नवे शिवसेनाप्रमुख कोण ?...
आजच्या मटामधे (इथे वाद संभवतो) खालील बातमी वाचली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17437634.cms
उद्ध्व ठाकरे उद्या नवे शिवसेनाप्रमुख कोण याची घोषणा करणार आहेत.
मला वाटते......
१.शिवसेनाप्रमुख हे पद रिकामे ठेवले जाईल व त्याला "रामाच्या पादुका" करुन कोणाचा तरी भरत केला जाईल.
२.उद्धव स्वःता शिवसेनाप्रमुख बनतील.(शक्यता ९०% नाही.)
३. सलोखा होवुन राज ठाकरे नवीन शिवसेनाप्रमुख होतील.(ही शुद्धा शक्यता नाही)
४. मनोहर जोशी नवे शिवसेना प्रमुख होतील.(कसं शक्य आहे ते जोशी आहेत ठाकरे नाहीत)
५.
मिसळपाव