मैदा चकली
मैदा चकली
हाय मिपाकर्स ..
कशी झाली दिवाळी ?
आज माझी रेसेपी बघून तुम्हाला पिवशी डोक्यावर पडलीये का असा प्रश्न पडू शकतो ?
क्रूती: प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा.