वस्तरा टी
"बाबा, नविन गाडी आली आहे बाजारात. लय भारी आहे. घेउ का"
नउ महिने झाले आधीचा रणगाडा घेउन. आता परत.
" ती छोटु ला देउ. आमचे अंडरस्टँडींग आहे. मी वापरायची नंतर त्याला द्यायची"
काय सांगतोस? तो पण तुझ्या लायनीला आला का? हे केंव्हापासुन?
"तुम्ही 'शोषीत महिला उद्धार 'संघाचे अध्यक्ष झालात तेंव्हापासुन"
अरे पण आता वस्तरा टी मोहीम सुरु आहे ना?
" अहो बाबा, वस्तरा टी नाही ऑस्टॅरीटी मोहीम. तुमची सदावर्ते बाईंची शिकवणी फुकटच गेली. इंग्लिश चे वांदे तसेच आहेत".
हो रे बाबा. काल मिटींग मधे साहेब इंग्लिश मधेच बोलला. त्यामुळे सगळे डोक्यावरुन गेले.
मिसळपाव
*उजव्या बाजुचे गुलशन बावरा आहेत
ह्यांनी अनेक अमर गाणी दिली त्यातील काही निवड खालील प्रमाणे....
१. मेरे देश की धरती सोना उगले
२. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे
३. यारी है ईमान मेरा..
४. तुम्हें याद होगा
५. चांदी के चंद टुकड़ों के लिए
व अशी शेकडो अवीट गाणी !
ईश्वर त्याच्या आत्मास शांती देवो !!!