चंद्रशिला ट्रेक
हिमालयात ट्रेकिंग करणारे अनेकजण आहेत. काहीही विशेष नाही. पण जर एखाद्याला चंद्रशिला ट्रेक बद्दल माहिती हवीच असेल तर येथे पहावी - https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEscFl6MUVLeVYwckU/view?usp=s…
फोटो पाहायचे असतील तर येथे पाहावेत -
https://goo.gl/photos/8nyD3bMpEcACqttU6
मिसळपाव
.
.
(प्रासंगिक)
सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.
एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.
(याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे)
डिअर ऑल,
हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे