अवलिया तुम चुक्याच
लेखनप्रकार
अवलिया तुम चुक्याच.
अर्थात हे माझे वैयकित मत. ( बरे असते, ह.घ्या म्हणायला लागत नाही, मिळेल तसे ठोकता येते).
एक तर तुम्ही 'एजिस'
दिवसाला ठराविक आउटपुट मिळाला की तुम्ही जुहु चौपाटीवरची चिलिम ओढायला मोकळे.
सर्वांचे तसे नसते.
मी तुमच्या लेखाला 'हिटलरशाही' म्हणेन.
प्रत्येकाचे स्वतःचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात.
लेखातील प्रतिसादात आलेल्या नावावर काहीतरी अन्याय होतो आहे असे मला वाटते.
अहो हे सर्व जण आपापले झगे संभाळुन मिपावर लेखन करतात.
आणि ह्या झग्यांचे असे काही विचित्र प्रकार असतात काय सांगु.?
काढला तर चावतो हा झगा.
झोप येत नाही.
त्यामुळे त्यांच्यावर असे वेळेचे बंधन घालणे योग्य वाटते का तुम्हाला?
अर्थात लेखन प्रसुती आणि प्रसुती हा संबंध मला मिपावरच मिळाला.
असो.
तात्या: ह्यांच्या अनेक झग्यांपैकी सर्वात मोठा झगा खुद्द 'मिपा'
मधे मिपा जरा बंद पडले तात्यांना ३९२ फोन आले.
अगदी आवडत्या स्त्री च्या सानिध्यात चार सुखाचे क्षण घालवताना सुद्धा सुटका नाही.
बरे फोन करणार्याचा आवाज तरी कसा?
तात्या लॉगीन होत नाय. काय चालले आहे.(गुर्रावत)
आता मिपाशिवाय ह्याचे इतर 'लॉग इन' होत नाही हे प्रामाणिक पणे कबुल करत नाही.
बरे आज काल शेअर मार्केट मधे काम करणे सोपे राहिलेले नाही हे तुम्हाला माहित नाही का?
मार्केट मधुन घरी आल्यावर मिपावरचे असंख्य व्यं नी व खव आहेच.
सरासरी २ तास त्यातच जातात असे तात्या म्हणत होते.
आणि मिपावर खोडकर काही कमी आहेत का?
वादाची परिसीमाच राहात नाही, मारुतीच्या शेपटी सारखे वाढतच जातात.
संभाळायला नकोत का?
परत 'समाज सुधारकांच्या' पॉलिसी काढणे कोण करणार?
गुडद्यात ताकद लागते.आणि वेळ द्यावा लागतो.
आता आणखी एक नविन झगा विकत घेतला आहे तात्यानी असे कळाले.
मिपा प्रतिष्ठान.
ह्यात 'दिसला समुपदेशक की हाण कानफटात' असा मुख्य कार्यक्रम आहे असे कळाले.
परत मुंबईत एका मोठ्या विद्यापिठाने 'प्रोफेसर एमिरेटस' ही पदवी दिल्याने 'रोशनी' ची वाट बघायलाच लागणारच.
रामदासः ह्यांचा झगा वेगळा
काल फोन केला तेंव्हा बाजुचा दुसरा फोन वाजला.
कांदिवली ला कुणाला तरी जुलाब लागले होते ह्याची तक्रार.
ठाण्यात कुठल्याही' टेमक्याला' पोटात दुखायला लागले की रात्री अडीच वाजता रामदासाना फोन.
काय संबंध?
मेडीकल ला आरक्षाणामुळे दोन मार्काने सीट गेली म्हणुन काय झाले?
अहो 'इमरजन्सी सर्विसेस्'ची कंपनी काढा, पैसे कमवाल असे सांगितले तर काणाडोळा करतात.
परत घरात एकाचवेळी दहावी आणि बारावी.
तुम्हाला काय जाते हो कौतुक करु नका म्हणायला.
तुमच्यावर वेळ आली की कळेल.
आता कितीही गमजा मारा.
भल्याभल्यांची भंबेरी उडते.
रामदास वेगवेगळ्या सीईटीचे पेपर गोळा करण्यात व्यस्त आहेत.
परा: आता हा त्याच्या मातोश्री नी गौरवलेला व्यवसाय करेल का क्रमशः लिहेल?
किती व्यस्त असतो बिचारा.
मंदी असल्यामुळे रोज असंख्य बायोडेटा टंकावे लागतात.
कॅफेत आलेल्या कन्यकावर बारीक लक्ष ठेवावे लागते.
उगीच कुठली तरी साइट लॉगीन झाली तर?
चा पाकीटाची(शिग्रेट) सोय होते म्हणाला होता.
परत खव उचकटल्या नाही तर जगेल काय?
त्यात यंदा आंब्याचे पीक बरोबर आले नाही.
आता क्रिप्टीझम चापण अभ्यास करतो आहे असे कळाले.
माझी पण परिक्षा घेतो.
छोटा डॉन: ह्या 'वायदेआझमाबद्दल ' काय बोलणार मी ?
साध्या खव चे उत्तर मिळाले तर नशीब.
"आता रात्री ११ वाजेपर्यंत भयंकर कामात अडकल्यावर" हा काय पुरे करतो क्रमशः
मी म्हणतो अशी भयंकर कामे अंगावर घ्यावीच कशाला माणसाने.
असे झगे नसलेल्या लेखकांच्या बाबतीत जरा वेगळे.
असे आहे सगळ्यानाच लगेच जमेल असे नाही. काहीजणाना मधे वेळ जावा लागतो. तरच जमते.
आता त्याला आपण काय करणार.
प्रकॄतीवर ताण पडेल असा दबाव टाकु नका हो.
मी आपल्याला हात जोडुन निषेधाच्या लेखाचा दुसरा भाग टाकु नये अशी विनंती करतो.
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
वाचने
6164
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
नेहमीप्रम
In reply to नेहमीप्रम by अवलिया
बुकर नव्हे कुकर ++
In reply to बुकर नव्हे कुकर ++ by ३_१४ विक्षिप्त अदिती
डोंगर
In reply to बुकर नव्हे कुकर ++ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण काय "आहे
In reply to नेहमीप्रम by अवलिया
जाता जाता:
In reply to जाता जाता: by विजुभाऊ
आहे का
In reply to आहे का by अवलिया
हो ना...
In reply to हो ना... by बिपिन कार्यकर्ते
विजुभावु
In reply to हो ना... by बिपिन कार्यकर्ते
हा चॅलेन्ज
In reply to नेहमीप्रम by अवलिया
जाता जाता:
In reply to जाता जाता: by विजुभाऊ
विजुभाउ
हाणतिच्या
ठीक
आता आणखी
In reply to आता आणखी by विसोबा खेचर
आता
In reply to आता आणखी by विसोबा खेचर
तु बोल?
हे हे
In reply to हे हे by परिकथेतील राजकुमार
च्यायला!!!
In reply to च्यायला!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
बिका आणी
In reply to बिका आणी by परिकथेतील राजकुमार
घ्या!!!
हॅ हॅ हॅ!
अवलिया तुम
In reply to अवलिया तुम by अवलिया
नस्बंदी
In reply to नस्बंदी by विनायक प्रभू
ते
+१ सहमत
हा हा हा ...
चालू द्या
सगळेच धन्य आहेत....