... मी कुठे नाही म्हणालो
शैलेश कुलकर्णी याची ..मी कुठे काही म्हणालो ? ही दर्जेदार गझल वाचून सद्य राजकीय परिस्थितीवर काही ओळी सुचल्या..
Taxonomy upgrade extras
राजा बढे यांच्या चांदणे शिंपीत जाशी... या गीताने आम्हाला पुर्वी एकदा प्रेरणा दिली होती तेव्हा चाळ ही हदरून जाते ची निर्मिती झाली होती
आज आम्हाला पुन्हा एकदा ह्याच गीताने प्रेरणा दिली