"तो"- जागतिक एड्स दिना निमित
शापित झालीय भुमी
त्याच्या अस्तित्वान
आज फिरतोय तो
शिस्तीत.....
श वा गा रा त न..........
एक नागवा वेडा
उभा असावा समोर
तसा "तो" वावरतो य
वेश्ये च्या वस्तीत......
आणि त्याच्या ओढाळ
पण मांगल्य भासणार्या
डोळ्याने खुणा करतोय "तो"
तुम्हा-आम्हाला पण फसतो
मात्र सवैरचारी मस्तीत.........
याच मस्तीत द्डलाय मृत्यू-गंध
ज्याने येईल अंतिम वेळ
आणि जळाल मतलबी
चादं न्या सोबत......
राहील रात्र निसतब्ध
नुसती च.......
गर्भावतीची ही होऊ दे साक्ष
हे शापित क्षितिज कमळ
नको उमलू देऊ....
तरच होईल तुझ्या जीवनाची सिद्धता
जरी राहतील बाकी
तुझ्या अस्तीच.........
Taxonomy upgrade extras
मिसळपाव