समीक्षा
रविवार दिनांक 13-10-2019 च्या ‘महाराष्ट्र टाइम्स, संवाद’ पुरवणीत डॉ. सयाजी पगार यांनी लिहिलेले ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीवरचे परीक्षण:
व्यापक मनोविश्वाची प्रायोगिक कादंबरी
- डॉ. सयाजी पगार
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभ काळात प्रयोगात्मक मूल्यांच्या बंदिस्त जोखडात जखडलेल्या कादंबरी लेखनाला नवा आयाम देत नव्याने क्रांती करत
डॉ. सुधीर देवरे यांनी ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी सिद्ध केली आहे. या कादंबरी लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीत ‘यमुनापर्यटन’ या पहिल्या कादंबरीपासून ते आजतागायत ज्या कादंबर्यात लिहिल्या गेल्यात त्या सर्वच सलग लेखनात आहेत; त्याला ही कादंबरी अपवाद ठरते.
मिसळपाव
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.