आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो.... पाऊस पडून गेल्यावर अधिक छान वाटतो......
सिंहगड ओळखायची सोपी खूण म्हणजे टीव्ही टॉवर...त्या नारळाच्या झाडाच्या वरतीच डाव्या बाजूला पार्किंगच्या वरच्या कड्याच्या दोन पायर्या आणि त्याच्यावर तो टीव्हीचा टॉवर...
गडाच्या मध्यभागी सुद्धा अजून एक टॉवर आहे....हे दोन्ही टॉवर या फोटोत दिसत आहेत...

वाचने
9559
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
काय
हा गडावर
तसाच अजून
हा
In reply to हा by भडकमकर मास्तर
बारकाईने
In reply to बारकाईने by आंबोळी
असं काय करता राव...
खुप
सिंहगडदर्शन
मास्तर...
फोटु
छान..
वा!
सह्हि..
अरे वा मास्तुरे!
चांगले फोटो...