Congratulations
You are too young for the job.
But I have relied on my experience and instincts to select you.
Do not disappoint me.- साहेब.
Yes Sir, I will try my best.मी
____________________________________________________________
१९७२ साली World Health Organisation मधे निवड झाल्यावर साहेबांबरोबरचा पहीला संवाद. आई जाउन २० दिवस झाले होते. इंजीनियरिंग, पायलट वगैरे स्वप्ने राख झाली होती. इंजीनीयरीग चा वर्षाला ५ हजार परवडणार नव्हते, तर पायलट्चे महीना ५ हजार परवड्ण्याचा प्रश्नच नव्हता. बी.एस्.सी करता करता नोकरी करायचे ठरवले. आठ तासाचे कॉलेज, सहा तासाची नौकरी.