गोष्टी सिनेमाच्या - भाग २
नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळाच्या आठवणीत रमणे एक विशेष भावना आहे. सर्वच लोकांना ह्या भावनेचा अनुभव असला तरी काही लोकांना भूतकाळाविषयी विशेष आत्मीयता असते. आपले जुने प्रेम, घर ह्यांच्याबद्दल लोकांना आत्मीयता तर असतेच पण काही लोकांना अत्यंत साध्या साध्या गोष्टींची आठवण सुद्धा येऊन भावना आवरता येत नाहीत. एखाद्या अगरबत्तीचा सुगंध, फुलांचा वास, किंवा माजघरातील दिव्याच्या वातीची आठवण, एखादे पक्वान्न आणि अत्यंत सध्या सरळ गोष्टी ह्या भावना ट्रिगर करू शकतात. असो, ज्यांना अनुभव आहे त्यांना १००% ठाऊक आहे कि मला काय म्हणायचे आहे.
चेन रियाक्शन सुरू झाली आहे....
छान....
In reply to छान.... by कर्नलतपस्वी
मी परमाणू नाही पाहिला.
In reply to मी परमाणू नाही पाहिला. by Bhakti
अजून एक पुस्तक वाचून जायला हवे
ज्या पुस्तकावर सिनेमा
बघणार आहेच पण वेळेअभावी
माझ्या मुलाला बघायचा आहे
In reply to माझ्या मुलाला बघायचा आहे by धर्मराजमुटके
एका बातमीनुसार . . .
In reply to एका बातमीनुसार . . . by कंजूस
बातमी नको
In reply to बातमी नको by धर्मराजमुटके
लोणी आग जवळ येते पण इतकं
In reply to लोणी आग जवळ येते पण इतकं by Bhakti
प्रेक्षकांना आणि वाचकांना
पाहायचाय..
ओपींहायमेर हा सिनेमा '
In reply to ओपींहायमेर हा सिनेमा ' by आंद्रे वडापाव
कलाकृती मूल्य अत्युच्च
In reply to ओपींहायमेर हा सिनेमा ' by आंद्रे वडापाव
निव्वळ मसालापट पाहण्याची सवय
In reply to ओपींहायमेर हा सिनेमा ' by आंद्रे वडापाव
मँनसप्लेनिंग ह्या सेक्सिस्ट शब्दाचा वापर टाळावा अशी विनन्ती
In reply to मँनसप्लेनिंग ह्या सेक्सिस्ट शब्दाचा वापर टाळावा अशी विनन्ती by अनामिक सदस्य
पुरुशान प्रति सेक्सिस्म
रोकेट्री -नंबी इफेक्ट
बाकी 'ख्रिस्तोफर नोलन' दादाचा आणि माझा
ऊंऊंऊंऊं.
ओपनहाइमर आणि भगवद्गीता
In reply to ओपनहाइमर आणि भगवद्गीता by कंजूस
आणि या श्लोका मुळे, अणु
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह
लेख आवडला.
"by a man, typically to a woman" हे सेक्सिस्ट नाही?
In reply to "by a man, typically to a woman" हे सेक्सिस्ट नाही? by अनामिक सदस्य
तुम्ही थ्रेड बदलून जरी,