Skip to main content

तंत्र

के एस ऑइल्सच्या शेअर्सचे काय करावे ? - माहिती हवी आहे

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 03/03/2020 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपुर्वी के एस ऑइल्स या कंपनीचे शेअर्स खरेदि केले होते . सध्या हि कंपनी व शेअर्स हे inactive स्थितीमधे दिसत आहे . भविष्यात या कंपनीला व शेअर्सला काय scope आहे ? मिपावरील जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे .

कांताला सुरु झाल्या वांत्या

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 28/02/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कांताला सुरु झाल्या वांत्या नाव आलं पुढे लगेच अंत्या अंत्या बोल्ला तो मी नव्हेच असेल तो शेजारचा बंट्या त्यालाच बघितलं व्हतं शेतात गप्पा मारताना परत आलो जाऊन तेव्हा बघीतलं झुडुपात कोणीतरी हलताना धरून आणला बंटी मंग आवळली त्याची खुंटी बंट्या बोलला मी तर बाबा शेतात खपत होतो खिल्लारी जोडी झुडुपामागं त्यांनाच जोडत होतो आईची आन, मी नाही केली घाण शपथेवरती सांगतो पकडा जाऊन राजुला तोच कांतावर झुरतो कांता करतेय वांत्या तिला बघतं नव्हतं कोणी जो तो आपला विचार करतोय कोण असेल हिचा शिरोमणी ? वांत्या करुनि अर्धी झाली तरी तिला कुणीच बघत नव्हते इतक्यात अचानक अवतरले

सोशल नेटवर्किंग साईट्स सुरक्षा - काळाची गरज

लेखक Rohit Samudra यांनी गुरुवार, 13/02/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
© रोहित समुद्र पूर्वी एका कॉम्प्युटर वरून दुसरी कडे संदेश पाठवणे म्हणजे एक महा कर्मकठीण काम होते म्हणजे असे पूर्वी किस्से मी ऐकलेले आहेत की दोन कॉम्प्युटर्स मधे संदेश पाठवायचा असेल तर ते दोन कॉम्प्युटर्स हे अंतर्गत जोडलेले असणे हे महत्वाचे होते आणि ते करण्याकरता लोक एका गच्ची वरून दुसरी कडे फायबर केबल टाकून घामाघूम होत आणि नुकतेच इंटरनेट आल्यामुळे सगळ्यांच्या खिशाला तसं परवडत नवते आणि कॉम्प्युटर ही एका ठराविक समाज समूहाची मक्तेदारी आहे अस लोक मानत असल्यामुळे जास्त लोकांचा ओढा हा कॉम्प्युटर खरेदी करण्याकडे नव्हता .

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

.

लेखक सुखी यांनी रविवार, 10/11/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
वळ उजवीकडे अजून एकदा उजवीकडे अजून एकदा अजून एकदा अजून एकदा थोडा सरळ झालं मागे वळून बघ डावीकडे व उजवीकडे परत उजवीकडे वळून अजून एकदा एक छोटीशी गिरकी ये सरळ चालत अजून एक गिरकी हे डावीकडून मग उजवीकडून अजून एकदा उजवीकडून मग समोर बघ काय दिसतय झाली का सिद्धीमंत्राची पूर्वतयारी

टेक्नो सॅव्ही..

लेखक आजी यांनी सोमवार, 07/10/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे. जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला.

आयतं भांडवल आणि बाजारभाव!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 10/08/2019 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे! "आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या." "हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!" "मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!" "हो हो सांगतो.धीर धर!

Relaxed Attentive

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 12/05/2019 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय. मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक. किंवा कॅरम खेळणाऱ्या तरबेज लोकांचा खेळ बघणं पर्वणी असते. त्यांचा गेम प्लॅन, स्ट्रोक्स च नियंत्रण वगैरे गोष्टी आकर्षक असतातच पण मला मोहात पाडते ती गोष्ट थोडी वेगळीच. अनेक वर्षांच्या गॅप नंतर कॅरम खेळायला सुरवात केल्यावर काही काळाने बरी पकड आली खेळावर. अनेकदा अवघड सोंगट्या पण हुकमी घेता येऊ लागल्या.

दाराआडचे घड्याळ

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 05/04/2019 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र