मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिबी का मकबरा

विशालभारति · · भटकंती
सध्याकाळचे पाच वाजले होते. लवकर अधार पडत असल्यामुळे मिळेल ती रिक्शा पकडलि. बस स्टडपासुन पाच किमीवर बिबी का मकबरा आहे हे रिक्शावाल्यानेच सागीतले. पधरा मिनीटात पोहोचलो. तिकीट पाच रुपये आहे. गेल्या गेल्या लगेचच समोरचा अद्भुत नजारा पाहिला आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला. . प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि. . ..... . थोडासा अधिक जवळुन बिबि का मकबरा. . चार मनोर्‍यांपैकी एकाचा फोटो . . मुख्य इमारतिचा एक फोटो . मुख्य इमारति वरिल नक्शिकाम . . मुख्य इमारति समोरिल कारजे . कबरीवरिल भाविकानी टाकलेले पैसे . मुख्य इमारति मधील नक्शिकाम . . . मुख्य इमारतिवर येण्यास . मुख्य इमारतिच्य मागचा परिसर .

वाचने 6083 वाचनखूण प्रतिक्रिया 12

जेपी 15/11/2014 - 20:42
हे पोर मला सर्व्हावयल फॉर फिटेस्ट साठी योग्य वाटल. चला 'मी पयला' बुडाली तर काय,नवी संघटना 'सर्व्हावयल फॉर फिटेस्ट' मित्रा येत राहा.

पिवळा डांबिस 15/11/2014 - 20:50
पण,
आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला.
दादा कोंडकेंचे गुरू शोभताय हो तुम्ही! मधल्या स्टेप्स लिहा ना भौ! एकदम बेक्कार चित्र डोळ्यापुढे उभं रहातं, नाहीतर!!! ;)

कंजूस 15/11/2014 - 20:56
फोटो छान काढलेस. पाच दहा ओळी काय आवडलं काय नाही,अधिक एक दोन गमतीदार निरीक्षणे टाक रे भाऊ. तुझ्यासारखे उत्साही वीर असले की मजाच. माहिती कुठून जमवली, सहल कशी आखली, खर्च कमी कसा ठेवला हेही लिही. कृपाभिलाषी कंजूसकाका.

मुक्त विहारि 15/11/2014 - 22:25
हळू हळू का होईना, पण प्रगती होत आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 17/11/2014 - 06:25
मि.औरंगाबादकर आपलं मिपावर मन:पूर्वक स्वागत. लेखांवर आलेल्या भल्या बु-या प्रतिसादाचं मनावर नाय घ्यायचं. आपण आपलं लिहित राह्यचं. बाय द वे, गाव कंचं तुमचं ? भिऊ नकोस (संपादक) प्रा.डॉ.तुझ्या पाठीशी आहे. :) आमचंबी देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर अन बीबीका मकबरा दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खटपट्या 17/11/2014 - 08:24
सर तुमच्या लेखाचा लेआउट एकदम मॅगझीन सारखा आहे. फोटोच्या आजुबाजुला मजकूर कसाकाय टाइप केलात ?

प्रचेतस 17/11/2014 - 22:45
छान फोटो. वेरूळ, अजिंठा पण येऊ द्यात.