मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधारातली पहाट......!

फिझा ·
लेखनविषय:
अंधारातली पहाट......! दबक्या पावलांनी श्रिया क्लासच्या दाराशी आली, " मे आय कम इन सर ?" " येस कम इन , यु आर लेट टुडे " सर घड्याळ पाहत म्हणाले . पहाटेचे सव्वा पाच वाजले होते. "सॉरी सर !" असे म्हणत श्रिया क्लास मधे येउन बसली. तिचे घाबरलेले डोळे ,थरथरणारे हात पाहत मी 'काय झाले ' असे खुणावुन विचारले. आणि तिनेही नंतर सांगते अशी ओठाची नुसती हालचाल करून सांगितले. 7 वाजता क्लास संपला तसा झपाझप जिना उतरत आम्ही सगळ्याजणी खाली आलो. आता कॉलेजला निघायचे म्हणून सायकल्स काढ़त काढ़त मी परत विचारले, " काय गं , बरी आहेस ना ? मगाशी काय बारा वाजले होते चेहऱ्यावर ? " " काही नाही गं !

एक किस्सा (बाल दिन स्पेशल)

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
एक किस्सा (बाल दिन स्पेशल) गांजवे चौकात एक छोटेसे ६-१० स्के .फुटाचे भडभुंज्याचे दुकान आहे भेळ शेव चुरमुरे आदी पदार्थ मिळतात....मालक त्याची बायको व छोटी मुलगी दुकानात असते..... दुकानातली "शेंगदाण्याची भजी" मला आवडतात रुची पालट म्हणून मी १०-१५ रु ची घेत असायचो/असतो २-३ वेळा मात्र" माल तयार केला नाही... उद्या नक्की करतो" अशी उत्तरे मिळाली ..मी पण फारसे मनावर घेतले नाही पुढे एके दिवशी स्टेट ब्यांकेत खाते/ डिपॉझिट असल्याने पास बुक जुळवून घेण्यासाठी ब्यांकेत जायचे ठरले व चेक बुक/कार्ड पासबुक असलेले "पाऊच "घेऊन ब्यांकेत गेलो. सुदैवाने "सिस्टिम डाउन "अश्या सबबी न मिळता पास बुक जुळवून घेतले.

प्रतिमा

शिरीष फडके ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रतिमा दुपारची वेळ. घरात आई आणि मुलगी अशा दोघीच. मुलीला झोपवल्यावर आईदेखील थोडावेळ तिच्या शेजारीच पहुडते. काही वेळाने मध्येच मुलीला जाग येते. काय आणि कसं सुचतं कुणास ठाऊक पण तिला आईप्रमाणेच स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याची लहर येते. ती ठरवते आपणसुद्धा आईप्रमाणेच भाजी चिरूया. ती रोज आईला भाजी चिरताना बघतच असते आणि अगदी तसंच आपणसुद्धा भाजी चिरून आईला थोडी मदत करावी असं तिला वाटतं. पण सुरी कशी घ्यायची कारण ती तर ओट्यावर आहे आणि तिची उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग ती बाहेरच्या खोलीतून एक खुर्ची हळूहळू (आवाज न करता) स्वयंपाकघरात ओढत आणते. खुर्चीवर चढून ती ओट्यावरील सुरी आधी घेते.

मॅटिनी

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
मॅटिनी आज रविवारचा दिवस आहे, गुलाबी थंडीचा महिना आहे मुले पण मामा कडे गेली आहेत आज जरा चुकारच मूड आहे............ . नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे लिंबू पिळून बशी वाफाळते आहे का लाजतेस प्रिये ,भरव ना घास आज तर राजा राणीच राज्य आहे......... . किचन मधे जरा लुडबूड करु दे मदतीच्या बहाण्यानं तुला सतावू देत. गारठा जरा आज अंमळ जादा आहे स्वयंपाक घरातली उब जरा घेऊ देत........ . नको ति आज बेचव भेंडी अन गवार कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे नारळ घालून उसळीचा फक्कड बेत आहे, अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे....... . आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे. नाइट शो तर आपला नेहम

मोबाईल पेमेंट

टीपीके ·
ॲपलने ॲपल पेमेण्टस चालू केल्यावर गेले अनेक दिवस मोबाईल पेमेंट या विषयावर शोधाशोध करत होतो . त्यातुन कळलेली ही माहीती. भारतात गेली सुमारे पाच वर्ष ही सोय उपलब्ध आहे आणि ती सुध्धा अगदी साध्यातसाध्या फोनवरही, परंतू फार काही हिचा प्रचार दिसत नाही. गेली काही वर्ष financial inclusion हा माध्यमांचा आवडता विषय झाला आहे, खासकरून जनधन योजना चालु झाल्यापासून. परन्तू यातली किती खाती टिकतील या बद्द्ल सगळ्यांनाच शंका आहे, जी माझ्यामते फार रास्त आहे.

बिबी का मकबरा

विशालभारति ·
सध्याकाळचे पाच वाजले होते. लवकर अधार पडत असल्यामुळे मिळेल ती रिक्शा पकडलि. बस स्टडपासुन पाच किमीवर बिबी का मकबरा आहे हे रिक्शावाल्यानेच सागीतले. पधरा मिनीटात पोहोचलो. तिकीट पाच रुपये आहे. गेल्या गेल्या लगेचच समोरचा अद्भुत नजारा पाहिला आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला. . प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज यायला उशीर झालाय. डाव सुरु होऊन जवळपास तास झालाय. कालचा डाव बरोबरीत गेला. आज मॅग्नुस निकराचा प्रयत्न करतोच आहे. डाव सिसिलिअन ने सुरु झाला.

न वढलेली बिडी आणि खालेला मार २

Vijay Shankar Mane ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुसर्या दिशि पुन शाळत्न येताना पक्या म्हणाला कार इज्या आज चान्स मार्तुय का ……लगीच हनम्या माझ्या तोंडाकड आशेन बगत होता मी म्हनालू करतू कस तरी पण तुमी आंब्याकड थांबू नका देवळाच्या पारावर थांबा मी काम झाल कि तडक देवळातच येतु . वाटत खटाव करचा बापू भेटला आन म्हणाला आज इनामात्ला ढू हापसून मास पकडणार हायती इंजन लाऊन येणार असला तर घरन भाकरी घिउन या मास इनामातल्या हिरीवरच करणार हायती .