ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वर्गीकरण
पटले नाही
In reply to पटले नाही by चंद्रसूर्यकुमार
सहमत
आणखी काही
छान माहित दिलीत! स्वाभिमान हा
In reply to छान माहित दिलीत! स्वाभिमान हा by अमरेंद्र बाहुबली
गौतम
यापूर्वीही अमेरिकेत
In reply to यापूर्वीही अमेरिकेत by आग्या१९९०
भारताने
काहीही चुकले नाही
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
:)
देवयानी
In reply to देवयानी by माईसाहेब कुरसूंदीकर
काहीही...
बेड्या घालुन नागरिकांना
अमेरिकेने अकायदेशीर भारतीय
In reply to अमेरिकेने अकायदेशीर भारतीय by श्रीगुरुजी
तथापि हकालपट्टी करताना
In reply to तथापि हकालपट्टी करताना by आग्या१९९०
अशी विनंती केली असेल सुद्धा
In reply to अशी विनंती केली असेल सुद्धा by श्रीगुरुजी
अशी विनंती केली असेल सुद्धा
१९९५-९९ या काळात मुंबईत
भारताने प्रत्येकवेळेस
In reply to भारताने प्रत्येकवेळेस by विजुभाऊ
तिकडे
In reply to तिकडे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन
In reply to हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन by आग्या१९९०
हार्ले डेव्हिडसन च्या किमती
In reply to हार्ले डेव्हिडसन च्या किमती by सुबोध खरे
भारताने
In reply to भारताने by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
खर तर अमेरिकेने त्या
दोन शब्द.
In reply to दोन शब्द. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
Colombia backs down on
In reply to Colombia backs down on by सुबोध खरे
चार शब्द
In reply to चार शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
शुभेच्छा.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
आजपासून त्यांना सुतक आहे.
In reply to चार शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोब्बर
गुन्हेगार लोकांसाठी भारताने
सोमि
In reply to सोमि by चौथा कोनाडा
उत्तर
In reply to सोमि by चौथा कोनाडा
हाकलून देताना इतकी मानहानी
In reply to हाकलून देताना इतकी मानहानी by श्रीगुरुजी
गुड न्युज. भारत सरकारने
In reply to हाकलून देताना इतकी मानहानी by श्रीगुरुजी
मला तर असे वाटले होते की
In reply to मला तर असे वाटले होते की by सुक्या
"भारताचे नाव खराब
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतात लोकांना लाच
भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला?मस्त माई. जबरजस्त होता! :)In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब,
In reply to माईसाहेब, by सुक्या
मी तर म्हणतो अमेरिकेने अदनीला
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? एफ बी आय ने सगळे पुरावे कोर्टात सादर केले होते. न्यु यॉर्क मधील ग्रॅन्ड ज्युरीनी खात्री केली आणी मग वॉरंट काढले.काय हे माई. इतक्या शतकांचे तुम्ही आणि तुमचे 'हे' साक्षीदार. तुम्ही शिवशाही, पेशवाई, ब्रिटिश सत्ता सुद्धा अनुभवलेली. तरीही असं खुळचटासारखं लिहिता. नुसतं वॉरंटघ काढलंय ना. काही सिद्ध झालंय का? ते पुरावे अदानीला दाखवलेत का? पण लगेच अदानीला जोडे मारायचे? मग रिबेका मार्कला तर अमेरिकेने वीजेच्या खुर्चीत बसवायला हवं होतं. आता निवृत्त व्हा माई. तुमचं विश्लेषण चुकायला लागलंय.In reply to गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट by श्रीगुरुजी
नुसते
In reply to नुसते by माईसाहेब कुरसूंदीकर
वॉरंट कोणी का काढेना, सिद्ध
In reply to नुसते by माईसाहेब कुरसूंदीकर
झाला ट्रुम्प ने तो कायदा
आप
In reply to आप by माईसाहेब कुरसूंदीकर
कुमार विश्वास...
In reply to कुमार विश्वास... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हींदी कविता आणि प्रवचन चांगलं
संभल : तख्तियां लहराकर पहुंचे हिंदू, कहा- हमें अल्पसंख्यक का दर्
भारत-बांग्लादेश बॉर्डर पर BSF और घुसपैठियों में झड़प:बंगाल के दि
मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ?
In reply to मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ? by चित्रगुप्त
त्याना
In reply to त्याना by माईसाहेब कुरसूंदीकर
ते फक्त भारतीयच नव्हते तर
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
पण मी काय म्हणतो, मोदींसारखा
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
सहमत
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
ते फक्त भारतीयच नव्हते तर
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by आग्या१९९०
जबाबदारी म्हणून. आणि
In reply to जबाबदारी म्हणून. आणि by रात्रीचे चांदणे
भारतात संधी नाहीत म्हणून ते
In reply to भारतात संधी नाहीत म्हणून ते by अमरेंद्र बाहुबली
कोण म्हणतं संधी नाही?
In reply to भारतात संधी नाहीत म्हणून ते by अमरेंद्र बाहुबली
नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही
In reply to नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही by रात्रीचे चांदणे
जायचच असेल तर आपले स्किल्स
In reply to जायचच असेल तर आपले स्किल्स by आग्या१९९०
पंजाब
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
पंजाब/गुजरातमधुन परदेशात
पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे.पंजाबच ठिकाय पण गुजरातमधूनही? गुजरात मध्ये भाजपची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे, खुद्द मोदी कितीतरी वर्षे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प नि सरकारी कार्यालये गुजरातला हलवली तरीही गुजरातची ही अवस्था?In reply to पंजाब/गुजरातमधुन परदेशात by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
राखीव जागा व वाढता जातीद्वेष
In reply to जायचच असेल तर आपले स्किल्स by आग्या१९९०
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी
In reply to आहे की पण जायचच असेल तर.शेवटी by रात्रीचे चांदणे
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी
In reply to आहे की पण जायचच असेल तर.शेवटी by आग्या१९९०
सहमत, रोजगार हिथेच द्यायला
अकायदेशीर मार्गाने
कितीही सारवासारव केली तरीही
In reply to कितीही सारवासारव केली तरीही by अमरेंद्र बाहुबली
मिळमिळीत हिम्मत केली म्हणून
In reply to मिळमिळीत हिम्मत केली म्हणून by आग्या१९९०
:)
In reply to कितीही सारवासारव केली तरीही by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to कितीही सारवासारव केली तरीही by अमरेंद्र बाहुबली
गेल्या 20 वर्षांत 25000 हून
In reply to गेल्या 20 वर्षांत 25000 हून by विवेकपटाईत
हाता
In reply to हाता by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदी परत पंतप्रधान झाले,
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या कोल्हापूरला...
भारतात संधी नाहीत म्हणून ते
भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना?हायला गैरमार्गाने जायचे मग ते आम्रविकेतच का? गेला बाजार कुवेत / बर्हिन / सौदि / दुबै वेग्रे वेग्रे का नाही ब्रे? शिन्गापुर पन जवळच आहे ..पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना;
Tirupati Laddu Case: सीबीआई SIT ने चार लोगों को गिरफ्तार किया, '
बुरखा पांघरलेल्या 4 भावांची 'लाडकी बहीण' योजनेतून माघार
महाराष्ट्र बोर्ड परीक्षाओं में बुर्का पहनने को लेकर विवाद, प्रति
बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चार
मनोज जरांगेंच्या मेहुण्याची गुन्हेगारीची कुंडली ओपन
प्रायगराज..
In reply to प्रायगराज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उगी उगी
In reply to उगी उगी by मुक्त विहारि
त्यांना वरुन आदेश नाही.
अमेरीकेने आत्तापर्यंत १९०००
राज्याचे माजी मंत्री आणि
अरे व बँकॉक काय? मज्जाच मज्जा!ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.:) फक्त ६८? https://marathi.abplive.com/news/politics/tanaji-sawant-son-rishiraj-sawant-paid-68-lakh-rupees-for-bangkok-chartered-plane-1343676In reply to राज्याचे माजी मंत्री आणि by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा
'संभोगातून समाधीकडे' हा enlightenment चा सर्वोत्तम मार्ग
अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं
In reply to अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं by मुक्त विहारि
हमारा इलाका है,पता भी नहीं चलेगा कहां चले गए;
स्वतः हून हिंदू धर्म स्वीकारलेल्या, वसीम रिझवी यांची घोषणा..
In reply to स्वतः हून हिंदू धर्म स्वीकारलेल्या, वसीम रिझवी यांची घोषणा.. by मुक्त विहारि
यावर ऊर्दू माध्यमांतून आलेली
यूपी पुलिस का बड़ा ऐक्शन, महाकुम्भ को लेकर भ्रामक पोस्ट करने वाल
पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई
प्रिय माई स.न.वि.वि.
In reply to प्रिय माई स.न.वि.वि. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर
In reply to मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर by अमरेंद्र बाहुबली
सूचक मौन
सद्य व्यवस्थेत खोटेपणा आणि विसंगती व्यक्तीचा नव्हे तर, देशाच्या राजकारणाचा प्रशासनाचा चेहरा बनत चालला आहे, नव्हे बनला आहे. लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही, इतकी अव्यवस्था आत्ताच्या घडीला आहे. कोणत्याही माध्यमात काहीही उमटलं की ते लोकांना खोटं वाटतं. शहनिशा करुन घेतली पाहिजे. इतका अविश्वास सद्य काळात उभा राहिला आहे. लोक महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा भाव, कृषी कायदे, यावर बोलू इच्छितात आणि हे प्रगायराजच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत, त्यांचंही काही चुकत नाही, आपला चाहता कोण आहे त्यांना माहिती आहे. रेवड्या वाटल्या की पब्लिक खुश. बजाव टाली.
ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। (छायाचित्र जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे
In reply to सूचक मौन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच! तुकारामांचा अभंग
In reply to मस्तच! तुकारामांचा अभंग by अमरेंद्र बाहुबली
गोबरयुग दुसरे काय?
In reply to मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची
In reply to ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची by श्रीगुरुजी
खो खो! सत्य बोलले की….
In reply to खो खो! सत्य बोलले की…. by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने
In reply to तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने by अमरेंद्र बाहुबली
ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने
In reply to ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने by श्रीगुरुजी
Whataboutery
In reply to Whataboutery by अमरेंद्र बाहुबली
बाण बरोब्बर लागला.
In reply to बाण बरोब्बर लागला. by श्रीगुरुजी
एकांगी विचार करणारे व्यक्तिमत्व आहे....
In reply to तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना
In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना by सुरिया
जो भी है कोर्ट मे जाके बोंबल.
जो भी है कोर्ट मे जाके बोंबल.खो खो खो खो! खिक्क खिक्क!In reply to जो भी है कोर्ट मे जाके बोंबल. by अमरेंद्र बाहुबली
हे तुम्हाला लागू होत आहे...
In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना by सुरिया
तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना हे लागू नाहि का?
संभल हिंसा .....
In reply to संभल हिंसा ..... by मुक्त विहारि
संभल ....
भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पा
ट्रम्प
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
अशा भेटीत नक्की काय घडले? हे लगेच समजत नाही.....
पाकिस्तान में तुर्की के 'खलीफा' ने अलापा कश्मीर का राग, शहबाज ने
जर्मनीत राजाश्रयाच्या शोधात आलेल्या अफगाणी तरूणाने गर्दीत घुसवली
राष्ट्रपती राजवट
In reply to राष्ट्रपती राजवट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद....
बांगलादेश प्रकरण मोदींकडे सोपवणारेत म्हणे!
He (PM Narendra Modi) is a
In reply to He (PM Narendra Modi) is a by आग्या१९९०
Google Translation
In reply to He (PM Narendra Modi) is a by आग्या१९९०
https://youtu.be/wlC4SlAoqD0
संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद
In reply to संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद by मुक्त विहारि
संभल के दो तस्करों पर गैंगस्टर का केस, पुलिस जब्त कराएगी संपत्ति
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले : 'युनो'च्या अहवालात मोहम्मद य
जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता
In reply to जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता by मुक्त विहारि
राहुल आणि इलॉन मस्कला जे
In reply to राहुल आणि इलॉन मस्कला जे by आग्या१९९०
राहुल गांधी ???????
In reply to राहुल गांधी ??????? by मुक्त विहारि
अर्थात!
In reply to अर्थात! by आग्या१९९०
विषगुरु? हसून हसून पुरेवाट! :
In reply to विषगुरु? हसून हसून पुरेवाट! : by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to अर्थात! by आग्या१९९०
तुमच्या विचार सरणी बद्दल आदर होताच...
महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने
In reply to महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने by मुक्त विहारि
समिती स्थापन केली म्हणजे पुढे
In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी
तोंड देखले तरी का होईना... निदान काही भूमिका तरी घेतली...
In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात.+१फ-३५
In reply to फ-३५ by माईसाहेब कुरसूंदीकर
+१