सिकोया नॅशनल पार्क
राम राम मंडळी,
गेल्याच शनिवारी सिकोया नैशनल पार्क ला जाऊन आलो. सिकोया नैशनल पार्क हे नेवाडा राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. या नैशनल पार्कची स्थापना २५ सप्टेंबर १८९० साली झाली. हे पार्क ४०४ ०६३ एकरावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून ची उंची १४,५०५ फुट. किंग कैनियोन नैशनल पार्कला लागून असलेले हे पार्क मोठमोठाल्या प्राचीन वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे.
शनिवारी सकाळी लवकर निघून संध्याकाळी लवकर परत येण्याचा बेत होता पण शुक्रवारी मजबूत पार्टी झाल्यामुळे सकाळी लवकर उठणे झाले नाही आणि निघू निघू म्हणता १० वाजले. हे जंगल अस्वलांसाठी प्रसिध्द आहे पण आम्हाला एकही दिसले नाही.
जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
परवाना !
लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं!
काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या.
कोणी अडवले ?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Azam-Khan-SP-Mukhtar-Abba…
नुकतीच ही बातमी वाचली . आझम खान हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत . अगदी अकबरुद्दीन ओवेसींच्या पाठोपाठ त्यांच्याच नंबर लागतो माझ्या आवडत्या नेत्यांच्या लिस्ट मध्ये :) त्याची विधानेही फार सुंदर असतात , मागे "मी ताजमहल पाडायचे ठरले असते तर नेतृत्व केले असते " असे विधानही त्यांनी केले होते .
टोमॅटो राईस
साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती
प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे.आल्याचे लोणचे
आल्याचे लोणचे
साहित्य
पाव किलो आले
10 मोठी लिंबे
शेंदेलोण , पादेलोण .- चवीपुरते
चवीपुरती साखर
कृती
आल्याची साले काढून ते किसून घ्यावे. नंतर त्यात बाकी सर्व गोष्टी मिसळा. लिंबाचा रस घालून एकत्र करावे. नंतर त्यात अधूनमधून लिंबाचा रस घालता रहावे.
पित्ताचा त्रास असेल तर खूप गुणकारी. उलटी झाली तर चाटवा.
तोंडाला लगेच चव येते.
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग २
भाग - १
… तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१००-११० cc
१. दमड्या - सगळ्यांत कमी
२. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त
३. दिसणे - काकूबाई / वरणभात
४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - अगदीच टुकार
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी
७.
कस्तूरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लहरत लहरत आली बहरत
साद मिळाली प्रेमाची
मंद धुंद ही गो...ड सुगंधी
कस्तुरि पहिल्या प्रेमाची
हाय तिचा तो चेहेरा मोहक
डोळे धुं....दं शराबी हो
तन ही नाजुक ,नाजुक काया
कांती त्यात गुलाबी हो
हातावरची मउ-मेहेंदि ती
जितक्या नाजुक रेषा हो
मनावरी ती भिनता होते
मोहक मोहक स्पर्शा हो!
संवादी ते शब्द असे की
श्रवणाने ऐकावे हो
शब्द शब्द ही शीतल छाया
शांत मना निजवावे हो.....!
भोग नव्हे तो योग सुगंधी
नशिबाच्या पलिकडला हो
जगता जगता हाती आला
नशिबाही तो हुकला हो!
एक सुगंधा आली बहरत
सुगं.........ध देऊन गेली हो
चार दिसांची अल्लड सोबत
जगणे जगणे झाली हो
=======================
.
अतृप्त..
काव्यरस
माणुसकीचा येता गहिवर
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार
युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार
ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार
काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार
समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार
शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्य
काव्यरस
मिसळपाव