Skip to main content

अतिशय फालतु विनोद

Published on गुरुवार, 10/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
२ मग एकमेकांना काय म्हणतिल ? ----- काय मग कसं काय? तिकडुन एक तिसरा मग आला. त्याने त्या दोघांना काय विचारलं असेल ? ------काय मग, मगाशी काय बोलत होतात? ======================================= महाराज आणि राणीसाहेब पत्ते खेळत असतात. महाराज : कोण आहे रे तिकडे? नोकर : हुकुम महाराज . महाराज : इस्पिक ======================================= एकदा एक गरोदर स्त्री डॉक्टर कडे जाते. डॉक्टर विचारतात, "कितवा महिना?" ती म्हणते, "आठवा" डॉक्टर म्हणता, "मी कसा आठवु? तुम्हीच सांगा." =======================================
लेखनविषय:

याद्या 9419

पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर

Published on गुरुवार, 10/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
चाल : नाम॑जूर अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून.... जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची, वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर || मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको कुठे कसेही वळण्यावरती टाच नको था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर || रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी वेगासाठी देह ठेवतो तारण मी भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर || पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे 'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर || (मी गर
लेखनविषय:

याद्या 11488

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

Published on गुरुवार, 10/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

याद्या 10715

आयसीसी चे नवे नियम :

Published on बुधवार, 09/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.

याद्या 3382

शून्य - एक सस्पेन्स थ्रीलर मराठी कादंबरी

Published on बुधवार, 09/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
Ch-1:हैप्पी गो अनलकी (शून्य- कादंबरी) http://marathionlinenovel.blogspot.com हिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते. उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य. वातावरणावरून तरी कोणता काळ असावा हे ओळखणं अशक्यच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 22814

सुंदर तलम रेशीम.. (धागा -३)

Published on बुधवार, 09/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मंडळी... आता इथे या सगळे... पुन्हा विणकरी जमूया... ही नवी वीण भाग -३... यात आपल्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या सहकर्याशिवाय हे शक्य नवते. चला पुन्हा विणूया...
लेखनविषय:

याद्या 20465

रिस्क - तळीराम

Published on बुधवार, 09/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....
लेखनविषय:

याद्या 30219
Taxonomy upgrade extras

वीणीचा नवा धागा....

Published on मंगळवार, 08/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
ऋषिकेश यांनी सुचवल्या प्रमाणे विणीचा नवा धागा घेत आहे विणायला.. प्रकाश रावांच्या पाचोळिचे हि स्वागत आहे. कोणाला जमली तशी तर जरूर लिहावी. वीणकरांनी सहकार्य करावे.. विनायक रावांची चारोळी.. सुख क्षणभंगूर दुखः असे निरंतर सुख 'सुखाचा सोबती' दुखः खरा मैतर पुढे मी लिहित आहे... नको असा तू दु:खी होऊ विश्वासाने चालत रहा.. दु:खानंतर सुखाच रंग कळेल नक्की पुन्हा.. - प्राजु.
लेखनविषय:

याद्या 27295