होना आणि डॉक्टर म्हणाले हे असं कुणाबरोबरही होऊ शकतं…. इकडून मी बोललो, 'हो का?' 'अरे बापरे' 'चक् चक्' 'आई गं' या व्यतिरिक्त कुठलीही प्रतिक्रिया पलीकडून येत नव्हती. कॉल संपवला शेवटी कसातरी. आज बायको वॉर्डात आईजवळ राहणार होती तर माझी ड्युटी होती लेकीला झोपवण्याची, रोजच्याप्रमाणे झोपण्यापूर्वी आपल्या लहान लेकीला, गोष्टीच्या पुस्तकातुन एकीकडे पुढची गोष्ट वाचून दाखवत होतो, तर दुसरीकडे ती मनाने कुठेच्या कुठे पोहोचली होती. "अलिबाबाने मरजीनाला सांगितले 'खानेकी सारी चीजे मिठीही बनाई जाए, क्योंकी आजका मेहमान नमक बिलकुल नही खाता' " गोष्ट ऐकता ऐकता, झोपत आलेल्या छकुलीने, पेंगूळलेल्या डोळ्याने विचारले, 'का हो बाबा, त्या मेहमानाला पण अज्जीसारखा बिपीचा त्रास होता का ? '
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
2458
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
'का हो बाबा, त्या मेहमानाला पण अज्जीसारखा बिपीचा त्रास होता का
कित्ति ग्गोड
पहिल्यांदा होना म्हणजे
पहिल्यांदा होना म्हणजे कुणीतरी मनुष्यच वाटला.
(पगला गजोधर साहेब थायलंडवरून आले वाटतं?)
होना आणि डॉक्टर म्हणाले हे असं कुणाबरोबरही होऊ शकतं…. --- हे वाक्य अवतरण चिन्हांमध्ये पाहिजे होतं. म्हणजे गोंधळ होणार नाही.
ठीक आहे. फारशी भयानक दणके किंवा कलाटण्या देत नाही. ते एक बरे!
नाही हो … अभी थायलंड बहुत दूर है .
In reply to पहिल्यांदा होना म्हणजे by जडभरत
:(
मस्त जमलीय !
मस्त जमलीय !
शुद्धलेखन, विरामचिन्हे, साचा .
प्रिव्ह्यू पाहून दुरुस्त करून टाकली असतीत तर अजून प्रभावी झाली असती.
"मिठी" कथा, आवडली.
"मिठी" कथा, आवडली.
मस्त आहे आवडली
मस्त आहे
आवडली
मस्तयं
मस्तयं
एकदम गोड. आवडली कथा.
एकदम गोड. आवडली कथा.
मस्तच. तेवढे ते विरामचिन्हे
मस्तच. तेवढे ते विरामचिन्हे वगैरे होना मेरेकु.
क्यूट गोष्ट. : )
क्यूट गोष्ट. : )