मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

मनोगत

काळा_पहाड ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
;) X( याहू ! याहू मिपावरचे माझे खाते पुन्हा उघडले. आनंद अत्यानंद आणि काय काय ते!!!! मिपाचा विरह! संपुर्ण महिन्यासाठी !!! जसा धरित्रीला वरूणराजाचा अमावस्येला चांदण्यांना चंद्राचा ग्रीष्मात वृक्षांना पानांचा आणि नद्यांना पाण्याचा. लिहायला मिळत नाही. लिहायचं मरू द्यात पण प्रतिक्रिया द्यायचही लायकी नाही. छ्या ह्या जगण्याला काय अर्थ ?????? फार सहन केले. आता पुन्हा नको ते दीनवाणेपण. सर्वांना सहर्ष नमस्कार.

पुपुर्झा

पुष्कराज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते... पण कधीतरी दिसतो....

"एक होता पोल्ट्रीयात्री"

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सांगायला बरे वाटतेय की आपले काही सदस्य मिळुन एक नवचित्रपट काढत आहेत. नव्या टेक्नीक नुसार या चित्रपटात प्रेक्षकाना कथेत हवा तो हवा तसा तसा बदल करण्याची सोय असेल. लव्ह ष्टोरी/ शादी / ताटातुट / व्हीलन / हीरो ला चॅलेन्ज / पोलीस/ चोर / तस्करी / लैच लाथाबुक्याने / तलवारीने / सायकल च्या चेन ने / बंदुकानी हाणामारी काय वाट्टेल ते लिहु शकता. थेटरात पिक्चर दिसताना *ज्याला जसा हवा तसा एकाच वेळेस दिसेल अशी सोय ह्या नव्या टेक्नीक मधे आहे (*ही आयडीया : मिपा कुटुंबीयांकडुन पेटंटेड) तुम्ही यात भर घालु शकता / काटछाट करु शकता. तर मग वाट कशाची पहाताय ?

नाते पावसाचे

चेतन ·
Taxonomy upgrade extras
नाते पावसाचे पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा , मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध वार्‍याची साद हेलावणारी ती हाक, चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय? सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा, भिरभिरते विचार आणतं असतात मनातं पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय? पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात

मी चार्ली चॅप्लीन !

भाग्यश्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे पुस्तक(आत्मचरीत्र) वाचून हा लेख माझ्या ब्लॉग वर लिहीला होता.. तो इथे डकवावासा वाटला.. बघा कसा वाटतोय!
charlie
काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले..

आता आठवताहेत....

गिरिजा ·
लेखनविषय:
आता अनोळखी होऊन गेलो आहोत आपण.. तुझा स्पर्श झालेली मी, माझा स्पर्श झालेला तू.. आणि आपला स्पर्श झालेले ते सगळे.. आता आहेत त्या फक्त आठवणी.. आधी.. सकाळी उठल्यावर पहिला फोन तुला.. जेवायच्या वेळेस फोन.. सन्ध्याकाळी फोन.. झोपण्यआधी फोन.. आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण.. तेव्हा.. रोज chatting.. खूप busy असलेल्या दिवशी सुद्धा missed call देवून.. वेळ ठरवून chatting.. आता.. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए.. आणि chatting?? बोलणच खुण्टलय तर कसल chatting??!!?? काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच..

हा भास म्हणु की ...

आनंदयात्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?" असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्‍या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते. "लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला.