छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा : निकाल
नमस्कार मंडळी!
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११ प्रतीक्षा चा निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. विषय जरा कठीण ठेवल्यामुळे यावेळी चित्रे थोडी कमी प्रमाणात आली. मात्र लोकांनी चोखंदळपणे निवड केली आहे. इथे नोंदलेली मते आणि सं.मं. कडे कळवलेली मते विचारात घेऊन निकाल जाहीर करत आहोत. निकालाला काही अपरिहार्य कारणाने जरा उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व.
स्पर्धेसाठी आलेली सर्वच चित्रे उल्लेखनीय होती. त्यातही पहिल्या क्रमांकाचे चित्र कोणते याबद्दल कोणालाही शंका नसेल!
क्र.
मिसळपाव