खालील प्रकटन मतमतांतराचा आदर राखुन,२० वर्षाच्या अनुभवावर आधारित.
प्रतिसादात आलेला विषय अॅप्टीट्युड टेस्ट.
अशा सर्व कल परिक्षा "सर्वसकटीकराण" ह्या सदरात मोडतात. ग्रॉस जनरायलेझशन.
एक पेपर, सर्वांना सारखा.
त्या पेपरातल्या मार्कांवरुन कॉमर्स, आर्ट्स, सायन्स कसे काय ठरु शकते?
मुलांना त्यांचे क्षेत्र निवडायची मुभा असते, असावी.
गोंधळ असेल तर माहीती द्यावी.
पण कुणी तरी ३ रा एका पेपर वरुन तुमचे भविष्य ठरवणार आणि तुम्हाला सांगणार की मुलगा उपकरण अभियंता होणार?
कहर आहे कळप प्रव्रुत्ती चा.
.........
" ए बाबा तुला काय करायचे आहे? जे काय करायचे त्याची माहीती गोळा कर.फक्त एक कर.