ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
In reply to पटले नाही by चंद्रसूर्यकुमार
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.मग काय त्यांना व्हाईटहाऊसवर बोलावून घेऊन ट्रम्पतात्यांनी हारतुरे देऊन सत्कार करायला पाहिजे होते का? असल्या लोकांना बेड्या घालायच्या नाहीत तर दुसरे काय करायचे? बादवे, २०१०-११ ची एक गोष्ट. व्हर्जिनियात ट्राय व्हॅली युनिव्हर्सिटी नावाचे एक विद्यापीठ होते. त्या विद्यापीठात गेलेले भारतीय विद्यार्थी विद्यापीठात न शिकता बाहेर नोकरी करणे वगैरे प्रकार करायला लागले. अमेरिकेच्या कायद्याचा हा भंग आहे. विद्यार्थी व्हिसावर आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टरला किमान ९ क्रेडिट तासांचे कोर्सेस घेतलेच पाहिजेत. ते न घेता ते विद्यार्थी बाहेर नोकरी करू बघत असतील आणि अमेरिकेचा कायदा मोडायचा प्रयत्न करत असतील तर ते कसे चालेल? तो प्रकार उघडकीला आल्यावर त्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवायला म्हणून अमेरिकन पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांच्या पायात जीपीएस असलेली उपकरणे अडकवली होती म्हणजे ते कुठे जातात हे कोणालाही ट्रॅक करता यावे. त्यावेळेस ट्रम्पतात्या नाही तर डापु गँगचा लाडका ओबामा अध्यक्ष होता बरं का. त्याविषयी मिपावर मागे चर्चाही झाली होती. https://www.misalpav.com/node/16543 म्हणजे तुम्ही बाहेरून येणार, वाटेल ते करणार, आमच्या देशाचे कायदे मोडणार आणि त्याबद्दल शिक्षा झाल्यास परत तुमच्या देशाच्या सरकारने उघडपणे तुमची बाजू घ्यावी अशी अपेक्षा बाळगणार? वा रे वा. जॉर्ज वॉशिंग्टनचे जावईच लागून गेले नाही का हे. त्यातूनही समजा त्यामानाने कमी गंभीर असा गुन्हा घडला (उदाहरणार्थ खिशातील पाकिट काढत असताना खिशात ठेवलेला कागद खाली पडला आणि त्याकडे लक्ष न गेल्याने तो तिथेच सोडला म्हणजे रस्त्यावर घाण केली अशाप्रकारचा) आणि त्याबद्दल वर्षभर तुरूंगवासाची शिक्षा दिली तर त्या नागरिकांच्या वतीने भारत सरकारने रद्दबदली केली तर समजू शकतो की जो काही ५०-१०० डॉलर दंड घ्यायचा असेल तो घ्या आणि त्यांना सोडा अशाप्रकारची. पण जेव्हा एखादा माणूस पनामा आणि कुठलीकुठली जंगले, मेक्सिको-अमेरिका सीमेवरील भयानक वाळवंट वगैरे पार करून अमेरिकेत शिरू बघत असतो तेव्हा ती चूक नजरचुकीने झालेली नसते आणि एकदम किरकोळ तर नक्कीच नसते. कोणत्याही परदेशी देशात व्हिसाशिवाय प्रवेश करणे ही अवैध घुसखोरीच मानली जाते आणि तो त्या देशाच्या कायद्याचा गंभीर भंगच मानला जातो. असल्या लोकांच्या बाजूने भारत सरकार उभे राहिले असते तर मात्र निराशा झाली असती.
In reply to छान माहित दिलीत! स्वाभिमान हा by अमरेंद्र बाहुबली
In reply to यापूर्वीही अमेरिकेत by आग्या१९९०
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आता पंतप्रधान अमेरिकेला गेल्यावर ट्रम्प ह्यांच्याकडे कोणत्या विनवण्या करणार? ते पहायचे.बघूच या. आपल्या आदिल शहरयार या मित्राला अमेरिकेतील तुरूंगातून सोडविण्याच्या बदल्यात भोपाळ वायुगळती प्रकरणातील वॉरन अँडरसनला जाऊ द्यायचे डील करणार्या राजीव गांधींपेक्षा कमी नुकसान करणारी विनवणी असावी अशी अपेक्षा :)
In reply to देवयानी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अमेरिकेने अकायदेशीर भारतीय by श्रीगुरुजी
In reply to तथापि हकालपट्टी करताना by आग्या१९९०
In reply to अशी विनंती केली असेल सुद्धा by श्रीगुरुजी
In reply to भारताने प्रत्येकवेळेस by विजुभाऊ
In reply to तिकडे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन by आग्या१९९०
In reply to हार्ले डेव्हिडसन च्या किमती by सुबोध खरे
In reply to भारताने by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to Colombia backs down on by सुबोध खरे
In reply to चार शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to चार शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सोमि by चौथा कोनाडा
त्यांना परत पाठवायला हवंच होतं. जे बेकायदेशीर कुठल्याही देशात घुसतील त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायलाच हवं. ..... फक्त वाईट वाटलं ते ज्याप्रकारे त्यांना हातात पायात बेड्या ठोकून पाठवलं त्याचं. त्यांनी अमेरिकेत घुसून केलं ते बेकायदेशीर होतं पण अमानवीय नव्हतं. ..... अमेरिकेने जे केलं ते कायदेशीर होतं पण अमानवीय होतं. बस एवढंच.त्याला माझे उत्तर अशा बेकायदेशीर घुसखोरांमध्ये भारतीय लोकांचा आकडा बराच कमी आहे आणि ते अपेक्षितही आहे. जास्त लोक दक्षिण अमेरिका खंडातून आले आहेत. एकदम गोग्गोड, कधीही कोणीही खोट काढू शकणार नाही असे एकदम सफाईदार बोलणार्या एकदम सभ्य, सज्जन, सोवळ्या जो बायडनने अध्यक्ष असताना बेकायदेशीरपणे घुसणार्यांना लाल गालिचा अंथरला. बहुदा त्या सगळ्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देऊन स्विंग स्टेट्समध्ये स्थायिक करून यापुढची कित्येक वर्षे डेमॉक्रॅटिक पक्षाचाच अध्यक्ष बनेल अशी व्यवस्था बहुदा आजोबांना करायची होती. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला होता त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटलेच. तसे अमेरिकेत बेकायदेशीरपणे कित्येक दशकांपासून लोक घुसत आले आहेत पण इतक्या प्रमाणावर लोक घुसणे आणि सरकारचा त्यांना आशीर्वाद असणे ही घटना अभूतपूर्व होती. त्यामुळे अशी कडक भूमिका घेऊन बेकायदेशीर घुसलेल्या लोकांना स्वतःहून जायला भाग पाडायचे अशी बेड्या घालून पाठविण्यामागे भूमिका कशावरून नसेल? निदान मेक्सिको आणि अमेरिका खंडातील इतर घुसखोरांना स्वतःहून परत जाता येणे शक्य आहे. इतक्या लाखांनी लोकांना परत पाठवायचा खर्च भरपूर असणार आणि तो अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचा? तेव्हा त्यातील काही तरी घाबरून स्वतःहून निघून जावेत यासाठी तसे कशावरून केले नसेल? असल्या लोकांचा फालतूचा पुळका वाटायची अजिबात गरज नाही. बांगलादेशातून घुसलेल्यांना इतक्या सौजन्याने नाही तर चाबकाचे फटके मारत हाकलून दिले तर त्याला मी तरी अगदी खुल्या दिलाने समर्थन देईन. असले घुसखोर मला माझ्या देशात नको असतील तर ट्रम्पतात्यांनाही अवैधपणे घुसलेले लोक त्यांच्या देशात नको असतील आणि ते स्वतःहून जायला तयार नसतील तर त्यांना बेड्या घालून किंवा अन्य प्रकारे बांधून किंवा चाबकाचे फटके मारत हाकलून द्यावेसे वाटले तर त्यात काही चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही. असो.
In reply to सोमि by चौथा कोनाडा
In reply to हाकलून देताना इतकी मानहानी by श्रीगुरुजी
In reply to हाकलून देताना इतकी मानहानी by श्रीगुरुजी
In reply to मला तर असे वाटले होते की by सुक्या
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला?=)) चांगला होता. भारी. -दिलीप बिरुटे
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? मस्त माई. जबरजस्त होता! :)In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईसाहेब, by सुक्या
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? एफ बी आय ने सगळे पुरावे कोर्टात सादर केले होते. न्यु यॉर्क मधील ग्रॅन्ड ज्युरीनी खात्री केली आणी मग वॉरंट काढले.
काय हे माई. इतक्या शतकांचे तुम्ही आणि तुमचे 'हे' साक्षीदार. तुम्ही शिवशाही, पेशवाई, ब्रिटिश सत्ता सुद्धा अनुभवलेली. तरीही असं खुळचटासारखं लिहिता.
नुसतं वॉरंटघ काढलंय ना. काही सिद्ध झालंय का? ते पुरावे अदानीला दाखवलेत का? पण लगेच अदानीला जोडे मारायचे? मग रिबेका मार्कला तर अमेरिकेने वीजेच्या खुर्चीत बसवायला हवं होतं.
आता निवृत्त व्हा माई. तुमचं विश्लेषण चुकायला लागलंय.
In reply to गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट by श्रीगुरुजी
In reply to नुसते by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to नुसते by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आप by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कुमार विश्वास... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हींदी कविता आणि प्रवचन चांगलं बस्तान बसवलंय त्यांनी.कुमार परिपक्व माणुस झालाय ! राजकारण म्हणजे वराहांची राडाक्रिडा हे ओळखुन वेगळं डोमेन शोधलंय !
In reply to मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ? by चित्रगुप्त
अमेरिकेत पिस्तुले, बंदुका वगैरे सहज विकत घेता येत असल्याने अशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.त्या भारतियांना प्रवासाआधी १०/१२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते.विमानात चढ्ण्याआधी त्यांची झडती घेतलेली असणारच.त्या सर्व १०४ प्रवाशांसाठी विमानात एकच टॉयलेट होते. मोदी आणी ट्रम्प मित्र आहेत असे अनेक्जण म्हणतात. त्यामुळे ट्रम्प्/अमेरिका जे काही निर्णय घेइल त्याचे आंधळे समर्थन करण्याचे प्रयत्न भारतात चालु होते/आहेत. मात्र विरोधी पक्षांनी आणी अनेकानी आवा़ज उठवल्यावर सरकारकडुन शेवटी सौम्य निषेध झाला. हे बरे झाले. आमचे रामदासबुवा आठवलेही ह्यावर बोलते झाले हेही नसे थोडके- Wrong to send undocumented immigrants in shackles: Union minister Athawale https://www.deccanherald.com/india/wrong-to-send-undocumented-immigrants-in-shackles-union-minister-athawale-3396927 भारतियांना मिळालेली ही वागणूक कोणाला अमानवी/अपमानास्पद वाटत नसेल तर कठिण आहे.
In reply to त्याना by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by आग्या१९९०
In reply to जबाबदारी म्हणून. आणि by रात्रीचे चांदणे
In reply to भारतात संधी नाहीत म्हणून ते by अमरेंद्र बाहुबली
In reply to भारतात संधी नाहीत म्हणून ते by अमरेंद्र बाहुबली
In reply to नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही by रात्रीचे चांदणे
In reply to जायचच असेल तर आपले स्किल्स by आग्या१९९०
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
पंजाबच ठिकाय पण गुजरातमधूनही? गुजरात मध्ये भाजपची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे, खुद्द मोदी कितीतरी वर्षे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प नि सरकारी कार्यालये गुजरातला हलवली तरीही गुजरातची ही अवस्था? In reply to पंजाब/गुजरातमधुन परदेशात by अमरेंद्र बाहुबली
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to जायचच असेल तर आपले स्किल्स by आग्या१९९०
In reply to आहे की पण जायचच असेल तर.शेवटी by रात्रीचे चांदणे
In reply to आहे की पण जायचच असेल तर.शेवटी by आग्या१९९०
In reply to कितीही सारवासारव केली तरीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to मिळमिळीत हिम्मत केली म्हणून by आग्या१९९०
In reply to कितीही सारवासारव केली तरीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to कितीही सारवासारव केली तरीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to गेल्या 20 वर्षांत 25000 हून by विवेकपटाईत
In reply to हाता by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना?
हायला गैरमार्गाने जायचे मग ते आम्रविकेतच का? गेला बाजार कुवेत / बर्हिन / सौदि / दुबै वेग्रे वेग्रे का नाही ब्रे?
शिन्गापुर पन जवळच आहे ..
In reply to प्रायगराज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उगी उगी by मुक्त विहारि
अरे व बँकॉक काय? मज्जाच मज्जा!
ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. :) फक्त ६८?
https://marathi.abplive.com/news/politics/tanaji-sawant-son-rishiraj-sawant-paid-68-lakh-rupees-for-bangkok-chartered-plane-1343676In reply to राज्याचे माजी मंत्री आणि by अमरेंद्र बाहुबली
In reply to अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं by मुक्त विहारि
In reply to स्वतः हून हिंदू धर्म स्वीकारलेल्या, वसीम रिझवी यांची घोषणा.. by मुक्त विहारि
In reply to प्रिय माई स.न.वि.वि. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर by अमरेंद्र बाहुबली
![]() |
श्री-गोबरबाबा प्रसन्न |
सद्य व्यवस्थेत खोटेपणा आणि विसंगती व्यक्तीचा नव्हे तर, देशाच्या राजकारणाचा प्रशासनाचा चेहरा बनत चालला आहे, नव्हे बनला आहे. लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही, इतकी अव्यवस्था आत्ताच्या घडीला आहे. कोणत्याही माध्यमात काहीही उमटलं की ते लोकांना खोटं वाटतं. शहनिशा करुन घेतली पाहिजे. इतका अविश्वास सद्य काळात उभा राहिला आहे. लोक महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा भाव, कृषी कायदे, यावर बोलू इच्छितात आणि हे प्रगायराजच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत, त्यांचंही काही चुकत नाही, आपला चाहता कोण आहे त्यांना माहिती आहे. रेवड्या वाटल्या की पब्लिक खुश. बजाव टाली.
ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। (छायाचित्र जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे
In reply to सूचक मौन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मस्तच! तुकारामांचा अभंग by अमरेंद्र बाहुबली
In reply to मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची by श्रीगुरुजी
In reply to खो खो! सत्य बोलले की…. by अमरेंद्र बाहुबली
In reply to तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने by अमरेंद्र बाहुबली
In reply to ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने by श्रीगुरुजी
In reply to Whataboutery by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाण बरोब्बर लागला. by श्रीगुरुजी
In reply to तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना by सुरिया
जो भी है कोर्ट मे जाके बोंबल. खो खो खो खो! खिक्क खिक्क!In reply to जो भी है कोर्ट मे जाके बोंबल. by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना by सुरिया
In reply to संभल हिंसा ..... by मुक्त विहारि
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to राष्ट्रपती राजवट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to He (PM Narendra Modi) is a by आग्या१९९०
In reply to He (PM Narendra Modi) is a by आग्या१९९०
In reply to संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद by मुक्त विहारि
In reply to जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता by मुक्त विहारि
In reply to राहुल आणि इलॉन मस्कला जे by आग्या१९९०
In reply to राहुल गांधी ??????? by मुक्त विहारि
In reply to अर्थात! by आग्या१९९०
In reply to विषगुरु? हसून हसून पुरेवाट! : by अमरेंद्र बाहुबली
In reply to अर्थात! by आग्या१९९०
In reply to महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने by मुक्त विहारि
In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी
In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात.
+१

पटले नाही