डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don… भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वाचने
34275
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटले नाही
सहमत
In reply to पटले नाही by चंद्रसूर्यकुमार
आणखी काही
छान माहित दिलीत! स्वाभिमान हा
गौतम
In reply to छान माहित दिलीत! स्वाभिमान हा by अमरेंद्र बाहुबली
यापूर्वीही अमेरिकेत
भारताने
In reply to यापूर्वीही अमेरिकेत by आग्या१९९०
काहीही चुकले नाही
हम्म
:)
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
देवयानी
काहीही...
In reply to देवयानी by माईसाहेब कुरसूंदीकर
बेड्या घालुन नागरिकांना
अमेरिकेने अकायदेशीर भारतीय
तथापि हकालपट्टी करताना
In reply to अमेरिकेने अकायदेशीर भारतीय by श्रीगुरुजी
अशी विनंती केली असेल सुद्धा
In reply to तथापि हकालपट्टी करताना by आग्या१९९०
अशी विनंती केली असेल सुद्धा
In reply to अशी विनंती केली असेल सुद्धा by श्रीगुरुजी
१९९५-९९ या काळात मुंबईत
भारताने प्रत्येकवेळेस
तिकडे
In reply to भारताने प्रत्येकवेळेस by विजुभाऊ
माई
In reply to तिकडे by माईसाहेब कुरसूंदीकर
हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन
हार्ले डेव्हिडसन च्या किमती
In reply to हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन by आग्या१९९०
भारताने
In reply to हार्ले डेव्हिडसन च्या किमती by सुबोध खरे
माई
In reply to भारताने by माईसाहेब कुरसूंदीकर
खर तर अमेरिकेने त्या
दोन शब्द.
+१
In reply to दोन शब्द. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Colombia backs down on
चार शब्द
In reply to Colombia backs down on by सुबोध खरे
बिरुटे सर
In reply to चार शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
आजपासून त्यांना सुतक आहे.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
बरोब्बर
In reply to चार शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुन्हेगार लोकांसाठी भारताने
सोमि
उत्तर
In reply to सोमि by चौथा कोनाडा
हाकलून देताना इतकी मानहानी
In reply to सोमि by चौथा कोनाडा
गुड न्युज. भारत सरकारने
In reply to हाकलून देताना इतकी मानहानी by श्रीगुरुजी
मला तर असे वाटले होते की
In reply to हाकलून देताना इतकी मानहानी by श्रीगुरुजी
"भारताचे नाव खराब
In reply to मला तर असे वाटले होते की by सुक्या
हा हा
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतात लोकांना लाच
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला?मस्त माई. जबरजस्त होता! :)माईसाहेब,
In reply to "भारताचे नाव खराब by माईसाहेब कुरसूंदीकर
मी तर म्हणतो अमेरिकेने अदनीला
In reply to माईसाहेब, by सुक्या
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? एफ बी आय ने सगळे पुरावे कोर्टात सादर केले होते. न्यु यॉर्क मधील ग्रॅन्ड ज्युरीनी खात्री केली आणी मग वॉरंट काढले.काय हे माई. इतक्या शतकांचे तुम्ही आणि तुमचे 'हे' साक्षीदार. तुम्ही शिवशाही, पेशवाई, ब्रिटिश सत्ता सुद्धा अनुभवलेली. तरीही असं खुळचटासारखं लिहिता. नुसतं वॉरंटघ काढलंय ना. काही सिद्ध झालंय का? ते पुरावे अदानीला दाखवलेत का? पण लगेच अदानीला जोडे मारायचे? मग रिबेका मार्कला तर अमेरिकेने वीजेच्या खुर्चीत बसवायला हवं होतं. आता निवृत्त व्हा माई. तुमचं विश्लेषण चुकायला लागलंय.नुसते
In reply to गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट by श्रीगुरुजी
वॉरंट कोणी का काढेना, सिद्ध
In reply to नुसते by माईसाहेब कुरसूंदीकर
झाला ट्रुम्प ने तो कायदा
In reply to नुसते by माईसाहेब कुरसूंदीकर
आप
कुमार विश्वास...
In reply to आप by माईसाहेब कुरसूंदीकर
हींदी कविता आणि प्रवचन चांगलं
In reply to कुमार विश्वास... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संभल : तख्तियां लहराकर पहुंचे हिंदू, कहा- हमें अल्पसंख्यक का दर्
भारत-बांग्लादेश बॉर्डर पर BSF और घुसपैठियों में झड़प:बंगाल के दि
मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ?
त्याना
In reply to मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ? by चित्रगुप्त
ते फक्त भारतीयच नव्हते तर
In reply to त्याना by माईसाहेब कुरसूंदीकर
पण मी काय म्हणतो, मोदींसारखा
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
सहमत
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
ते फक्त भारतीयच नव्हते तर
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by रात्रीचे चांदणे
जबाबदारी म्हणून. आणि
In reply to ते फक्त भारतीयच नव्हते तर by आग्या१९९०
भारतात संधी नाहीत म्हणून ते
In reply to जबाबदारी म्हणून. आणि by रात्रीचे चांदणे
कोण म्हणतं संधी नाही?
In reply to भारतात संधी नाहीत म्हणून ते by अमरेंद्र बाहुबली
नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही
In reply to भारतात संधी नाहीत म्हणून ते by अमरेंद्र बाहुबली
जायचच असेल तर आपले स्किल्स
In reply to नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही by रात्रीचे चांदणे
पंजाब
In reply to जायचच असेल तर आपले स्किल्स by आग्या१९९०
पंजाब/गुजरातमधुन परदेशात
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे.पंजाबच ठिकाय पण गुजरातमधूनही? गुजरात मध्ये भाजपची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे, खुद्द मोदी कितीतरी वर्षे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प नि सरकारी कार्यालये गुजरातला हलवली तरीही गुजरातची ही अवस्था?मनोरंजक प्रतिसाद....
In reply to पंजाब/गुजरातमधुन परदेशात by अमरेंद्र बाहुबली
राखीव जागा व वाढता जातीद्वेष
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी
In reply to जायचच असेल तर आपले स्किल्स by आग्या१९९०