्यूल से जुड़ा मामला
https://www.abplive.com/states/delhi-ncr/delhi-police-filed-charge-shee…
मोहसिन ने मनोज बनकर महिला को प्रेमजाल में फंसाया, 3 साल बाद खुली
मोहसिन ने मनोज बनकर महिला को प्रेमजाल में फंसाया, 3 साल बाद खुली पोल... धर्म परिवर्तन का डाल रहा था दबाव
https://www.aajtak.in/india/gujarat/story/vadodara-man-trapped-women-in…
अनीश अंसारी ने नाबालिग लड़की को बुलाकर 3 दिन होटल में रखा, ऐसे ख
पहचान छिपाकर Instagram पर की दोस्ती... नाबालिग लड़की को बुलाकर 3 दिन होटल में रखा, ऐसे खुला राज
https://www.aajtak.in/bihar/story/sitamarhi-friendship-on-instagram-by-…
संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी
संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी गिरफ्तार, जेल में 79 लोग.. इसमें चार महिलाएं
https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-violence-two-ac…
संभल हिंसा में शामिल हसन और समद गिरफ्तार,
In reply to संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी by मुक्त विहारि
संभल हिंसा में शामिल हसन और समद गिरफ्तार, दोनों ने कबूला- किस तरह पुलिस पर की फायरिंग और पथराव?
https://www.indiatv.in/uttar-pradesh/two-more-accused-of-sambhal-violen…
Sambhal Police पर 2-3 हजार उपद्रवियों ने किया था हमला”, ओवैसी के
In reply to संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी by मुक्त विहारि
Sambhal Police पर 2-3 हजार उपद्रवियों ने किया था हमला”, ओवैसी के आरोपों पर SP का कड़ा जवाब
https://policemedianews.com/sambhal-sp-krishna-kumar-vishnoi-replied-as…
स्कूल में काम करने वाली फरिश्ता कैसे बनीं दहशतगर्द?
7,000 आतंकी वीडियो, 30 सिम कार्ड, ISIS से रिश्ता... स्कूल में काम करने वाली फरिश्ता कैसे बनीं दहशतगर्द?
https://zeenews.india.com/hindi/world/englnad-school-dinner-lady-farish…
अरे देवा,
“आपण भारताला २.१ कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत. ते आपल्या तुलनेत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत; त्यांचे कर खूप जास्त असल्याने आपण तिथे पोहोचू शकत नाही. मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे, परंतु आपण मतदारवाढीसाठी २.१ कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत?” असे मार-ए-लागो येथे कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले.
धन्यवाद. आमच्या करवसुलीची तिकडेही खूप चर्चा आहेत तर. आता जगातील कर शोधणे आले आणि प.नेहरुंच्या काळात कराची काय परिस्थिती होती त्याचा अभ्यास करणे आले.
-दिलीप बिरुटे
नेहरूंच्या काळाची तुलना करूच
नेहरूंच्या काळाची तुलना करूच नये. तेव्हाच्या आताच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत खूपच फरक आहे. नेहरूंना कुठे सुधारणा करायच्या हे पक्के ठाऊक होते.
भारताला
एलॉन मस्क आणी त्याच्या कुटुंबकबिला कशासाठी होता व्हाईट-हाउसमध्ये? एकाबाजुला भारत सरकारचे उच्च अधिकारी आणी दुसरीकडे एलॉन मस्क आणि ह्यांची बागडणारी मुले. डोनाल्ड ट्रम्प हा तमाशा मुद्द्दामुन घडवुन आणत आहेत की काय ? असा संशय येतो.
मस्क ह्यांना टेस्ला गाडी भारतात विकायची आहे , त्यासाठी भारत सरकारकडे विनवणी करावी लागेल हे मान्य.. पण हे अशा प्रकारे?अमेरिकेचा राष्ट्रपती किंवा दुसरा देशप्रमुख भारतात आला तर त्यांच्या समोर अशी कोणत्या उद्योगप्तीची पोरे-टोरे उभी केली तर मान्य होईल का? असो.
भारत सरकारने/मोदीनी ज्या सोरोसच्या नावाने आपण रोज खडे फोडत असतो.. त्याबद्दल तक्रार केली असेल अशी अपेक्षा आहे.
अगं माईडे,
In reply to भारताला by माईसाहेब कुरसूंदीकर
अगं माईडे,
तुझ्या ह्यांना ब्रह्मांडात घडलेल्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती असते. मग ट्रंपंने मस्कला सरकारमधील एका विभागाचे प्रमुख केलंय हे ह्यांनी सांगितले नाही वाटतं तुला? भांडणबिंडण झालं की काय ह्यांच्याशी?
हा हा
In reply to अगं माईडे, by श्रीगुरुजी
विभागप्रमुखाने आपल्या सगळ्या कुटुंबासकट देशप्रमुखांना भेटणे, ही कुठली पद्धत ?भारताने हे कसे काय मान्य केले?चीन/युरोपियन देशांचे प्रमुख जेव्हा व्हाईट हाउसला भेट देतील तेव्हा असे लहान मुलांबरोबर खेळण्याची सक्ती होते का ? ते बघुया.
परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला कोणी भेटावे व कोणी भेटू नये यासाठी लिखित नियमावली नाही. यजमान देशाचा विरोध असतानाही पाहुणा पंतप्रधान काही जणांना भेटल्याची उदाहरणे आहेत.
खिक्क!
In reply to परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला by श्रीगुरुजी
खिक्क!
भारतात कितीही बोंबला एकही
In reply to खिक्क! by अमरेंद्र बाहुबली
भारतात कितीही बोंबला एकही पत्रकार परिषद न घेणारा,
अमेरिकन अध्यक्ष जे सांगेल ते निमूटपणे ऐकतो त्यांचा मित्र आणि घेतो आपले हसे करुन. मस्कच्या मुलांबरोबर लपाछपी खेळायला सांगितले असते तर खेळलाही असता त्याचा जिवलग मित्र. आता बघायचे ट्रम्प आपल्या अडाणी मित्राला काय काय भंगार खेळणी खरेदी करायला लावतो ते.
निवडणूक आयोगाच्या
निवडणूक आयोगाच्या नियुक्तींबाबत नव्या कायद्यावर आज सुनावणी, मोदी सरकारने घटनापीठाचा निर्णय फिरवला; ज्ञानेश कुमारांची 17 फेब्रुवारी रोजीच नियुक्ती
https://marathi.abplive.com/news/india/hearing-on-new-law-regarding-ele…
आपल्या मर्जीतील लोक निवडणूक
In reply to निवडणूक आयोगाच्या by अमरेंद्र बाहुबली
आपल्या मर्जीतील लोक निवडणूक आयोगात घुसवण्यासाठी भाजपचे प्रयत्न का चाललेत? निवडणुका प्रामाणिकपणे होतात ना? की आपली माणसे घुसवून निवडणूकात खेळखंडोबा करायचा आहे?
नाहीतरी ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर बनून घुसलेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकालही संशयास्पद आहेत.
अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या
अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५ हा धागा उघडला. त्यावर काही नेहमीचे लोक दिसले. वादही नेहमीसारखेच.
पण एक गोष्ट मात्र खटकली. 'मुक्तविहारी' या आयडीने दुवे चिकटवून फक्त मुस्लिमांसबंधी(च) नकारात्मक बातम्या चिकटविण्याचा जो छंद जोपासला आहे तो संपादक मंडळाच्या संमतीने आहे काय ? संपादक या 'मुक्तविहारी' नामक आयडीला साधी एक शब्दाची समज देत नाहीत का ? लोकांना गूगल करता येत नाही यासाठी हे दुवे इथे आणून टाकतात की इथे फक्त मुस्लिमांबद्दल नकारात्मक प्रचार व्हावा असा संपादक मंडळाचा सद्हेतू आहे नकळे. पूर्वी संपादकांचा इतका ढिसाळपणा दिसत नसे. असे एकांगी प्रतिसाद सतत दिल्याने जामोप्याला अनेकदा संस्थळावरून हाकललेले. मग आता हे कसे चालते बॉ ?
मी यातील एकही लिंक उघडत नाही
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
मी यातील एकही लिंक उघडत नाही व कोणताही प्रतिसाद देत नाही. मुविंना यापूर्वी अनेकांनी सांगितले आहे की अश्या लिंक्स येथे आणून ओतू नका. पण ते हट्ट सोडायला तयार नाहीत.
हट्ट सोडायला तयार नाहीत.
In reply to मी यातील एकही लिंक उघडत नाही by श्रीगुरुजी
काय करणार?
छापील बातम्या आहेत... ना व्यक्ती विरोध ना व्यक्ती पूजा...
छापील बातम्या आहेत...
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
अफवा नाहीत...
'मुक्तविहारी' या आयडीने दिलेले दुवे...
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
असत्य आहेत हे सिद्ध करणारे दुवे तुम्ही द्या, हा का ना का!
त्यांनी दिलेल्या बात्म्या सत्य आहेत, म्हणून जळजळ होत नाहीये ना?
खरे आहे, मुक्तविहारी या id
खरे आहे, मुक्तविहारी या id विषयी सगळ्या सन्माननीय सदस्यांचे मौन आणि संपादकांची निष्क्रियताअनाकलनीय आहे
माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली
In reply to खरे आहे, मुक्तविहारी या id by Vichar Manus
माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली “मनोरंजक प्रतिसाद “ लिहिणे, वयक्तिक अपशब्द वापरणे हे त्यांचे नेहमीचे उद्योग आहेत, हिंदी वृत्तपत्रांच्या लिंका आणून ओतणे वगैरे वगैरे सुरूच असते. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.
मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे
मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे बंद करायला पाहिजे. कोणी प्रतिसाद दिला असेल म्हणून धागा उघडायला जावा तर तेच हिंदी न्यूज चॅनेल चे दुवे.
मुविंना दुवे चिकटविण्यासाठी
In reply to मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे by रात्रीचे चांदणे
मुविंना दुवे चिकटविण्यासाठी संपादक मंडळाने एक वेगळा धागा निर्माण करावा.
हिंदी न्यूज चॅनेल चे दुवे.
In reply to मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे by रात्रीचे चांदणे
काय करणार?
मराठी वर्तमान पत्रात बातम्या मिळाल्या नाहीत,हा माझा दोष नाही....शिवाय, माहिती महत्वाची आहे. भाषा महत्वाची नाही...हा माझा दृष्टिकोन...
रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सुट्ट
रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सुट्टी मिळणार; तेलंगणा सरकारचा निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh/telangana-cm-revanth-reddy-has-dec…
सॉफ्टेवयर इंजीनियर के घर पर पहुंची NIA तो पाकिस्तान से जुड़े तार
सॉफ्टेवयर इंजीनियर के घर पर पहुंची NIA तो पाकिस्तान से जुड़े तार; देश में खपाता था जाली नोट
https://www.amarujala.com/bihar/bihar-news-nia-raid-in-bhagalpur-and-bh…
------
छापील बातमी आहे... अफवा नाही....
वर्सोवा येथे एका बांगलादेशी दांपत्याला अटक..
https://www.marathi.hindusthanpost.com/crimepost/bangladeshi-infiltrato…
------
छापील बातमी आहे... अफवा नाही...
संभल के 10 पौराणिक कूप वंदन योजना के तहत संवारे जाएंगे, 1.9 करोड
संभल के 10 पौराणिक कूप वंदन योजना के तहत संवारे जाएंगे, 1.9 करोड़ होंगे खर्च
https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-under-vandan-yojana-1…
-------
संभल बद्दल, जितके वाचावे, तितके कमीच...
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरी
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरीट सोमय्या म्हणतात, ‘बोगस कागदपत्रांद्वारे…
https://www.loksatta.com/nagpur/kirit-somaiya-claim-regarding-banglades…
-------
छापील बातमी आहे... अफवा नाही....
बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 त
बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा
https://marathi.abplive.com/news/bangladesh-rohingya-fake-caste-certifi…
छापील बातमी आहे... अफवा नाही....
नायडू सरकार का बड़ा फैसला, रमजान में मुस्लिम कर्मचारियों को मिले
नायडू सरकार का बड़ा फैसला, रमजान में मुस्लिम कर्मचारियों को मिलेगी ये छूट
https://www.aajtak.in/india/news/story/telangana-ramzan-order-similar-m…
------
छापील बातमी आहे... अफवा नाही...
गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप;
गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप; जानिए कांग्रेस नेता ने क्या जवाब दिया
https://www.jansatta.com/national/assam-cm-himanta-claims-gaurav-gogoi-…
-------
आरोप गंभीर आहे. छापील बातमी आहे...
अजिबात
In reply to गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप; by मुक्त विहारि
अजिबात दम नाही त्या आरोपात. एलिझाबेथ गोगोईण्चे त्या शेखमार्फत आय एस आय शी संबंध असते आणी पुरावे असते तर आमचे अजित डोवाल काय करत आहेत? केव्हाच अटक व्हायला पाहिजे होती. फक्त पाकिस्तानी नागरिक म्हणून आय एस आय शी संबंध? मागे अजित दोवाल ह्यांच्या मुलाची ब्रिटनमध्ये पाकिस्तानी नागरिकाबरोबर भागीदारीत व्यवसाय होता. त्याच्या तर मुसक्याच आव़ळायला हव्या होत्या.
पुण्यात प्रदीप कुरुलकर ह्या डी आर डी ओ च्या अधिकार्याला अटक झाली होती हे आठवत असेल!!.. ह्याने आय एस आय ला पाकिस्तानला माहिती पुरवली होती. पुरावे मिळाले आणी मग अटक झाली. ह्याला म्हणतात आय एस आयशी संबंध! पण ह्या कुरुलकरचे समर्थन करणारे व्हिडियोज पाकिस्तानने नाही तर विशिष्ट विचारसरणीच्या भारतिय पत्रकारांनीच यु-ट्युबवर टाकले. " कुरुलकर संघाचे असतील पण आरोप सिद्ध कुठे झाले आहेत?" असे हे पत्रकार विचारत होते.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/drdo-scientist-pradeep-ku…
हेमंत अण्णा जे सांगत आहेत ती कथा २०१५ सालची आहे. गौरव गोगोईंची पाकिस्तानी उच्चायुक्तांबरोबर झालेली भेट. एलिझाबेथ गोगोई ब्रिटिश.. शेख ह्या पर्यावरण्/हवामान तज्ञ आहेत(https://cdkn.org/author/ali-tauqeer-sheikh) . नेहमीच्या सवयीप्रमाणे ब्रिटन्,पाकिस्तान्,मुस्लिम हे सगळे इकडे एकत्र असल्याने हेमंत अण्णांना चेव चढला नसता तर नवल.
नवाब मालिकांवर पण असेच आरोप
In reply to अजिबात by माईसाहेब कुरसूंदीकर
नवाब मालिकांवर पण असेच आरोप केले होते. सध्या ते भाजपबरोबर सत्तेत आहेत.
खरे आहे
In reply to नवाब मालिकांवर पण असेच आरोप by रात्रीचे चांदणे
'राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रु नसतो' असेही ह्यानंतर वॉट्स-अॅप विद्यापीठावर वाचायला मिळाले समर्थकांकडुन. म्हणजे ह्यांचे नुसते आरोपच असतात. हेमंत अण्णा करत आहेत तेही नुसते आरोपच आहे. त्या शेख ह्यांनी एक लेख लिहिला होता. आसाममधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीबद्दल. त्यामूळे ह्यांचे पित्त खवळले आणी डायरेक्ट आय एस आयशी संबंध जोडला.
संभल हिंसा: दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR
संभल हिंसा: पांच लोगों की मौत का जिम्मेदार पुलिस को ठहराया, दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR
https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-police-held-responsib…
----
संभल बद्दल, जितके वाचावे, तितके कमीच...
टाळकी
In reply to संभल हिंसा: दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR by मुक्त विहारि
राजकीय नेते कार्यकर्त्यांची टाळकी फिरवतात हे माहित आहे पण आता न्यायाधीशही आपली टाळकी फिरवुन घेतात हे दुर्दवी आहे.
Sambhal made headlines after the court of civil judge (senior division) on November 19 last year ordered a survey of the Shahi Jama Masjid following a petition by Supreme Court lawyer Vishnu Shankar Jain
https://www.hindustantimes.com/cities/lucknow-news/sambhal-violence-sit…
१५२६ मधे बांधलेली ही मशीद, तेथे आधी मंदीर होते असे वकील विष्णु शंकर जैन ह्यांचे म्हणणे. तेथे आधी हरिहर मंदिर होते असे ते म्हणतात. पण ही वास्तु पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली येते.
The mosque is a protected monument under the Ancient Monuments Protection Act, 1904
कायदा काय सांगतो-
The law says that the religious character of any place of worship - temples, mosques, churches and gurdwaras - must be maintained as it was on 15 August 1947
उद्या एखाद्या मंदिराखाली बौद्ध स्तूप होता असे सिद्ध झाले तर मंदीर पाडायचे का?
एका बाजुला मेक-इन-इंडिया,एफ-३५ म्हणत नाचायचे.. तर दुसरीकडे बहुजन समाजाला धर्माच्या नावाने पेटवायचे. आता ५ जण ठार झाले असल्याने हे वकील जैन खूष झाले असतील.
कायदा काय सांगतो
In reply to टाळकी by माईसाहेब कुरसूंदीकर
The law says that the religious character of any place of worship - temples, mosques, churches and gurdwaras - must be maintained as it was on 15 August 1947
मूर्ख्पणाचा कायदा आहे!
आक्रमकांनी हडप केलेली मंदिरे हिंदूंनी पुन्हा मिळव्लीच पाहिजेत.
उद्या माईंचे घर कुणी हडप करुन अस्ले पुचाट कायदे दाखवू लागला तर माईंचे म्हणने काय असेल?
माई
In reply to कायदा काय सांगतो by वेडा बेडूक
माई
तुमच्या ह्यांचे वडिलोपार्जित घर उद्या वक्फ बोर्ड सांगू लागले कि हि वक्फ मालमत्ता आहे तर तुम्ही घरादाराला पारखे व्हायचे
कि कायदा बदलण्याची मागणी करायची!
नाही देखील पंचानना तोवरी, जंबुक करी गर्जना!
स्वतः वर वेळ येत नाही तोवर जग छान असतं
काँग्रेस सरकारने मुस्लिम लांगूलचालनासाठी केलेले अनेक कायदे बदलण्याची वेळ आलेली आहे.
१२ वर्षे होत आली तरी वक्फ
In reply to माई by सुबोध खरे
१२ वर्षे होत आली तरी वक्फ कायदा रद्द का करत नाहीत? की फक्त हिंदूना वक्फच्या नावाने घाबरवून मतांची भीक पदरात पाडून घ्यायचा भाजपचा डाव आहे?
भाजपचा डाव आहे?
In reply to १२ वर्षे होत आली तरी वक्फ by अमरेंद्र बाहुबली
असेच आहे. अन्य कोणताही पक्श "आम्ही वक्फ मोडित काढू" असं म्हणाला की त्याला मत देऊ.
पण सध्या भाजप व्यतिरिक्त अन्य प्क्ष "वक्फ मोडित काढणं चुकीचं आहे" असं म्हणतात. त्यामुळे आमचं मत भाजप ला.
छान मुविकाका! :)
In reply to भाजपचा डाव आहे? by वेडा बेडूक
छान मुविकाका! :)
लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....
In reply to छान मुविकाका! :) by अमरेंद्र बाहुबली
मला "डू आय डी" काढायची गरज नाही...
मी स्वाभिमानी आहे....
तुमच्या सारखा लोचट नाही....
संसद
In reply to माई by सुबोध खरे
संसद भवनाखाली मोठी मशीद आहे असे पुरावे मिळाले तर मग संसद भवन जमीन्दोस्त करायचे?
एखाद्या जुन्या मंदिराखाली बौद्ध स्तुप आहेत असे पुरावे मिळाले तर मग काय करायचे? की जास्त मागे जायचे नाही? म्हणजे बाबर-अकबर-शहजहान-औरंगझेब एवढाच कालखंड सोयिस्करपणे विचारात घ्यायचा? आणि ईस्ट इंडिया कंपनीने जे हिंदुस्तानला भीकेला लावले, मग ब्रिटिशांनी जे अनेक क्रांतिकारक फासावर लटकवले, देश लुटला.. त्यांना माफ करायचे? आणि मग पैसे मोजुन ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा बघायचा?
पैसे मोजुन ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा बघायचा?
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
नाहीच बघायचा. तुम्हाला भारतीय शासन कोहिनूर बघायला जा अशी बळजोरि करते का?
>>संसद भवनाखाली मोठी मशीद आहे असे पुरावे मिळाले
कोणता गांजा ओढता हो? आजवर मषीद पाडून अन्य कहिही वास्तू उभारल्याचे एक तरी उदाहरण द्या पाहू.
सहमत आहे माई! समाजा समाजात
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत आहे माई! समाजा समाजात भांडणे लावून मजा पाहणे नी वक्फ वगैरेची भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे हेच ह्यांचे उद्योग.
भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे
In reply to सहमत आहे माई! समाजा समाजात by अमरेंद्र बाहुबली
उदा
हटाव लुंगी बजाव पुंगी
एक बिहारी सौ बिमारी
घोषणा बिहाऱ्यांविरूद्ध पण
In reply to भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे by वेडा बेडूक
घोषणा बिहाऱ्यांविरूद्ध पण प्रत्यक्षात मराठी माणसांना डावलून बिहाऱ्यांना राज्यसभेची खासदारकी विकली.
संसद भवनाखाली मशीद आहे याचे
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
संसद भवनाखाली मशीद आहे याचे पुरावे तर आणा आधी. पुरेसे पुरावे असतील तर उत्खनन करता येईल.
काहीही!
In reply to माई by सुबोध खरे
काहीही!
असं होऊ शकत नाही हे मी वक्फच्या धाग्यावर मांडले आहे. उगाच बुद्धिभेद करू नका.
हा तथाकथित कायदा नरसिंह राव
In reply to टाळकी by माईसाहेब कुरसूंदीकर
हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला. मूळ घटनेत हा कायदा नव्हता.
हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला
In reply to हा तथाकथित कायदा नरसिंह राव by श्रीगुरुजी
>>हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला. मूळ घटनेत हा कायदा नव्हता.
हे माईंच्या ह्यांना ठाउक नाहि, की माई सवयीप्रमाणे वेड पांघरून पेडगावला जातायत?
ठाणे : धावत्या कल्याण-दादर लोकलमध्ये रक्तरंजित राडा
ठाणे : धावत्या कल्याण-दादर लोकलमध्ये रक्तरंजित राडा
https://pudhari.news/maharashtra/thane/thane-kalyan-dadar-local-train-v…
--------
दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन
दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन आया सामने, पुलिस करेगी बड़ा खुलासा!
https://www.aajtak.in/india/news/story/sambhal-violence-shariq-sata-beh…
------
मी आधी पण हा संशय व्यक्त केला होता की संभल हे आतंकवादी लोकांचे आश्रयस्थान असू शकते.... संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच....
संभल हिंसा को लेकर पुलिस का बड़ा खुलासा, दाऊद की गैंग का है कनेक
In reply to दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन by मुक्त विहारि
संभल हिंसा को लेकर पुलिस का बड़ा खुलासा, दाऊद की गैंग का है कनेक्शन
https://www.aajtak.in/uttar-pradesh/video/gangster-dawood-isi-connectio…
धमक्या
उत्तर प्रदेश गेल्या काहीवर्षात 'सुधारला' आहे अशा बातम्या पेरल्या जात होत्या. पण त्यात काही तथ्य नाही असे दिसते आहे. पोलिसांकडुन घर तोडण्याची धमकी, माणसांना जाळ्णे.. 'ये तो रोज का है!' असे उत्तर लोकांकडुन मिळते. थोडक्यात उत्तर प्रदेशात अराजक आहे असेच म्हणावे लागेल.
“Soon after, Sambhal sub-divisional magistrate (SDM) Vandana Mishra asked us to demolish the wall of our house adjoining the temple. When we refused to do so, she threatened us, saying that we would have to demolish our entire house,” she adds.
https://thewire.in/rights/police-arrested-my-husband-to-intimidate-us-a…
माईसाहेब
In reply to धमक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब
सांधे गुढघे ठीक असतील तर एकदा उत्तर प्रदेशात जाऊन या प्रत्यक्ष पाहून या आणि मग काही टंका!
उगाच भुजबळांसारखे कळफलक हाताशी आहे म्हणून बडवू नका
आणि येताना प्रयागराजचे पाणी
In reply to माईसाहेब by सुबोध खरे
आणि येताना प्रयागराजचे पाणी घेऊन या पुराव्यासाठी. दूध का दूध पानी का पानी
उत्तर प्रदेश काय होता आणि काय
In reply to आणि येताना प्रयागराजचे पाणी by आग्या१९९०
उत्तर प्रदेश काय होता आणि काय झाला आहे हे गेली ४० वर्षे मी पाहत आलो आहे आणि दार दोन चार वर्षांनी उत्तर प्रदेशात या ना त्या कारणाने जाणे झाले/होत आहे. त्याला महाराष्ट्राच्या फूटपट्ट्या लावू नका. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हेच कितीतरी मोठे भाग्य आहे.
माझे रुम मेट आणि क्लिनिक पार्टनर दोघेही लखनौचे आहेत. आणि दोघे माझ्या रोजच्या संपर्कात आहेत.
आज श्री योगी यांच्या राज्यात गुंडगिरी किती कमी झाली आहे आणि मोठ्या पातळीवरचा भ्रष्टाचार कसा कमी झाला आहे हे सहज मान्य करतात.
अर्थात खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार महाराष्ट्रपेक्षा अजूनही नक्कीच कितीतरी जास्त आहे.
पण मुलायम सिंह आणि मायावती यांच्या कारकिर्दीत आणि आता जमीन अस्मानाचा फरक आहे हे लोक सहज मान्य करतात.
तेथील जनतेत अजूनही भ्रष्टाचार हा अक्षम्य अपराध मानला जात नाही तर रोजचा व्यवहार मानला जातो. आपली मुलगी/ बहीण देताना मुलाचे "वरकड" उत्पन्न जमेस धरले जाते.
त्यामुळे उत्तर प्रदेश ला उत्तम प्रदेश होण्यासाठी अजून कितीतरी मजल मारायची आहे
असेच काहीसे...
In reply to उत्तर प्रदेश काय होता आणि काय by सुबोध खरे
प्रासंगिक प्रवास करत असताना मला जितक्या काही उत्तर प्रदेश मध्ये संबंध असलेल्या व्यक्ती भेटल्या, त्या सर्व मंडळींचे एकच म्हणणे आहे की, "बाबा बुलडोझर" आला आणि उत्तर प्रदेश शांत होत राहिले. आता गुंडा-गर्दी कमी झाली आहे.
वायरवर कितपत विश्वास ठेवावा?
In reply to धमक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
हे बातमीसदृश्य लेखन वायरने प्रकाशित केलेले आहे. त्यावर कितपत विश्वास ठेवावा हे माईंच्या ह्यांना विचारावे लागेल.
---
रच्याक, हल्ली "माईसाहेबांच्या ह्यांचा" उल्लेख मिपाखरे अनेकदा करतात. प्रत्येक वेळी "माईसाहेबांचे हे" असं लिहिण्याऐवजी "दादासाहेब", "नानासाहेब" किंवा "भाऊसाहेब" असं काही लिहिलेलं चालेल का माई?
भाईसाहेब असा उल्लेख करूया. या
In reply to वायरवर कितपत विश्वास ठेवावा? by वामन देशमुख
भाईसाहेब असा उल्लेख करूया. या माईसाहेब आणि त्यांचे सर्वज्ञानी 'हे' भाईसाहेब.
रेखा
रेखा गुप्ता ह्यांनी दिल्ल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या 'सुसंस्क्रुतपणाची' चुणुक त्यांनी ह्यापुर्वी ट्वीटरवर दाखवुन दिली होतीच. मग काही ट्वीट्स घाईघाईने काढुन टाकण्यात आल्या. दिल्लि भाजपाच्या त्या सुषमा अंधारे आहेत.
"साले फ्री का खाते हैं…… 10 रू की फ़ीस में पढ़ते हैं, फ़ीस बढ़ने का विरोध करते हो, देशद्रोही!! जेएनयू को तुरंत बंद करना चाहिए~ दिल्ली की मुख्यमंत्री
"जिसके दादा कब्र में , वो हिंदु कैसे ?
दिल्ली तेरे बाप की नही है, जनता तुझे तेरी मॉ के कोख मे वाप्स भिजवायेगी|
https://x.com/Amockx2022/status/1892251952983036357
माई साहेबांचा उजवा मेंदू
माई साहेबांचा उजवा मेंदू वयपरत्वे काम करेनासा झाला आहे त्यामुळे आता त्या डावीकडे झुकू लागल्या आहेत असे निरीक्षण नोंदवून मी खाली बसतो
Housing Jihad in Mumbai: 'हाउसिंग जिहाद' से मुंबई में हिंदुओं को
Housing Jihad in Mumbai: 'हाउसिंग जिहाद' से मुंबई में हिंदुओं को अल्पसंख्यक बनाने की साजिश, शिवसेना नेता संजय निरुपम का आरोप
https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/politics/housing-jih…
------
छापील बातमी आहे... मी बनवलेली बातमी नाही....
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जम
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
https://marathi.abplive.com/news/nashik/nashik-municipal-corporation-ta…
----------
छापील स्वरूपातील माहिती आहे... मी बनवलेली बातमी नाही....
संभल हिंसा की चार्जशीट में पाकिस्तान से अमेरिका तक का जिक्र, माम
संभल हिंसा की चार्जशीट में पाकिस्तान से अमेरिका तक का जिक्र, मामले में अब तक क्या-क्या हुआ?
https://www.amarujala.com/india-news/sambhal-violence-chargesheet-filed…
-------
संभल बद्दल जितके वाचावे, तितके कमीच....
Punjab : ‘आप’च्या मंत्र्याने २० महिने चालवलं अस्तित्वात नसलेलं म
Punjab : ‘आप’च्या मंत्र्याने २० महिने चालवलं अस्तित्वात नसलेलं मंत्रालय; भगवंत मान यांच्या कारभारावर टीका, पंजाबच्या राजकारणात खळबळ
https://www.loksatta.com/desh-videsh/punjab-aap-politics-aap-minister-k…
-------
छापील बातमी आहे......
‘होली मनाओगे तो बिछा देंगे लाशें…’ हिंदू समुदाय के लोगों पर किया
‘होली मनाओगे तो बिछा देंगे लाशें…’ हिंदू समुदाय के लोगों पर किया जानलेवा हमला, बरेली में तनाव कायम
https://www.tv9hindi.com/state/uttar-pradesh/bareilly-hajiyapur-hindu-c…
--------
छापील बातमी आहे...
हल्ला
आसाममध्ये काँग्रेस खासदार रकिबुल हुसेन ह्यांच्यावर जमावाचा जीवेघेणा हल्ला
https://muslimmirror.com/congress-mp-rakibul-hussain-attacked-by-mob-in…
https://www.news18.com/politics/assam-masked-men-assault-congress-mp-ra…
हेमंत अण्णा, कुठे नेउन ठेवला आसाम ?
फराह खान की मुश्किलें बढ़ी, धार्मिक भावनाओं का अपमान करने पर FIR
फिल्म निर्माता और कोरियोग्राफर फराह खान की मुश्किलें बढ़ी, धार्मिक भावनाओं का अपमान करने पर FIR दर्ज
https://www.uttamhindu.com/film-producer-and-choreographer-farah-khans-…
---------
छापील बातमी आहे...
मध्य
मध्यप्रदेशात रेवा येथे मुस्लिम तरूण आणि त्याच्या पत्नीवर वकिलांचा हल्ला
https://www.deccanherald.com/india/madhya-pradesh/on-way-to-register-ma…
https://www.thestatesman.com/india/muslim-man-attacked-hindu-woman-hara…
मोहन राव(यादव), कुठे नेउन ठेवला मध्य प्रदेश?
गोष्ट ह्या थरा पर्यंत का आली?
In reply to मध्य by माईसाहेब कुरसूंदीकर
हिंदू लड़की के साथ कोर्ट मैरिज करने पहुंचा युवक, लव जिहाद का आरोप लगाकर वकीलों ने पीटा, पुलिस ने बचाया!
https://www.aajtak.in/madhya-pradesh/story/rewa-couple-who-came-to-cour…
काय खरं आणि काय खोटं? हे उघडकीस येईलच...
-------
लव जिहादचा उल्लेख आला आहेच तर, भोपाळ (मध्य प्रदेश) मधली अजून एक बातमी...
Love Jihad: हिंदू युवती से कोर्ट मैरिज करने आए मुस्लिम युवक को कोर्ट में पीटा, जमकर चले लात-घूंसे
https://www.amarujala.com/madhya-pradesh/bhopal/love-jihad-the-young-ma…
--------
पाकिस्तानचे आभार
१५४ भाविक हिंदुंना पाकिस्ताने श्री कटास मंदीर भेटीसाठी व्हिसा देणार आहे.
१९७४ पासुन दरवर्षी अनेक भारतिय्/हिंदुंना ह्यासाठी व्हिसा देण्यात येतो.
https://www.jansatta.com/national/pakistan-give-visas-indians-shree-kat…
यात्रेस जाणार्या सर्व भाविकांना शुभेच्छा!
राजस्थान
राजस्थानमध्ये ख्रिस्ती लोकांवर हल्ला.
रविवारी प्रर्थनेच्यावेळी झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी.
https://www.csw.org.uk/2025/02/20/press/6437/article.htm
भजनलाल शर्मा, मुख्य्मंत्री महोदय, कुठे घेउन चालला आहात राजस्थानला? संकल्प पत्र, संकल्प यात्रा.. ह्यासाठीच होते का हे सगळे?
काय बोलावे ते सुचेना!
In reply to राजस्थान by माईसाहेब कुरसूंदीकर
काय बोलावे ते सुचेना!
लोचट माणसाचा "होयबा" प्रतिसाद....
In reply to काय बोलावे ते सुचेना! by अमरेंद्र बाहुबली
लोचट माणसाचा "होयबा" प्रतिसाद....
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....
In reply to राजस्थान by माईसाहेब कुरसूंदीकर
https://thebaptistpaper.org/mob-attacks-50-christians-gathered-for-chur…
ह्या बातमी मधला खालील परिच्छेद एक वेगळा पैलू दाखवतो....
Accused of ‘forced conversions’
Members of the mob — who dispersed quickly when police arrived at the scene — told officials forced conversions were occurring at the church. When police questioned victims of the beating, they were accused of forced conversions, and the pastor’s children were warned not to turn out like their father, CSW reported.
The pastor, his wife and several other Christians were taken to the Mukta Prasad police station, but they were not charged with forced conversion. Members of the church did not file a complaint out of fear of reprisal, and the police took no action against those who perpetrated the attack.
The state’s legislative assembly tabled the Rajasthan Prohibition of Unlawful Conversion of Religion Bill 2025 on Feb. 4. The bill would require individuals who voluntarily want to convert to apply to a district magistrate 60 days in advance. It would make forced conversion a nonbailable offense that would carry a hefty fine and a 10-year jail sentence.
------
त्यामुळे, फक्त निषेध व्यक्त न करता, रीतसर कोर्टात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. सत्य काय आहे? ते तरी कळेल.
------
संभल हिंसा- विष्णु शंकर जैन को मारने की साजिश थी:SP बोले-आरोपी म
संभल हिंसा- विष्णु शंकर जैन को मारने की साजिश थी:SP बोले-आरोपी मस्जिद का सर्वे रोकना चाहता था, हत्या के लिए फोटो भी मिली थी
https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/sambhal/news/sambhal-violen…
-------
"संभल" बद्दल जितके वाचावे, तितके कमीच...
मुस्लिम
अहमदनगरमधील कान्होबा/रमझान शहा दर्गा प्रसिद्ध आहे. गेले ५०० हुन अधिक वर्षे हा दर्गा तेथे आहे.सर्व धर्मीय तेथे जातात. ह्या परिसरातील जमीन २००५ पासुन वक्फ बोर्डाची आहे. अशा परिस्थितीत अशा जिल्ह्याचा मिनी-उत्तर प्रदेश करुन दंगली घडवण्याचे स्वप्न काहीना पडले नसते तर नवल!
A concentrated campaign to turn the shrine into a temple by Hindu Jan Akrosh Morcha has been in place since November 2023.
In such a scenario, some people from the Hindu Jan Akrosh rally placed an idol of Lord Kanifnath beside the shrine.
स्थानिकांची डोकी फिरवायची , पोलिसांतर्फे ती फोडायची आणि मग त्यावर आपली पोळी भाजुन घ्यायची.
विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधलेले चॅनेल्स दर्शक्/वाचकांची कशी दिशाभूल करतात ते पाहण्यासारखे आहे.
Waqf Board seizes 40 acres of Kanifnath Temple in Ahmednagar, claims it belongs to Dargah
https://www.opindia.com/news-updates/maharashtra-waqf-board-seizes-40-a…
Waqf Occupied 40 Acres Of Kanifnath Temple, Stating Land Belongs To Dargah
https://www.youtube.com/watch?v=Y4yH_xGOloM
अक्कल गहाण टाकलेले नक्कीच अशा बातम्या वाचुन मत बनवतील आणि 'काय दादागिरी आहे वक्फ ची" म्हणुन ती बातमी वॉत्स-अॅपवर पुढे नेतील.वास्तविक ती जमीन कायदेशीररित्या त्यांच्या मालकीची आहे,पण 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' ह्या संघटनेने खोडसाळपणा केल्याने वक्फ बोर्डाला ती नोटीस लावावी लागली. ही वस्तुस्थिती दावणीला बांधलेले चॅनेल्स सांगत नाहीत. मुस्लिमांशी व्यवहार करू नका.. असेही ह्या संघटनेतर्फे सांगण्यात आले.
https://thewire.in/communalism/maharashtra-how-hindutva-forces-communal…
अहमदनगरचे दुसरे संभल करुन दंगली उसळवण्याच्या कारस्थानाला बळी पडता कामा नये.
+१
In reply to मुस्लिम by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
बहुजन
ईतिहासात जाउन खोदकाम करायचे, 'मुस्लिम वाईट' चा प्रचार करायचा आणी स्व्तःच्या मुलाना परदेशात शिकायला पाठवुन बहुजन समाजातील युवकांची टाळकी भडकावायची.
"Akbar road, Humayun road signboards vandalized after screening of ‘Chhava’, Shivaji posters pasted over them"
https://www.financialexpress.com/india-news/akbar-road-humayun-road-sig…
एकीकडे स्टारटप-ईन्डिया,ए-आयची भाषा करायची.. आणी दुसरीकडे ह्या प्रकारांना खतपाणी घालायचे.
पियुष गोयल ह्यांची दोन्ही मुले- अमेरिकेत
जयशंकर ह्यांचा मुलगा- ऑक्स्फर्डमधुन शिक्षण
शिवराज सिंग चौहान ह्यांचा मुलगा- पेन्सिल्वॅनियामधुन कायद्याचे शिक्षण.
ज्योतिरदित्य शिंदे ह्यांचा मुलगा- यील(येल) विद्यापीठ.
हरदीप सिन्ग पुरी ह्यांची कन्या- वॉरविक विद्यापीठातून शिक्षण
ह्यातले अनेक जण १२वी नंतरच शिक्षणाला बाहेर गेले आहेत. अमेरिकेत वर्षाची फी किमान २५ ते ३० लाख आहे. राज्यपातळीवरील भाजपा नेत्यांनीही असेच मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवले आहे.
बहुजन समाजातील लोकांनी हे लक्षात ठेवायला हवे की वरील मंडळींपैकी कोणीही हातात त्रिशुळ घेउन 'जय श्रीराम' म्हणणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तयार केले जात आहे. तुमच्या बहिणीच्या/पत्नीच्या खात्यात महिन्याला १५०० रुपये टाकले की ती खूष आणि अकबर रोडचे नाव अमर रोड झाले की तुम्ही खूष.!
+१
In reply to बहुजन by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
मुस्लिम वाईट आहेत ह्याचा
In reply to बहुजन by माईसाहेब कुरसूंदीकर
मुस्लिम वाईट आहेत ह्याचा प्रचार करायची गरज नाही, मुस्लिमच ते काम इमान इतबारे करत आहेत. भाजपा त्यांचा फायदा घेत नाही असंही नाही. काँग्रेसही तेच करतंय.
बहुजन हा शब्द खास करून
In reply to मुस्लिम वाईट आहेत ह्याचा by रात्रीचे चांदणे
बहुजन हा शब्द खास करून ब्राह्मण लोकांना टार्गेट करण्यासाठी वापरला जातो.भाजपच्या बऱ्याच नेत्यांची मूल मात्र बाहेर आहेत. स्वतः राहुल गांधीही बाहेर शिक्षण घेऊन आलेत. आणि आपली मूल शिक्षणासाठी कुठ पाठवायची हा त्यांचा प्रश्न आहे. ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे लोकही बाहेर पाठवत आहेत.
आपल्या शहरात अकबर रोड पाहिजेच कशाला. विरोधी लोक राम मंदिर, अकबर रोड अशा गोष्टींना विरोध करून भाजपच काम अजून सोप्प करत आहेत. बरेचसे काठावरचे लोक आपसूकच भाजपा कडे वळले जात आहेत.
भाजपच्या १५०० रुपयांचा विरोध
भाजपच्या १५०० रुपयांचा विरोध करण्याआधी राहुल गांधीच्या खटाखट ७५०० रुपयांचा विरोध करायला पाहिजे होता. दोन्ही गोष्टी मूर्ख पणाच्या आहेत.
पुन्हा अदानी
पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीत अनेक मुद्दे चर्चिले गेले. पत्रकारांनी अदानीबद्दल विचारणा केली असता पंतप्रधानांनी तो प्रश्न झटकुन टाकला होता. भेटीनंतर ट्रम्प अदानीचा प्रश्न मार्गी लावतील अशी अनेकांना अपे़क्षा होती. त्यादिशेने ट्रम्प ह्यांनी पाउल टाकले आहे अशीही बातमी होती.
पण हल्लीच The United States Securities and Exchange Commission (त्यांचे से.बी. पण सेबीच्या तुलनेत ते स्वायत्त समजले जाते) भारताच्या कायदे मंत्रालयाची अदानी प्रकरणात मदत मागितली आहे. हेग कन्वेन्शन अंतर्गत भारताच्या कायदे मंत्रालयाने अदानी ग्रूपला लाचखोरी प्रकरणात अमेरिकेची मदत करावी अशी अपेक्षा आहे.
फोर्ड कम्पनी पुन्हा चालु होणार ही अपेक्षा खरी ठरतेय. एफ.३५ काही विमाने भारताने घ्यावीत असा ट्रम्प ह्यांचा आग्रह आहे. हार्ले डेविड्सनवरील आयात शुल्क कमी झाले. टेस्लाचा पण प्रवेश व्हायची शक्यता आहे.
https://www.business-standard.com/external-affairs-defence-security/new…
ट्रम्प भारताच्या गळी आणखी काय उतरवतात ते पाहणे रोचक असणार आहे.
हे सगळे अडाणीला वाचवायच्या
In reply to पुन्हा अदानी by माईसाहेब कुरसूंदीकर
हे सगळे अडाणीला वाचवायच्या बदल्यात चालले आहे का? तसे असेल तर घातक आहे.
शक्यता
In reply to हे सगळे अडाणीला वाचवायच्या by अमरेंद्र बाहुबली
खरे आहे. ह्या भेटीतून भारताला काय मिळाले आहे? ट्रम्प आणी त्यांचे सरकार आपला माल विकण्यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसतात. भारतातर्फे तसे काहीच होताना दिसत नाही.(पडद्यामागे काहीतरी होत असेल अशी अपेक्षा करूया).
हे प्रकरण घडले आहे नोव्हेंबरमध्ये. तेव्हा भारताची अधिक्रुत प्रतिक्रिया होती-
"This is a matter which pertains to private individuals and private entities, and the government of India is not part of it in any manner at this point of time
आता The United States Securities and Exchange Commission ने भारत सरकारकडे ह्या प्रकरणात मदत मागितली आहे. भारताची प्रतिक्रिया अजून तरी आलेली दिसत नाही. "आम्ही भारताच्या कायदा मंत्रालयाला कागदपत्रे दिली आहेत" असे अमेरिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
ट्रम्प तर जगाला ग्रुहित धरल्यासारखे वागतात. भारताबद्दलही ते तसेच वागताना दिसतात.
https://www.deccanherald.com/india/modi-govt-breaks-silence-on-adani-ca…
असेच चालत राहिले तर उद्या
In reply to शक्यता by माईसाहेब कुरसूंदीकर
असेच चालत राहिले तर उद्या अडाणीला वाचवायला देश विकायला काढतील. देशासाठी असे लोक सत्तेत असणे घातक आहे. २०२४ ला देश वाचायला हवा होता.
२०२४ ला देश वाचायला हवा होता.
In reply to असेच चालत राहिले तर उद्या by अमरेंद्र बाहुबली
२०२४ ला देश वाचायला हवा होता.
हायला
भुजबळ बुवा
२०२४ ला देश बुडालाच आहे आणि २०२९ मध्ये तर पार रसातळाला जाणार पहा.
तुम्ही त्याच्या अगोदर देश सोडून शेजारी कुठे स्थायिक होता येईल का पहा.
पाकिस्तान बांगला देश किंवा अफगाणीस्तान बरा राहील.
नाही तर गेला बाजार म्यानमार किंवा उत्तर कोरिया मध्ये स्थलांतर करून आपले आणि कुटुंबाचे कोटकल्याण करून घ्या
२०२९ मध्ये तर पार रसातळाला
In reply to २०२४ ला देश वाचायला हवा होता. by सुबोध खरे
२०२९ मध्ये तर पार रसातळाला जाणार पहा.नक्कीच निवडणूक आयोग, इडी
नी ईव्हीएम बनवणाऱ्या कमापनीत घुसलेले चार भाजपेयी असताना कुणाची हिंमत आहे भाजपला हरवायची?
बाकी आम्ही कुठे जायचे ते पाहू हो! काळजी नसावी! :)